एक्स्प्लोर

Madhuri Dixit च्या मुलाने कॅन्सरग्रस्तांसाठी केले काम, माधुरीने व्हिडीओ शेअर करत केले मुलाचे कौतुक

Madhuri On National Cancer Day: माधुरीने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिचा मुलगा रेयान कर्करोगग्रस्तांच्या मदतीसाठी केस दान करताना दिसून येत आहे.

Madhuri On National Cancer Day: मुलांनी एखादे चांगले काम केले तर त्याचा सगळ्यात जास्त आनंद पालकांना होत असतो. बॉलिवूडच्या धकधक गर्लने नुकताच तिच्या मुलाचा रेयानचा (Ryan) व्हिडीओ तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिचा मुलगा रायन कर्करोगग्रस्तांच्या मदतीसाठी केस दान करताना दिसून येत आहे. त्यामुळे माधुरीने व्हिडीओ शेअर करत मुलाला हीरो म्हटले आहे. 

माधुरीने व्हिडीओ शेअर करत लिहिले आहे, सगळे हीरो टोपी घालत नाहीत. पण माझा मुलगा टोपी घालतो. राष्ट्रीय कर्करोग दिनानिमित्त मी एक खास गोष्ट शेअर करत आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene)

 

मुलाचे कौतुक करत माधुरीने पुढे लिहिले आहे,"रेयानचे काही मित्र कॅन्सर आणि केमोथेरपीचा लढा देत होते. त्यांच्या दु:खात सहभागी होत माझ्या मुलाने चाईल्ड कॅन्सर सोसायटीला केस दान करण्याचा निर्णय घेतला आहे. पालक म्हणून मला माझ्या मुलाच्या निर्णयाचा अभिमान आहे". 

हा व्हिडीओ शेअर करत माधुरीने खुलासा केला आहे की, रेयानने कॅन्सरग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून केस कापले नाहीत. माधुरीने लिहिले,"रेयानला तेवढे केस वाढवून कापायला दोन वर्षांचा कालावधी पार करावा लागला. त्यामुळे आज आम्हाला खूप अभिमान वाटत आहे". या व्हिडीओमध्ये माधुरीने तिच्या पतीदेखील टॅग केले आहे. 

Chandigarh Kare Aashiqui: Ayushmann Khurrana, Vaani Kapoor च्या 'चंडीगड करे आशिकी' सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

माधुरीने शेअर केलेल्या या व्हिडीओचे प्रचंड कौतुक होत आहे. या व्हिडीओवर चाहत्यांचा कमेंट्सचा पाऊस पडतो आहे. माधुरी आणि श्रीरामला रेयान आणि  अरीन अशी दोन मुले आहेत. अरीन सध्या कॅलिफॉर्निया विद्यापीठात शिक्षण घेत आहे.

Tiku Weds Sheru : Kangana Ranaut करणार सिने-निर्मिती व्यवसायात पदार्पण, सिनेमात Nawazuddin Siddiqui असणार मुख्य भूमिकेत

Arjun Kapoor and Malaika Arora : अर्जुननं दिली मलायकावरच्या प्रेमाची कबुली; फोटोच्या कॅप्शननं वेधलं लक्ष

महत्त्वाच्या बातम्या

Filmfare 2026: फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
Thalapathy Vijay Sangeetha: मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
Mithun Chakraborty Surgery Health: अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
Raveena Tandon Dog Video: 'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO
'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maratha Reservation: अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
Mumbai High Court On FDA: तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDA ला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDA ला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
Thailand Crime: नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
Ramandeep Singh Married to Charlie Chauhan : भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
Prashant Kishor On Sunil Tatkare Sunetra Pawar NCP Politics: प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
Rishabh Pant News : 3 वर्षांपासून इकडेतिकडे भटकतोय... ऋषभ पंत भावूक, मध्यरात्री 1 वाजता मुख्यमंत्र्यांना मागितली मदत, नेमकं प्रकरण काय?
3 वर्षांपासून इकडेतिकडे भटकतोय... ऋषभ पंत भावूक, मध्यरात्री 1 वाजता मुख्यमंत्र्यांना मागितली मदत, नेमकं प्रकरण काय?
सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर तैनात पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू; नेमकं घडलं काय?
सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर तैनात पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू; नेमकं घडलं काय?
Rekha Fitness Transformation:'रेखा आधी जाड होती, पण नंतर..' रेखाच्या भावोजींनी सांगितला ट्रान्सफॉर्मेशनचा किस्सा; म्हणाले..
'रेखा आधी जाड होती, पण नंतर..' रेखाच्या भावोजींनी सांगितला ट्रान्सफॉर्मेशनचा किस्सा; म्हणाले..
Embed widget