एक्स्प्लोर

Ankita Walawalkar : उन्माद आणि अहंकार, उथळ अंकिताचा खळखळाट फार, प्रसिद्धी डोक्यात, नेटकरी काय काय म्हणाले?

Ankita Walawalkar : 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकरवर नेटकरी नाराज झाले आहेत.

Ankita Walawalkar : 'कोकण हार्टेड गर्ल' अर्थात अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar) सध्या चर्चेत आहे. अंकितावर सोशल मीडियातून प्रचंड टीका होत आहे. अंकिता वालावलकरला ज्या सोशल मीडियाने मोठं केलं तोच सोशल मीडिया अंकिताला आरसा दाखवत आहे. अंकिताच्या डोक्यात प्रसिद्धीची हवा गेली असून, तिला अहंकार आला आहे, अशा शब्दात नेटकरी अंकितावर बरसत आहेत.

'या' कारणाने चाहत्यांनी अंकिताला सुनावलं 

'कोकण हार्टेड गर्ल' (Kokan Hearted Girl) अंकिताने 'वास्तव' असं म्हणत एक व्हिडीओ शेअर केला होता. तिने एक दुकान घेतलं असून ते सांभाळण्यासाठी तिला एका मुलीची गरज होती. त्यानुसार एका मुलीने तिच्यासोबत संपर्क साधला. अंकिताने त्या मुलीला दुकानात झाडू मारावा लागेल, असं सांगितलं. त्यानंतर त्या मुलीने आपला नकार कळवला. मुलीने दिलेला स्पष्ट नकार आणि त्यामागचं कारण अंकिताला पटलं नाही आणि नेहमीप्रमाणे या घटनेचा व्हिडीओ बनवून तिने शेअर केला. पण या व्हिडीओचं कौतुक करण्याऐवजी तिच्या चाहत्यांनी तिलाच ट्रोल केलं. 

View this post on Instagram
 
A post shared by Ankita PrabhuWalawalkar (@kokanheartedgirl)

चाहत्यांनी केलेल्या एका कमेंटवर अंकिताने स्पष्टीकरण देत लिहिलं होतं,"दहा हजार रुपयांची नोकरी करणाऱ्या मुलीने सेल्फ रिस्पेक्टबद्दल बोलू नये". अंकिताच्या या कमेंटमुळे तिचे चाहते आणखीनच खवळले. आपण किती कमावतो यावर आपला सेल्फ रिस्पेक्ट ठरतो का? दहा हजारात जॉब करणाऱ्या मुलींना सेल्फ रिस्पेक्ट नसतो हे सांगणारी तू कोण? अशा शब्दांत नेटकऱ्यांनी तिचा चांगलाच समाचार घेतला.

Ankita Walawalkar : उन्माद आणि अहंकार, उथळ अंकिताचा खळखळाट फार, प्रसिद्धी डोक्यात, नेटकरी काय काय म्हणाले? 

अंकिताला नेटकरी काय काय म्हणाले? (Netizens React On Ankita Walawalkar Video)

अंकिताची नेटकऱ्यांनी चांगलीच शाळा घेतली. घंट्याची कोकणकन्या..कोकण रिफायनरी विरुद्ध आंदोलनात तर कुठेच दिसली नाही, प्रसिद्धीची नशा डोक्यात गेली, कोकण हार्टेड गर्ल हे तिने स्वत:च स्वत:ला दिलेलं नाव आहे? ही दुसरी राखी सावंत आहे, कोणी पदवी दिली हिला 'कोकण हार्ट गर्ल'?, स्वयंमघोषित कोकण हार्टटेड आहे ही ! कोकण हेट गर्ल बोला तिला, आपला भूतकाळ मिरवणारी काकू आहे ही, अंकिताला देवबाग बाहेर कोणी कुत्र ओळखत नाही, रिफायनरी काकू, मनसे हर्टेड गर्ल, आपल्या तोंडून निघालेला प्रत्येक शब्द खरा आहे असं तिला वाटू लागलं आहे, अंकिताचं मार्केट पडलं, असं म्हणत नेटकऱ्यांनी अंकिताला चांगलच ट्रोल केलं आहे. 

Ankita Walawalkar : उन्माद आणि अहंकार, उथळ अंकिताचा खळखळाट फार, प्रसिद्धी डोक्यात, नेटकरी काय काय म्हणाले?
Ankita Walawalkar : उन्माद आणि अहंकार, उथळ अंकिताचा खळखळाट फार, प्रसिद्धी डोक्यात, नेटकरी काय काय म्हणाले?
Ankita Walawalkar : उन्माद आणि अहंकार, उथळ अंकिताचा खळखळाट फार, प्रसिद्धी डोक्यात, नेटकरी काय काय म्हणाले?

कोकणकन्येवर नेटकऱ्यांचा टीकेचा भडिमार

अंकिताच्या 'त्या' वाक्यावर नेटकऱ्यांनी आक्षेप घेतला होता. तिच्या व्यवसायावर कोणीही आपलं मत मांडलेलं नाही. अंकिता वालावलकरसमोर सत्य परिस्थिती मांडण्याचं काम नेटकऱ्यांनी केलं आहे. अंकिता वालावलकरचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मीडियावरील तिच्या प्रत्येक व्हिडीओचं चाहत्यांनी भरभरून कौतुक केलं आहे. पण आता मात्र तिच्या एका व्हिडीओवर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कमी वेतन घेणाऱ्या मुलीबद्दल कोकणकन्येने व्यक्त केलेल्या मतावर नेटकऱ्यांनी टीकेचा भडिमार केला आहे. 

