एक्स्प्लोर

Kiran Mane: 'पहिल्यांदा लंडनला गेलो होतो तेव्हा...' ; किरण माने यांनी आठवणींना दिला उजाळा

नुकतीच किरण माने यांनी ज्युलिया फिओना रॉबर्ट्स (Julia Fiona Roberts) या अभिनेत्रीबाबत एक खास पोस्ट शेअर केली आहे.

Kiran Mane:  अभिनेते  किरण माने (Kiran Mane) हे विविध विषयांवरील पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतीच किरण माने यांनी ज्युलिया फिओना रॉबर्ट्स (Julia Fiona Roberts) या अभिनेत्रीबाबत एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

किरण मानेंची पोस्ट

किरण माने यांनी पोस्टमध्ये लिहिलं,  "तू सेक्सी आहेस असं तुला वाटतं का?" ज्युलिया रॉबर्ट्सला त्या मुलाखत घेणार्‍यानं विचारलं... मी सरसावून टीव्हीपुढं बसलो... मनातल्या मनात म्हटलं 'येड्या कुणाला विचारतोयस कळतंय का?'पण त्यावर तिनं जे उत्तर दिलं ते ऐकून भिरकीटच झालो ! ती म्हणाली, "मी माणूस म्हणून चांगली आहे-संवेदनशील आहे आणि असं असणं माझ्या दृष्टीनं सेक्सी असण्यापेक्षा खूपच महत्त्वाचं आहे. कारण शरीर हे सुकतं, थकतं. 'सेक्सीपण' हे प्रत्येकाचं पर्सनल मत असतं. ते वेगळं असू शकतं. या 'प्रिटी वूमन'चा आधीपासून जबरा फॅन होतोच, पण ही मुलाखत ऐकल्यानंतर आणि तिची बायोग्राफी वाचल्यानंतर तर आणखीनच फॅन झालो. ज्या मुलीला अभिनयक्षेत्रात मनापासुन,दीर्घकाळ आणि गांभीर्यासारख्या टीव्ही मालिकेत काम करणार्‍या या मुलीनं नंतर ऑस्कर अवॉर्डपर्यंत मजल मारली. एका सिनेमासाठी वीस मिलीयन डॉलर्स घेणारी ती पहिली अभिनेत्री ठरली. हा प्रवास कुणालाही प्रेरणा देईल असाच आहे. यासाठीच 'मोनालिसा स्माईल'वाल्या 'अमेरीका'ज स्विटहार्टला माझ्या काळनं करीयर करायचंय तिनं ज्युलीयाचा संघर्ष अभ्यासावा असा आहे. नाट्यवेडासाठी नाटकमंडळी चालवणार्‍या तिच्या वडिलांकडे पैशांची कायम चणचण. गरीबीचं टोक सांगताना ती म्हणते, माझ्या जन्मानंतर हाॅस्पीटलचं बील भरायला वडिलांकडं पैसे नव्हते ! स्ट्रगलच्या काळात कधी चप्पलच्या दुकानात सेल्सगर्ल तर कधी हाॅटेलमध्ये वेट्रेस म्हणून काम करावं लागलं. चार पैसे मिळतात म्हणून 'क्राईम स्टोरी' जात कायम एक वेगळं स्थान आहे!

'पहिल्यांदा लंडनला गेलो होतो तेव्हा मादाम तुसादमध्ये पाऊल ठेवल्यापासुन तिला शोधत होतो.सापडल्या-सापडल्या आमच्या भेटीची आठवण कॅमेर्‍यात 'खच्च्चॅक' करून कैद केली. ती एक जुनी आठवण आज फेसबुकनं वर काढली.' असंही किरण माने यांनी पोस्टमध्ये लिहिलं.

View this post on Instagram
 
A post shared by Kiran Mane (@kiranmaneofficial)

 बिग बॉस मराठीच्या चौथ्या (Bigg Boss Marathi 4) सिझनमुळे किरण माने यांना विशेष लोकप्रियता मिळाली होती. मुलगी झाली हो, माझ्या नवऱ्याची बायको या मालिकांमध्ये किरण माने यांनी काम केलं आहे.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Kiran Mane: 'तिला वाटलं आपला नातू बिघडला !...'; किरण माने यांच्या पोस्टनं वेधलं लक्ष

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul Gandhi vs PM Modi : राहुल गांधींचा वार, मोदींचा पलटवार; लोकसभेत काय घडलं?Who Is Bhole Baba : गुप्तचर विभागामधील नोकरी सोडून थ्री-पीस सूटमध्ये प्रवचन देणारे भोले बाबा?Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP  MajhaJob Majha : इंडियन बँकमध्ये 102 जागांसाठी भरती; विविध पदांसाठी सुवर्ण संधी 02 July 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
Majhi Ladki Bahin : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत 2 मोठे बदल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 
Majhi Ladki Bahin : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत 2 मोठे बदल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 
पुणे पोर्शे कारप्रकरण, 'लाडोबा'च्या आजोबा आणि बापाला जामीन मंजूर; मात्र  विशाल अग्रवाल कोठडीतच राहणार
पुणे पोर्शे कारप्रकरण, 'लाडोबा'च्या आजोबा आणि बापाला जामीन मंजूर; मात्र विशाल अग्रवाल कोठडीतच राहणार
Embed widget