एक्स्प्लोर

Little Things Prequel : ध्रुव आणि काव्या पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला; 'लिटील थिंग्स'चा येणार प्रिक्वल

Little Things : 'लिटील थिंग्स' या वेबसीरिजचा प्रिक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Little Things Prequel : 'लिटील थिंग्स' (Little Things) या वेबसीरिजने लोकप्रियतेचं शिखर गाठलं आहे. युट्यूबवर ही वेबसीरिज प्रदर्शित झाली होती. पण या वेबसीरिजची लोकप्रियता पाहता ती नेटफ्लिक्सवरदेखील प्रदर्शित झाली. या वेबसीरिजच्या शेवटच्या सीझनमध्ये ध्रुव आणि काव्या लग्नबंधनात अडकले असल्याचं दाखवण्यात आलं होतं. पण आता या वेबसीरिजचा प्रिक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

'लिटील थिंग्स' या वेब सीरिजची कथा काव्या आणि ध्रुव या दोन पात्रांभोवती फिरते. आतापर्यंत या वेब सीरिजचे चार सीझन प्रदर्शित झाले आहेत. चार यशस्वी सीझन्सनंतर या सीरिजचा शेवट झाला असल्याची माहिती निर्मात्यांनी दिली होती.  नुकतंच मिथिला आणि ध्रुवने त्यांच्या या लोकप्रिय वेब सीरिजचा प्रिक्वल येणार असल्याचे सांगितले आहे. लिटील थिंग्सचा हा प्रिक्वल ऑडिओ स्वरुपामध्ये असणार असून तो ‘ऑडिबल’ या साईटवर प्रदर्शित होणार आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Audible India (@audible_in)

'लिटील थिंग्स' ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. काव्या आणि ध्रुवच्या गोड नात्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. लिटील थिंग्सच्या प्रिक्वलचे रेकॉर्डिंग पूर्ण झाले आहे. त्यामुळे लवकरच हा प्रिक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

आतापर्यंत 'लिटल थिंग्स'चे चार सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. काव्या आणि ध्रुवच्या आयुष्यातील चढ-उतार या वेबसीरिजमध्ये दाखवण्यात आले आहेत. रोज होणारा त्रास, एकमेकांत उडणारे खटके चाहत्यांना चांगलेच भावतात. कारण ते त्यांच्या खऱ्या आयुष्यातदेखील या सगळ्या गोष्टी फेस करत असतात. त्यामुळे या सीरीजचा चाहता हा तरुणवर्ग आहे. या प्रीक्वलची चाहते प्रतीक्षा करत आहेत. 

संबंधित बातम्या

Alia Bhatt Baby Shower : कुणीतरी येणार येणार गं! आलियाचं 'डोहाळे जेवण'; बाळाच्या स्वागताला आजी सज्ज

Thank God Controversy : 'थँक गॉड' चित्रपट अडकला वादाच्या भोवऱ्यात; धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

