एक्स्प्लोर

Madhuri Dixit : माधुरी दीक्षितसाठी लेकरांचा मेसेज, व्हिडिओ पाहून अश्रू अनावर; बहिण बोलतानाही भावना अनावर

Madhuri Dixit : 'डान्स दीवाने सीझन 4'मध्ये (Dance Deewane 4) या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रमाच्या मंचावर या आठवड्यात 'धक धक गर्ल' माधुरी दीक्षितचा वाढदिवस साजरा केला जाणार आहे. माधुरीचे पती श्रीराम नेने (Shriram Nene) यांनी खास सरप्राइजचं आयोजन केलं आहे. तर तिच्या मुलांनीदेखील व्हिडीओ मेसेज पाठवला आहे.

Madhuri Dixit : बॉलिवूडची 'धक धक गर्ल' माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. माधुरीचा 15 मे रोजी वाढदिवस असून यंदाचा तिचा बर्थडे खूपच खास असणार आहे. 'डान्स दीवाने सीझन 4' (Dance Deewane 4) या कार्यक्रमाचा या आठवड्यातील आगामी भाग खूपच खास असणार आहे. या कार्यक्रमाच्या मंचावर अनोख्या अंदाजात माधुरी दीक्षितचा वाढदिवस साजरा होणार आहे. या कार्यक्रमाचा प्रोमो आता समोर आला आहे. प्रोमोमध्ये माधुरीचे पती डॉ. श्रीराम नेने (Dr. Shriram Nene) दिसून येत आहेत. तसेच तिच्या दोन मुलांनी तिच्यासाठी एक खास संदेश पाठवला आहे. मुलांचा संदेश वाचून माधुरीला अश्रू अनावर झाले आहेत. 

'डान्स दीवाने 4'च्या आगामी भागात डॉ. श्रीराम नेने दिसून येत आहेत. या कार्यक्रमाच्या मंचावर माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने यांनी तिच्याच चित्रपटातील 'तुमसे मिलके' या गाण्यावर डान्स केला. माधुरीचा वाढदिवस खास करण्यासाठी डान्स दीवानेच्या मंचावर श्रीराम नेने कार्मेलो या त्यांच्या श्वानासोबत आले आहेत. पत्नीला त्यांनी स्व-हस्ताक्षरात लिहिलेलं एक पत्र दिलं आहे. तसेच माधुरीच्या तिच्या मुलांनी आणि बहिणीने एक खास व्हिडीओ मेसेजदेखील पाठवला आहे.

बहिण बोलताना भावना अनावर

माधुरी दीक्षितसाठी तिच्या बहिणीने एक खास व्हिडीओ मेसेज पाठवला आहे. यात तिने बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. दरम्यान माधुरीला भावना अनावर होतात. बहिण माधुरीचं कौतुक करते आणि तिला वाढदिवसाच्या शुभेच्छाही देते. बहिणीचा व्हिडीओ पाहून माधुरीला आनंद होतो. माधुरी आपली बहिण असल्यामुळे आपण किती भाग्यशाली आहोत हे ती सांगते. माधुरीला नृत्य करायला किती आवडतं, लहानपणीच्या मजा-मस्ती अशा अनेक आठवणींना माधुरीच्या बहिणीने उजाळा दिला आहे. माधुरीने कायम आनंदी राहावं, असं तिला वाटतं. 

View this post on Instagram
 
A post shared by ColorsTV (@colorstv)

माधुरी दीक्षितसाठी लेकरांचा मेसेज

माधुरीची दोन मुलं अरिन आणि रयान नेने यांनीदेखील व्हिडीओच्या माध्यमातून आपल्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. माधुरीचा वाढदिवस आणि मातृदिन एकाच एकत्रच येत असतो. आई आपली रोल मॉडेल असल्याचं मुलं म्हणतात. आईपासून दूर असल्याने तिची खूप आठवण येत असल्याचं ते सांगतात. लेकरांचा व्हिडीओ पाहून माधुरीला अश्रू अनावर होतात. माधुरीच्या डोळ्यात पाणी पाहून भारतीदेखील भावनिक होते आणि ती धक धक गर्लला मिठी मारते. 

अंकिताने केला माधुरीच्या गाण्यावर डान्स

अंकिता लोखंडेने माधुरी दीक्षितच्या 'हमको आज कल है' या गाण्यावर डान्स केला आहे. माधुरीला वाढदिवसाची भेट म्हणून अंकिता लोखंडे तिला महाराष्ट्रीयन पद्धतीचे पोहे देते. दरम्यान भारती घोषणा करते की अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन 'लाफ्टर शेफ्स अनलिमिटेड एंटरटेनमेंट'चा भाग असतील.