कोकण हार्टेड गर्ल' अर्थात अंकिता वालावलकर कोकणातील बोलीभाषा, तिथलं घर, बाग, निसर्गसौंदर्याचा वापर करून अनेक व्हिडीओ बनवत आपला मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे.  कोकणकन्या (Kokan Hearted Girl) अंकिता प्रभू वालावलकर सोशल मीडियावर खूपच लोकप्रिय आहे. पण आता तिच्या एका व्हिडीओमुळे ती चांगलीच ट्रोल झाली आहे. ज्या सोशल मीडियाने अंकिताला मोठं केलं त्याच माध्यमाने अंकिताला आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

संबंधित बातम्या

Ankita Walawalkar : 'कोकण हार्टेड गर्ल'ला 'ती' चूक पडली महागात; अंकिता वालावलकर नेटकऱ्यांकडून ट्रोल

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2025 | बुधवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2025 | बुधवार 
Shahid Afridi: कायम शेलक्या शिव्या खाणारा शाहीद आफ्रिदी चक्क रोहित अन् विराटच्या मदतीला धावला, पण गंभीरवर भलताच भडकला!
कायम शेलक्या शिव्या खाणारा शाहीद आफ्रिदी चक्क रोहित अन् विराटच्या मदतीला धावला, पण गंभीरवर भलताच भडकला!
नेत्यांच्या कॅशबॉम्ब व्हिडिओची चर्चा, आता पोलिस निरीक्षकासमोर नोटांचे बंडल; व्हायरल व्हिडिओवर दिलं स्पष्टीकरण
नेत्यांच्या कॅशबॉम्ब व्हिडिओची चर्चा, आता पोलिस निरीक्षकासमोर नोटांचे बंडल; व्हायरल व्हिडिओवर दिलं स्पष्टीकरण
निकालापूर्वीच काळी जादू; हिरवं कापड, मडकं, लिंबू, हळद-कुंकू, जतमध्ये उमेदवारांची नावं आढळल्याने खळबळ
निकालापूर्वीच काळी जादू; हिरवं कापड, मडकं, लिंबू, हळद-कुंकू, जतमध्ये उमेदवारांची नावं आढळल्याने खळबळ

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Parbhani : कचऱ्याच्या मुद्यावरुन काँग्रेस-भाजपमध्ये वार-पलटवार, कोण मारणार बाजी
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : महेंद्र दळवींकडून पुन्हा एकदा सुनील तटकरेंवर संशय व्यक्त
Anjali Damania : पुणे मुंढवा जमीन प्रकरणातील जमिनीवर थेट अजित पवारांचाच डोळा? अंजली दमानियांचा आरोप
Krishna Khopde BJP : Tukaram Mundhe विरोधात लक्षवेधी मांडल्यामुळे कृष्णा खोपडेंना धमकीचा फोन
Nagpur Leopard Rescue Operation | बिबट्याला डार्ट बसला,अर्ध बेशुद्ध अवस्थेत 15 फूट उंचीवर उडी मारली

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2025 | बुधवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2025 | बुधवार 
Shahid Afridi: कायम शेलक्या शिव्या खाणारा शाहीद आफ्रिदी चक्क रोहित अन् विराटच्या मदतीला धावला, पण गंभीरवर भलताच भडकला!
कायम शेलक्या शिव्या खाणारा शाहीद आफ्रिदी चक्क रोहित अन् विराटच्या मदतीला धावला, पण गंभीरवर भलताच भडकला!
नेत्यांच्या कॅशबॉम्ब व्हिडिओची चर्चा, आता पोलिस निरीक्षकासमोर नोटांचे बंडल; व्हायरल व्हिडिओवर दिलं स्पष्टीकरण
नेत्यांच्या कॅशबॉम्ब व्हिडिओची चर्चा, आता पोलिस निरीक्षकासमोर नोटांचे बंडल; व्हायरल व्हिडिओवर दिलं स्पष्टीकरण
निकालापूर्वीच काळी जादू; हिरवं कापड, मडकं, लिंबू, हळद-कुंकू, जतमध्ये उमेदवारांची नावं आढळल्याने खळबळ
निकालापूर्वीच काळी जादू; हिरवं कापड, मडकं, लिंबू, हळद-कुंकू, जतमध्ये उमेदवारांची नावं आढळल्याने खळबळ
मोठी बातमी! मुंढवा जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांचे नाव का नाही? हायकोर्टाचा राज्य सरकारला थेट सवाल
मोठी बातमी! मुंढवा जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांचे नाव का नाही? हायकोर्टाचा राज्य सरकारला थेट सवाल
Nagpur Leopard : नागपुरातील बिबट्या पकडला, पण रेस्क्यू करणारी गाडीच बंद पडली; वन विभागाची लक्तरे वेशीवर
नागपुरातील बिबट्या पकडला, पण रेस्क्यू करणारी गाडीच बंद पडली; वन विभागाची लक्तरे वेशीवर
Gold Price Today: सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर घसरले, जाणून घ्या 10 डिसेंबरचे मुंबई दिल्लीसह प्रमुख शहरातील दर  
सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर घसरले, जाणून घ्या 10 डिसेंबरचे मुंबई दिल्लीसह प्रमुख शहरातील दर  
Raju Shetti: ऊस गळीत हंगाम सुरु होऊन 40 दिवस उलटले, 129 कारखान्यांनी 2 हजार कोटींची एफआरपी थकवली; राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे कारवाईची मागणी
ऊस गळीत हंगाम सुरु होऊन 40 दिवस उलटले, 129 कारखान्यांनी 2 हजार कोटींची एफआरपी थकवली; राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे कारवाईची मागणी
Embed widget