VIDEO : टिप टिप बरसा पानी, एक दोन नव्हे, 4-4 महिलांना लाईव्ह शोमध्ये KISS, उदित नारायण यांचं कृत्य बघून लोक म्हणाले,
VIDEO : टिप टिप बरसा पानी, एक दोन नव्हे, 4-4 महिलांना लाईव्ह शोमध्ये KISS, उदित नारायण यांचं कृत्य बघून लोक म्हणाले, "हे तर इम्रान हाश्मी"!
Manikrao Kokate : भाजपमध्ये गेले की आमदार होतात, मीच कसा झालो नाही? तो पक्ष माझ्यासाठी लकी नव्हता; मंत्री माणिकराव कोकाटेंची तुफान फटकेबाजी!
भाजपमध्ये गेले की आमदार होतात, मीच कसा झालो नाही? तो पक्ष माझ्यासाठी लकी नव्हता; मंत्री माणिकराव कोकाटेंची तुफान फटकेबाजी!
Union Budget 2025 : इलेक्ट्रिक गाडी घ्या अन् खिशात नवा स्मार्टफोन सुद्धा स्वस्तात घ्या, स्मार्ट टीव्ही सुद्धा आणखी आवाक्यात आला; बजेटमुळे काय काय बदलणार?
इलेक्ट्रिक गाडी घ्या अन् खिशात नवा स्मार्टफोन सुद्धा स्वस्तात घ्या, स्मार्ट टीव्ही सुद्धा आणखी आवाक्यात आला; बजेटमुळे काय काय बदलणार?
Union Budget 2025: देशाच्या बजेटमधून पुणे, मुंबईसह महाराष्ट्राला काय मिळालं; अर्थमंत्री अजित पवारांनी सविस्तर सांगितलं
Union Budget 2025: देशाच्या बजेटमधून पुणे, मुंबईसह महाराष्ट्राला काय मिळालं; अर्थमंत्री अजित पवारांनी सविस्तर सांगितलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Union Budget 2025 : Superfast : अर्थ बजेटचा ; अर्थसंकल्पातून कुणाला काय काय मिळालं? 01 February 2025CM Devendra Fadnavis On Union Budget :  मध्यमवर्गासाठी ड्रीम बजेट, आर्थिक इतिहासातला मैलाचा दगडUnion Budget 2025 : अर्थ बजेट : Nirmala Sitharaman : नव्या करप्रणालीत मोठे बदल, बजेटबाबात सोप्या भाषेत विश्लेषणUnion Budget 2025 : Nirmala Sitharaman Full Video:निर्मला सीतारामन यांच्या मोठ्या घोषणा, संपूर्ण बजेट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
VIDEO : टिप टिप बरसा पानी, एक दोन नव्हे, 4-4 महिलांना लाईव्ह शोमध्ये KISS, उदित नारायण यांचं कृत्य बघून लोक म्हणाले,
VIDEO : टिप टिप बरसा पानी, एक दोन नव्हे, 4-4 महिलांना लाईव्ह शोमध्ये KISS, उदित नारायण यांचं कृत्य बघून लोक म्हणाले, "हे तर इम्रान हाश्मी"!
Manikrao Kokate : भाजपमध्ये गेले की आमदार होतात, मीच कसा झालो नाही? तो पक्ष माझ्यासाठी लकी नव्हता; मंत्री माणिकराव कोकाटेंची तुफान फटकेबाजी!
भाजपमध्ये गेले की आमदार होतात, मीच कसा झालो नाही? तो पक्ष माझ्यासाठी लकी नव्हता; मंत्री माणिकराव कोकाटेंची तुफान फटकेबाजी!
Union Budget 2025 : इलेक्ट्रिक गाडी घ्या अन् खिशात नवा स्मार्टफोन सुद्धा स्वस्तात घ्या, स्मार्ट टीव्ही सुद्धा आणखी आवाक्यात आला; बजेटमुळे काय काय बदलणार?
इलेक्ट्रिक गाडी घ्या अन् खिशात नवा स्मार्टफोन सुद्धा स्वस्तात घ्या, स्मार्ट टीव्ही सुद्धा आणखी आवाक्यात आला; बजेटमुळे काय काय बदलणार?
Union Budget 2025: देशाच्या बजेटमधून पुणे, मुंबईसह महाराष्ट्राला काय मिळालं; अर्थमंत्री अजित पवारांनी सविस्तर सांगितलं
Union Budget 2025: देशाच्या बजेटमधून पुणे, मुंबईसह महाराष्ट्राला काय मिळालं; अर्थमंत्री अजित पवारांनी सविस्तर सांगितलं
Virat Kohli Video : रणजी सामन्यात राडा! किंग कोहलीला चाहत्यांनी घेरलं अन्... मैदानात नुसती पळापळ, पाहा व्हायरल Video
रणजी सामन्यात राडा! किंग कोहलीला चाहत्यांनी घेरलं अन्... मैदानात नुसती पळापळ, पाहा व्हायरल Video
Guillain Barre Syndrome : जीबीएसच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिका अलर्ट मोडवर; दोन रुग्णालयात विशेष कक्ष, आजारापासून बचावासाठी अशी घ्या काळजी
जीबीएसच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिका अलर्ट मोडवर; दोन रुग्णालयात विशेष कक्ष, आजारापासून बचावासाठी अशी घ्या काळजी
Union Budget 2025 Video: इन्कम टॅक्स... अर्थमंत्र्यांची संसदेत घोषणा; पंतप्रधान मोदींनी दणादण वाजवला बाक, अमित शाहांनी काय केलं?
Video: इन्कम टॅक्स... अर्थमंत्र्यांची संसदेत घोषणा; पंतप्रधान मोदींनी दणादण वाजवला बाक, अमित शाहांनी काय केलं?
Income Tax Budget: 12 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न टॅक्स फ्री, स्वप्नातही विश्वास न बसणारी गोष्ट, निर्मला अक्कांनी करुन दाखवली!
मध्यमवर्गीय नोकरदारांना लक्ष्मी खरोखरच पावली! 12 लाखांचं उत्पन्न टॅक्स फ्री, कोणाचाच विश्वास बसेना
Embed widget