संबंधित बातम्या

Madhuri Dixit : 'ब्लाउज काढून तुझी ब्रा दाखवायला हवीस', एका सीनसाठी दिग्दर्शकाची माधुरीकडे मागणी अन्...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

तीन दिवसांपासून बेपत्ता अन् वर्गमित्राच्या खोलीत MBA विद्यार्थीनीचा निर्वस्त्र मृतदेह सापडला; कॉलेजच्या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल
तीन दिवसांपासून बेपत्ता अन् वर्गमित्राच्या खोलीत MBA विद्यार्थीनीचा निर्वस्त्र मृतदेह सापडला; कॉलेजच्या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 फेब्रुवारी 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 फेब्रुवारी 2026 | शुक्रवार
AUS vs ZIM : टी 20 वर्ल्ड कपमध्ये झिम्बॉब्वेविरुद्ध लाजिरवाणा पराभव, ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन ट्रेविस हेडनं पराभवाचं खापर कशावर फोडलं? 
ऑस्ट्रेलियावर टी 20 वर्ल्ड कपबाहेर जाण्याचं संकट, झिम्बॉब्वेविरुद्ध पराभव, ट्रेविस हेड म्हणाला, 2023 ला असंच घडलेलं....
'मुंबईच्या महापौरांचे लक्ष सध्या फक्त बांगलादेशींवर, केंद्रात गेली दहा वर्ष भाजप सरकार मग देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत, अनेक भाजपशासित राज्यांतून बांगलादेशी कसे पोहोचले?'
'मुंबईच्या महापौरांचे लक्ष सध्या फक्त बांगलादेशींवर, केंद्रात गेली दहा वर्ष भाजप सरकार मग देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत, अनेक भाजपशासित राज्यांतून बांगलादेशी कसे पोहोचले?'

व्हिडीओ

Sunil Tatkare PC : विलिनीकरणासंदर्भात प्रस्ताव आल्यावर पक्षांतर्गत चर्चा करु, तटकरेंची भूमिका
NCP Merger : विलिनीकरणाचा फायदा, तोटा कुणाला? राष्ट्रवादींची गणितं कधी सुटणार?
Sanjay Raut PC : ज्यांनी शेण खाल्ले त्यांना जाब विचारला जाईल,चंद्रपूर महापौर प्रकरणावर राऊतांचा संताप
Shashikant Shinde NCP Merger :दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर अजितदादांकडेच नेतृत्व देणार होतो
Narhari Zirwal On Bribe Case : लाच प्रकरणाचा माझ्याशी संबंध सिद्ध झाला तर राजीनामा दईन

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तीन दिवसांपासून बेपत्ता अन् वर्गमित्राच्या खोलीत MBA विद्यार्थीनीचा निर्वस्त्र मृतदेह सापडला; कॉलेजच्या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल
तीन दिवसांपासून बेपत्ता अन् वर्गमित्राच्या खोलीत MBA विद्यार्थीनीचा निर्वस्त्र मृतदेह सापडला; कॉलेजच्या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 फेब्रुवारी 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 फेब्रुवारी 2026 | शुक्रवार
AUS vs ZIM : टी 20 वर्ल्ड कपमध्ये झिम्बॉब्वेविरुद्ध लाजिरवाणा पराभव, ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन ट्रेविस हेडनं पराभवाचं खापर कशावर फोडलं? 
ऑस्ट्रेलियावर टी 20 वर्ल्ड कपबाहेर जाण्याचं संकट, झिम्बॉब्वेविरुद्ध पराभव, ट्रेविस हेड म्हणाला, 2023 ला असंच घडलेलं....
'मुंबईच्या महापौरांचे लक्ष सध्या फक्त बांगलादेशींवर, केंद्रात गेली दहा वर्ष भाजप सरकार मग देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत, अनेक भाजपशासित राज्यांतून बांगलादेशी कसे पोहोचले?'
'मुंबईच्या महापौरांचे लक्ष सध्या फक्त बांगलादेशींवर, केंद्रात गेली दहा वर्ष भाजप सरकार मग देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत, अनेक भाजपशासित राज्यांतून बांगलादेशी कसे पोहोचले?'
मुंबईतील इंग्रजी माध्यमाची शाळा बंद करण्याचा निर्णय, 600 विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला; पालकांची मनसेकडं धाव
मुंबईतील इंग्रजी माध्यमाची शाळा बंद करण्याचा निर्णय, 600 विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला; पालकांची मनसेकडं धाव
Share Market Crash : शेअर बाजार क्रॅश, गुंतवणूकदारांचे 7.40  लाख कोटी बुडाले, मार्केटमध्ये अचानक भूकंप कशामुळं? 
शेअर बाजार क्रॅश, गुंतवणूकदारांचे 7.40  लाख कोटी बुडाले, मार्केटमध्ये अचानक भूकंप कशामुळं? 
Sunil Tatkare on Shashikant Shinde: 'त्या वाक्यावर आक्षेप, ते जुने सहकारी, असं लिहिण्याचा हेतू समजत नाही, पुन्हा असं काही लिहिल्यास..' शशिकांत शिंदेंचं ते पत्र सुनील तटकरेंकडून बेदखल, गर्भित इशाराही दिला
'त्या वाक्यावर आक्षेप, ते जुने सहकारी, असं लिहिण्याचा हेतू समजत नाही, पुन्हा असं काही लिहिल्यास..' शशिकांत शिंदेंचं ते पत्र सुनील तटकरेंकडून बेदखल, गर्भित इशाराही दिला
Rajasthan Royals Caption: ना यशस्वी जैस्वाल, ना रविंद्र जडेजा, दुसऱ्यानेच मारली बाजी; संजू सॅमसनने साथ सोडताच राजस्थानची धुरा कोणाच्या गळ्यात?
ना यशस्वी जैस्वाल, ना रविंद्र जडेजा, दुसऱ्यानेच मारली बाजी; संजू सॅमसनने साथ सोडताच राजस्थानची धुरा कोणाच्या गळ्यात?
Embed widget