एक्स्प्लोर

मराठी चित्रपटाची पाचव्यांदा 'सुवर्णकमळा'वर मोहर

मुंबई : राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर पुन्हा एकदा मराठी चित्रपटाने मोहोर उमटवली आहे. 64 वर्षांच्या इतिहासात मराठी चित्रपटाला पाचव्यांदा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचं सुवर्णकमळ मिळालं आहे. 'कासव' या मराठी चित्रपटाला 2017 सालचं सुवर्णकमळ जाहीर झालं आहे. 1954 मध्ये म्हणजे पहिलं सुवर्णकमळ श्यामची आई या मराठी चित्रपटाला मिळालं होतं. आचार्य अत्रे दिग्दर्शित आणि निर्मित या चित्रपटाने इतिहास रचला. त्यानंतर दुसरं सुवर्णकमळ मिळवण्यासाठी मराठी चित्रपटाला तब्बल 50 वर्ष वाट पाहावी लागली. 2004 मध्ये संदीप सावंत दिग्दर्शित 'श्वास' चित्रपटाने मराठीतलं दुसरं सुवर्णकमळ मिळवलं. या चित्रपटात अश्विन चितळे, अरुण नलावडे, संदीप कुलकर्णी, अमृता सुभाष या कलाकारांच्या मुख्य भूमिका होत्या.

26 वर्षांच्या कारकीर्दीत अक्षयला पहिल्यांदाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

कॅन्सरग्रस्त नातू आणि आजोबा यांच्या नातेसंबंधांवर या चित्रपटाची कथा आधारित होती. 'श्वास'मुळे मराठी चित्रपटांना नवसंजीवनी प्राप्त झाल्याचं म्हटलं जातं. यानंतर एका अर्थाने मराठी नव्या युगाची नांदी झाली. विशेष म्हणजे 'ऑस्कर'च्या सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील चित्रपटाच्या नामांकनापर्यंतही श्वासने मजल मारली होती. 2012 मध्ये गिरीश कुलकर्णी अभिनीत, उमेश कुलकर्णी दिग्दर्शित 'देऊळ' या चित्रपटाला सुवर्णकमळ मिळालं. हे मराठी चित्रपटसृष्टीतलं तिसरं सुवर्णकमळ ठरलं. देवस्थानांचं व्यापारीकरण आणि श्रद्धेचा बाजार हा विषय चित्रपटातून मांडला होता. 2015 मध्ये चैतन्य ताम्हाणे दिग्दर्शित 'कोर्ट' चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. हा चित्रपट मराठी, हिंदी, गुजराती आणि इंग्रजी असा बहुभाषिक असला तरी मराठीतलं चौथं सुवर्णकमळ मानलं जातं. 'कोर्ट' या विषयाशी संबंधितांचं व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्य यावर सिनेमातून कटाक्ष टाकला आहे. 2017 चं सुवर्णकमळ सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांनी दिग्दर्शित कासव या चित्रपटाला मिळालं. यंदाचं सुवर्णकमळ हे मराठीतलं पाचवं ठरलं आहे.

National Film Awards : 'कासव'ने पुरस्कारांची शर्यत जिंकली

2017 च्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये 'दशक्रिया' हा मराठीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे. दशक्रिया चित्रपटाला सर्वोत्कृष्ट आधारित पटकथेचाही पुरस्कार मिळाला. मनोज जोशी यांना याच चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक भूमिकेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. राजेश मापुस्कर दिग्दर्शित, अभिनेत्री प्रियंका चोप्राची पहिली मराठी निर्मिती असलेल्या व्हेंटिलेटर या सिनेमाला सर्वोत्कृष्ट संकलन आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग, साऊंड मिक्सिंग या पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. सायकल चित्रपटाला सर्वोत्कृष्ट वेशभूषेचा पुरस्कार प्राप्त झाला.

महत्त्वाच्या बातम्या

Musician Ravi Dey: प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'
प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'
Maharashtrachi Hasya Jatra 8 Years: हसवता हसवता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ला 8 वर्षे पूर्ण; सेटवर रंगला खास सेलिब्रेशन, PHOTOs
हसवता हसवता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ला 8 वर्षे पूर्ण; सेटवर रंगला खास सेलिब्रेशन, PHOTOs
Kartik Aaryan Injured: भयंकर! प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता हॉस्पिटलमध्ये भर्ती, शूटिंगदरम्यान गंभीर दुखापत; लवकरच होणार सर्जरी
भयंकर! प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता हॉस्पिटलमध्ये भर्ती, शूटिंगदरम्यान गंभीर दुखापत; लवकरच होणार सर्जरी
Awarapan 2 Box Office Collection: 'आवारापन 2'चा नाद करायचा नाय! पाच दिवसांत 100 कोटींचा टप्पा पार, पाचव्या दिवशी केली 'इतक्या' कोटींची कमाई
'आवारापन 2'चा नाद करायचा नाय! पाच दिवसांत 100 कोटींचा टप्पा पार, पाचव्या दिवशी केली 'इतक्या' कोटींची कमाई

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Bihar RJD Protest: विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
Govinda: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Video: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
Pune Junnar Crime News : पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
Embed widget