एक्स्प्लोर

Kartiki Gaikwad : वयाच्या 22 व्या वर्षी कौस्तुभने बाबांना दिली मर्सिडीजची भेट; कार्तिकी गायकवाडने शेअर केला खास व्हिडीओ

Kartiki Gaikwad : कार्तिकी गायकवाडने कौस्तुभचे कौतुक करणारी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

Kartiki Gaikwad : 'सारेगमप लिटिल चॅम्प' या कार्यक्रमाच्या माध्यमातून कार्तिकी गायकवाडला (Kartiki Gaikwad) लोकप्रियता मिळाली आहे. कार्तिकीच्या यशात आई-वडिलांचासह तिच्या भावाचादेखील मोठा वाटा आहे. आता कार्तिकीने लहान भावाचे म्हणजेच कौस्तुभचे कौतुक करणारी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

वडीलांना दिली मर्सिडीजची भेट

कार्तिकी गायकवाडने इन्स्टाग्रावर तिच्या लहान भावाचे अभिनंदन करणारी पोस्ट शेअर केली आहे. कार्तिकीच्या लहान भावाने म्हणजेच कौस्तुभने वयाच्या 22 व्या वर्षी वडीलांना म्हणजेच पंडित कल्याणजी गायकवाड यांना मर्सिडीज गाडी भेट म्हणून दिली आहे. यासंदर्भात कार्तिकीने एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. कार्तिकीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kartiki Kalyanji Gaikwad_Pise (@kartiki_kalyanji_gaikwad9)

कार्तिकीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे,"वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी माझ्या कौस्तुभ दादाने बाबांना मर्सिडीज भेट दिली आहे". कार्तिकीने शेअर केलेल्या व्हिडीओवर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. अनेक सेलिब्रिटीदेखील कमेंट्स करत शुभेच्छा देत आहेत. 

कार्तिकीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये काय आहे? 

कार्तिकीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये कार्तिकीचा भाऊ एका फॉर्मवर सही करताना दिसत आहे. त्यानंतर मुलाने दिलेली मर्सिडीज गाडी पाहून कार्तिकीच्या वडिलांना आनंद झाला आहे. कार्तिकी आणि तिचे संपूर्ण कुटुंब या व्हिडीओमध्ये दिसत आहे. कार्तिकीच्या भाऊ कल्याणजी गायकवाड याने संगीतबद्ध केलेले अभंग राहुल देशपांडे, वैशाली सामंत, सुरेश वाडकर अशा अनेक गायकांनी गायले आहेत.

संबंधित बातम्या

KBC 14 : 'कौन बनेगा करोडपती 14'चा 7 ऑगस्टला होणार प्रीमियर; आमिर खानची विशेष उपस्थिती

Marathi Serial : इंद्रा-दीपू अडकणार लग्नबंधनात, नेहासमोर येणार अविनाशचं सत्य; मराठी मालिकांचा रंगणार एक तासाचा विशेष भाग

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
Nitesh Rane : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
Mumbai High Court : ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gulabrao Patil : पालकमंत्रिपदाबाबत Dada Bhuse, Bharat Gogawaleवर अन्याय: गुलाबराव पाटीलABP Majha Marathi News Headlines 01 PM TOP Headlines 01 PM 19 January 2024Saif Ali Khan Attacker Arrest सैफचा आरोपी 'या' लेबर कँपमध्ये लपला होता, 'माझा'चा Exclusvie ReportBharat Gogawale : रायगड पालकमंत्री पदाबाबतचा निकाल न पटणारा,भरत गोगावलेंची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
Nitesh Rane : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
Mumbai High Court : ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
मनु भाकरच्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, मायेची सावली हरपली; रस्त्यावरील भीषण अपघातात आजी अन् मामाचा मृत्यू
मनु भाकरच्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, मायेची सावली हरपली; रस्त्यावरील भीषण अपघातात आजी अन् मामाचा मृत्यू
गोगावलेंना रायगडचे तर भुसेंना नाशिकचे पालकमंत्रीपद मिळायला हवं होतं, यादी जाहीर झाल्यावर धक्का बसला : उदय सामंत
गोगावलेंना रायगडचे तर भुसेंना नाशिकचे पालकमंत्रीपद मिळायला हवं होतं, यादी जाहीर झाल्यावर धक्का बसला : उदय सामंत
Pandharpur Crime : चार दिवसाचं ट्रेनिंग अन् दहावी पास बोगस डॉक्टरने थाटला पंढरपुरात दवाखाना, पोलिसांना कुणकुण लागताच फुटलं बिंग; नेमकं काय घडलं?
चार दिवसाचं ट्रेनिंग अन् दहावी पास बोगस डॉक्टरने थाटला पंढरपुरात दवाखाना, पोलिसांना कुणकुण लागताच फुटलं बिंग; नेमकं काय घडलं?
Dhananjay Munde: मला ठरवून टार्गेट केलं जातंय, पण मी अभिमन्यू नाही, मी अर्जुन आहे; धनंजय मुंडेंनी दंड थोपटले
मला ठरवून टार्गेट केलं जातंय, पण मी अभिमन्यू नाही, मी अर्जुन आहे; धनंजय मुंडेंनी दंड थोपटले
Embed widget