एक्स्प्लोर

Koffee With Karan Season 8: 'कॉफी विथ करण 8' येणार प्रेक्षकांच्या भेटीस; कार्यक्रमाच्या पहिल्या एपिसोडमध्ये 'हे' कपल लावणार हजेरी?

'कॉफी विथ करण' (Koffee With Karan) या कार्यक्रमाचा आठवा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Koffee With Karan Season 8: बॉलिवूडमधील दिग्दर्शक करण जोहरचा (karan johar) 'कॉफी विथ करण' (Koffee With Karan) हा टॉक शो चर्चेत असतो.  या कार्यक्रमाचे सात सिझन्स प्रेक्षकांच्या भेटीस आले. या कार्यक्रमाच्या सातही सिझन्सला प्रेक्षकांची पसंती मिळाली. लवकरच या कार्यक्रमाचा आठवा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. कॉफी विथ करणच्या या नव्या सिझनची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

एका रिपोर्टनुसार, 'कॉफी विथ करण'या कार्यक्रमाच्या आठव्या सिझनच्या पहिल्या एपिसोडमध्ये बॉलिवूडचे पावर कपल, अशी ओळख असणारी आलिया भट्ट  (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर   (Ranbir Kapoor) ही जोडी हजेरी लावणार आहे. तसेच शाहरुख खान देखील या सिझनमध्ये सहभागी होणार आहे, असंही म्हटलं जात आहे.

आलिया आणि रणवीर सिंह यांनी  'कॉफी विथ करण' च्या सातव्या सिझनमध्ये हजेरी लावली होती. तर शाहरुखनं सातव्या सिझनमध्ये हजेरी लावली नव्हती. आता 'कॉफी विथ करण' च्या काऊचवर रणबीर आणि आलिया यांना  पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

View this post on Instagram
 
A post shared by Karan Johar (@karanjohar)

करीना कपूर खान, अक्षय कुमार, वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा  हे कलाकार 'कॉफी विथ करण' च्या आठव्या सिझनमध्ये हजेरी लावणार आहेत, असंही म्हटलं जात आहे.जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कॉफी विथ करणचा आठवा सिझन हा ऑनलाइन स्ट्रीम केला जाईल, असं म्हटलं जात आहे. कॉफी विथ करणच्या सातव्या सिझनमध्ये  सारा अली खान, जान्हवी कपूर, अनन्या पांडे, विजय देवरकोंडा, आलिया भट्ट आणि रणवीर सिंह यांनी या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. 

रणबीरचा लवकरच अॅनिमल हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात  रश्मिका मंदान्ना देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर सिंग फेम संदीप रेड्डी वंगा यांनी केले असून तो यावर्षी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे, असं म्हटलं जात आहे. तर 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा आलियाचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 

Rocky Aur Rani Ki Prem Kahani : प्रतीक्षा संपली! आलिया-रणवीरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'ची रिलीज डेट जाहीर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bachchu Kadu on Vidhan Sabha : अपक्षांचं सरकार येईल,मोठ्या पक्षांना आमचा पाठिंबा घ्यावाच लागेल..Jitendra Awhad Full PC : प्रतिभा पवारांची गेटवर अडवणूक प्रकरण, जितेंद्र आव्हाड अजितदादांवर कडाडलेSantosh Bangar on Vidhan Sabha : 25 हजारांच्या फरकाने सीट निघेल, मतदानानंतर संतोष बांगर निवांतRajesaheb Deshmukh : धनंजय मुंडे यांच्या गुंडानी मतदानाच्या मशीन फोडल्य,देशमुखांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
Kolhapur News : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
कोल्हापूर : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
Bharat Gogawale : मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
SSC & HSC Board Exam Time Table 2025 : मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
Embed widget