एक्स्प्लोर

Alia Bhatt Baby Shower : कुणीतरी येणार येणार गं! आलियाचं 'डोहाळे जेवण'; बाळाच्या स्वागताला आजी सज्ज

Alia Bhatt : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट 'ब्रह्मास्त्र' सिनेमामुळे चर्चेत असून लवकरच तिच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडणार आहे.

Alia Bhatt Baby Shower : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. तिचा 'ब्रह्मास्त्र' सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतो आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी आलिया बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरसोबत (Ranbir Kapoor) लग्नबंधनात अडकली आहे. सध्या आलिया 'ब्रह्मास्त्र'सह प्रेग्नन्सीमुळे चर्चेत आहे. लवकरच तिचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम होणार आहे. 

'डार्लिंग' आलिया भट्ट लवकरच आई होणार आहे. त्यामुळे 'ब्रह्मास्त्र'च्या प्रमोशनला कोणता ड्रेस घातलाय ते बेबी बंप कसे फ्लॉंट केले अशा आलियाच्या प्रत्येक हालचालींवर सध्या चाहते लक्ष ठेवून आहेत. आलियाचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम लवकरच पार पडणार आहे. सध्या सोनी राजदान आणि नीतू कपूर डोहाळे जेवणाचं नियोजन करत आहेत. 

बाळाच्या स्वागताला आजी सज्ज

'ब्रह्मास्त्र'च्या यशामुळे आलिया सध्या सेलिब्रेशन मोडमध्ये आहे. लवकरच तिच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडणार असल्याने तिच्या सेलिब्रेशनमध्ये आणखी भर पडली आहे. सोनी राजदान आणि नीतू कपूरने आलियाच्या डोहाळे जेवणाच्या तयारीला सुरुवात केली आहे. जवळच्या मंडळींच्या उपस्थितीत मुंबईतील एका पंचताराकिंत हॉटेलमध्ये आलियाच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम होणार आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Pinkvilla (@pinkvilla)

डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात सेलिब्रिटींची मांदियाळी

आलियाच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात सेलिब्रिटींची मांदियाळी असणार आहे. अनुष्का रंजन, आकांक्षा रंजन, आरती शेट्टी, करीना कपूर खान, करिश्मा कपूर, श्वेता बच्चन, नव्या नंदा, शाहीन भट्ट ही मंडळी डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. या महिन्याच्या शेवटी आलियाचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम होऊ शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. 

आलियाचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रमदेखील लग्नाप्रमाणे उत्सुकता वाढवणारा असणार असल्याचे म्हटले जात आहे. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर 14 एप्रिल 2022 रोजी लग्नबंधनात अडकले होते. लग्नाच्या तीन महिन्यानंतर आलियाने चाहत्यांना गुड न्यूज दिली होती. आलियाचा लवकरच रॉकी और रानी की प्रेम कहानी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात आलिया रणवीर सिंहसोबत रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. 

संबंधित बातम्या

Alia Bhatt Instagram : आलियानं दीपिका-कतरिनाला टाकलं मागे; इंस्टाग्रामवर पार केला 70 मिलियनचा टप्पा

Brahmastra : आलिया अन् रणबीर 'ब्रह्मास्त्र'च्या स्पेशल स्क्रिनिंगला उपस्थित; चाहते म्हणाले, 'दोघे खूप मेहनत करत आहेत...’

महत्त्वाच्या बातम्या

Disha Salian and Sushant Singh Rajput: 14 व्या मजल्यावरुन कशी पडली, सुशांतसोबत कनेक्शन काय?; दिशा सालियन मृत्यू प्रकरणात सगळ्यात मोठा ट्विस्ट
14 व्या मजल्यावरुन कशी पडली, सुशांतसोबत कनेक्शन काय?; दिशा सालियन मृत्यू प्रकरणात सगळ्यात मोठा ट्विस्ट
Disha Salian Death Case High Court Result: दिशा 14 व्या मजल्यावरुन पडूनसुद्धा एकच दात तुटला, बॉडी 25 फूट दूर पडली?'; हायकोर्टाच्या निकालानंतर वकिलांनी महत्त्वाच्या गोष्टीवर बोट ठेवलं
दिशा 14 व्या मजल्यावरुन पडूनसुद्धा एकच दात तुटला, बॉडी 25 फूट दूर पडली?'; हायकोर्टाच्या निकालानंतर वकिलांनी महत्त्वाच्या गोष्टीवर बोट ठेवलं
Badshah Post After Divorce: 'लोक लहान लहान गोष्टींकडे...'; घटस्फोटानंतर बादशाहची क्रिप्टिक पोस्ट, दुसऱ्या बायकोला उद्देशून म्हणाला? नेमकं काय घडलं?
'लोक लहान लहान गोष्टींकडे...'; घटस्फोटानंतर बादशाहची क्रिप्टिक पोस्ट, दुसऱ्या बायकोला उद्देशून म्हणाला? नेमकं काय घडलं?
Mahesh Babu Son Gives Toxic Half Star Rating: सुपरस्टार महेश बाबूच्या लेकाचं गाजलेल्या सिनेमांना चक्रावणारं रेटिंग, यशच्या 'टॉक्सिक'ला अर्धा स्टार; तर, स्वतःच्या वडिलांच्या सिनेमाला दिलाय एकच स्टार
सुपरस्टार महेश बाबूच्या लेकाचं गाजलेल्या सिनेमांना चक्रावणारं रेटिंग, यशच्या 'टॉक्सिक'ला अर्धा स्टार; तर, स्वतःच्या वडिलांच्या सिनेमाला दिलाय एकच स्टार

