एक्स्प्लोर

Mahashivratri 2023 : Amitabh Bachchan ते Kangana Ranaut; बॉलिवूड सेलिब्रिटींनी चाहत्यांना दिल्या महाशिवरात्रीच्या शुभेच्छा!

Bollywood Stars : बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चनपासून ते खिलाडी कुमारपर्यंत अनेक कलाकारांनी चाहत्यांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Bollywood Stars Give Their Fans Mahashivratri 2023 Wishes : आज देशभरात महाशिवरात्री (Mahashivratri) जल्लोषात साजरी केली जात आहे. विविध ठिकाणी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. तर दुसरीकडे बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) ते पंगाक्वीन कंगना रनौतपर्यंत (Kangana Ranaut) अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) 

'हर हर महादेव' असं म्हणत अमिताभ बच्चन यांनी चाहत्यांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देत त्यांनी त्यांच्या आगामी 'प्रोजेक्ट के' या सिनेमाचं पोस्टर शेअर करत सिनेमाची रिलीज डेट जाहीर केली आहे. बिग बी यांचा 'प्रोजेक्ट के' हा सिनेमा 12 जानेवारी 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

कंगना रनौत (Kangana Ranaut) 

महाशिवरात्रीनिमित्त पंगाक्वीन कंगना रनौतने खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ती शंकराच्या भक्तीत तल्लीन झालेली दिसत आहे. फोटो शेअर करत तिने लिहिलं आहे, "प्रत्येक दिवस आनंदाचा दिल्याबद्दल खूप-खूप आभार". 

Mahashivratri 2023 : Amitabh Bachchan ते Kangana Ranaut; बॉलिवूड सेलिब्रिटींनी चाहत्यांना दिल्या महाशिवरात्रीच्या शुभेच्छा!

अक्षय कुमार (Akshay Kumar) 

बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमारने चाहत्यांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देत लिहिलं आहे, "आमचा तुझ्यावर विश्वास आहे. तुझे आशीर्वाद कायम आमच्या पाठिशी असू दे... तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा". 

रवी किशन (Ravi Kishan) 

अभिनेता रवी किशनने शंख फुंकताना चाहत्यांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शंख फुंकतानाचा फोटो शेअर करत रवीने लिहिलं आहे, "हर हर शंभू... महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आपणा सर्वांना निरोगी आयुष्य लाभो हीच आमची देवाकडे प्रार्थना आहे". 

View this post on Instagram
 
A post shared by Ravi Kishan (@ravikishann)

समंथा (Samantha Ruth Prabhu)

दाक्षिणात्य अभिनेत्री समंथाने तिच्या आगामी 'शाकुंतलम' सिनेमाच्या शूटिंगदरम्यानचा एक फोटो शेअर करत चाहत्यांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने लिहिलं आहे,"ओम नम: शिवाय!". 

View this post on Instagram
 
A post shared by Samantha (@samantharuthprabhuoffl)

संबंधित बातम्या

Mahashivratri 2023 : महाशिवरात्रीला भगवान शंकराला घरीच अभिषेक कसा कराल? जाणून घ्या पूजेचा शुभ मुहूर्त आणि विधी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget