एक्स्प्लोर

आयपीएल पाठोपाठ चित्रपटांचे शुटिंग्जही दुबईत; कतरिना कैफचं शूट आता होणार अबुधाबीत

दुबई आणि अबुधाबी याचं कलाकारांचं असलेलं कनेक्शन जगजाहीर आहेच. भारतात लॉकडाऊन आणि कोरोनाचं असलेलं सावट लक्षात घेऊन आता दुबईत चित्रकरणं होऊ लागली आहेत.

मुंबई : सध्या आबुधाबी आणि दुबई सॉलिड चर्चेत आहे. कारण, तिथे आयपीएलचा मौसम रंगतोय. कोरोनामुळे यंदा भारतात होणारी आयपीएल दुबईत खेळवली जात आहे. दुबईचं नाव असंही नेहमीच चर्चेत असतं. पण आता लॉकडाऊन मात्र दुबईच्या पथ्यावर पडण्याची लक्षणं दिसू लागली आहेत. कारण क्रिकेटसोबत आता चित्रपटाची शुटिंग्जही दुबईला होताना दिसू लागली आहेत.

दुबई आणि अबुधाबी याचं कलाकारांचं असलेलं कनेक्शन जगजाहीर आहेच. भारतात लॉकडाऊन आणि कोरोनाचं असलेलं सावट लक्षात घेऊन आता दुबईत चित्रकरणं होऊ लागली आहेत. यात नंबर लागला आहे तो कतरिना कैफचा. कतरिना या लॉकडाऊनच्या काळात बऱ्याच दिवसांनी चर्चेत आली आहे. तिचा आगामी सुपरवुमन या कन्सेप्टवर बेतलेला चित्रपट आता तयार होतो आहे. अली अब्बास जफर हे या सिनेमाचे दिग्दर्शक असून त्यांनी यापूर्वीच आपला बाड बिस्तरा दुबईत हालवला आहे. त्यांच्यासोबत चित्रपटाची संपूर्ण टीम दुबईत जाणार आहे. काही मंडळी तिथे पोचलीही आहेत. आवश्यक 20 लोकांचा क्रू यात असेल असं कळतं. जफर बोलताना म्हणाले, दुबईत आम्हाला आवश्यक असलेली जागा मुबलक आहे. शिवाय तिथे सोशल डिस्टन्सिग पासून इतर अनेक गोष्टी आहेत. सिनेमासाठी आम्हाला अशीच जागा हवी होती. त्यामुळे मग चित्रिकरण दुबईत हालवण्यात आलं आहे. '

कतरिनाने अद्याप चित्रिकरणात भाग घेतलेला नाही. पण तिने सामानाची बांधाबांध करायला घेतली आहे. जवळपास 20 दिवसांचं पहिलं शेड्युल असल्याचं कळतं. त्यानंतर बाकीचं शेड्युल लागेल. कतरिना कैफ गेल्या अनेक महिन्यांपासून सुपरवुमनसाठी मेहनत करते आहे. या चित्रपटासाठी ती काही स्टंटही शिकली आहे. शिवाय तिने तिचा फिटनेसही एका सुपरवुमनला साजेसा ठेवला आहे. लॉकडाऊनमध्ये सतत सलमान खान, जॅकलिन फर्नांडिस, सुशांतसिह राजपूत मृत्यू प्रकरण, कंगना आदी कलाकार वेगवेगळ्या वादात अडकत असताना कतरिना मात्र या सगळ्यापासून पुरती लांब होती. आता कामाच्या निमित्ताने ती पुन्हा एकदा घराबाहेर पडेल.

महत्त्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Bengali Filmmaker Raja Sen: सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
Singer Soraya Nieto: भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले
भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले
Swati Deval on Abortions: 'पहिलं, दुसरं अन् तिसरंही अबॉर्शन’; ‘आम्ही सातपुते’ फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, भावुक होत म्हणाली, ‘तेव्हा माझा नवरा...’
'पहिलं, दुसरं अन् तिसरंही अबॉर्शन’; ‘आम्ही सातपुते’ फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, भावुक होत म्हणाली, ‘तेव्हा माझा नवरा...’
Prabhas Fauji: हातात गन, अंगावर रक्ताचे डाग अन् सोबत 'गांधी'; रांगड्या प्रभासच्या 'फौजी'चा अंगावर काटा आणणारा फर्स्ट लूक रिलीज
हातात गन, अंगावर रक्ताचे डाग अन् सोबत 'गांधी'; रांगड्या प्रभासच्या 'फौजी'चा अंगावर काटा आणणारा फर्स्ट लूक रिलीज

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Embed widget