व्हिडीओ

Sandeep Deshpande Mumbai : दुसऱ्यांना पप्पू म्हणता, आम्ही तुम्हाला फेकू म्हटलं तर राग येईल ना?
Ravindra Chavan News: अमित ठाकरेंच्या विरोधात भाजपने केलेल्या आंदोलनावर रवींद्र चव्हाणांची नापसंती
Manoj Jarange Patil: तुम्ही अभ्यास करून अधिकारी झालात, तुम्हाला बकरा बनवताय, पुन्हा येऊ नका; जिल्हाधिकाऱ्यांशी बोलताना मनोज जरांगेंना अश्रू अनावर
GDP Rate India : जीडीपाचा बोलबाला, पंतप्रधानांचा बचतीचा सल्ला Special Report
Nepal Flood : नेपाळमध्ये मृतांचा आकडा आता हजाराच्या घरात, एबीपी माझाचा हा ग्राऊंड रिपोर्ट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महापुरुषांच्या शेजारी पंतप्रधान मोदी फोटो प्रकरण; मनसेच्या आंदोलनातील आशिष साबळेला मुंबईतून अटक
महापुरुषांच्या शेजारी पंतप्रधान मोदी फोटो प्रकरण; मनसेच्या आंदोलनातील आशिष साबळेला मुंबईतून अटक
मुलगा ते मुलगी प्रवास झालेल्या अनाया बांगरच्या मोनोकिनीत मोहक अदा; म्हणाली, 'ज्या शरीराला ओळखणं मला एकेकाळी कठीण जात होतं, तेच आता...'
मुलगा ते मुलगी प्रवास झालेल्या अनाया बांगरच्या मोनोकिनीत मोहक अदा; म्हणाली, 'ज्या शरीराला ओळखणं मला एकेकाळी कठीण जात होतं, तेच आता...'
Manoj Jarange Patil: अंतरवालीत शासनाकडून प्रसाद लाड आले; मनोज जरांगे पाणी प्यायले, सलाईनही लावले, पण उपोषणावर ठाम
अंतरवालीत शासनाकडून प्रसाद लाड आले; मनोज जरांगे पाणी प्यायले, सलाईनही लावले, पण उपोषणावर ठाम
'चार रद्द झालेली प्रमाणपत्र दिल्याशिवाय मी उपोषण सोडणार नाही..' मनोज जरांगेंची प्रसाद लाड यांच्यासमोर अट; म्हणाले, विखे पाटील शाळा करून शिंदे-फडणवीसांचे भांडण लावत आहेत
'चार रद्द झालेली प्रमाणपत्र दिल्याशिवाय मी उपोषण सोडणार नाही..' मनोज जरांगेंची प्रसाद लाड यांच्यासमोर अट; म्हणाले, विखे पाटील शाळा करून शिंदे-फडणवीसांचे भांडण लावत आहेत
अल्पवयीन मुलाच्या गुप्तांगाचे चुंबन घेणे हा पॉक्सो कायद्यांतर्गत 'लैंगिक अत्याचार', हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल; आरोपीची 20 वर्षांची शिक्षा कायम ठेवली
अल्पवयीन मुलाच्या गुप्तांगाचे चुंबन घेणे हा पॉक्सो कायद्यांतर्गत 'लैंगिक अत्याचार', हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल; आरोपीची 20 वर्षांची शिक्षा कायम ठेवली
विद्यानंद बापट नक्षली मानसिकतेचा, गुन्हा दाखल करा; सदाशिव पेठेतूनच मागणी, शिक्षणतज्ज्ञ कुलकर्णींनी दंड थोपटले
विद्यानंद बापट नक्षली मानसिकतेचा, गुन्हा दाखल करा; सदाशिव पेठेतूनच मागणी, शिक्षणतज्ज्ञ कुलकर्णींनी दंड थोपटले
Kangana Ranaut: बाबा रामदेव झाल्यानंतर आता कंगना आणि स्वरा भास्करमध्ये वादाची ठिणगी; नेमकं घडलं तरी काय?
बाबा रामदेव झाल्यानंतर आता कंगना आणि स्वरा भास्करमध्ये वादाची ठिणगी; नेमकं घडलं तरी काय?
Babar Azam : पाकिस्तानच्या खेळाडूने लाज काढली! 15 रुपयांचा स्वस्त हेयर डाय लावून किंग चार्ल्स यांच्या भेटीला पोहोचलेला बाबर आझम ट्रोल
पाकिस्तानच्या खेळाडूने लाज काढली! 15 रुपयांचा स्वस्त हेयर डाय लावून किंग चार्ल्स यांच्या भेटीला पोहोचलेला बाबर आझम ट्रोल
Embed widget