एक्स्प्लोर

दुसऱ्या मुलाचे नाव जहांगीर ठेवल्यावरुन सैफ अली खान-करीना कपूर सोशल मीडियावर ट्रोल

जहांगीर (Jehangir) नावावरुन करीना कपूर (Kareena Kapoor) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) यांना सोशल मीडियावर विरोध सुरु झाला आहे.

Controversy on Saif Ali Khan and Kareena Kapoor second baby name Jehangir : करीना कपूर (Kareena Kapoor) आणि सैफ अली खानच्या (Saif Ali Khan) दुसऱ्या मुलाचे नाव समोर आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, करीनाने 9 ऑगस्ट रोजी लाँच केलेल्या तिच्या 'करीना कपूर खान प्रेग्नेन्सी बायबल' या पुस्तकात दुसऱ्या मुलाचे नाव जहांगीर (Jehangir) असे ठेवले आहे. ही बातमी येताच 'जहांगीर अली खान' सोशल मीडियावर ट्रेंड करायला लागलंय. सोशल मीडियावर या नावाच्या निवडीबाबत अनेक लोकं सैफ आणि करीनाला विरोध करत आहेत. काही सोशल मीडिया वापरकर्त्यांनी लिहिलंय, की पहिला तैमूर, दुसरा जहाँगीर आणि तिसरा औरंगजेब असेल.

दुसऱ्या मुलाचे नाव जहांगीर ठेवल्यावरुन सैफ अली खान-करीना कपूर सोशल मीडियावर ट्रोल

सोशल मीडियावर जहांगीर नावाच्या संदर्भात विरोध सुरू झाला आहे, ज्याप्रमाणे सैफ-करीनाचे पहिले मूल तैमूरच्या नावासंदर्भात झाला होता. नावाला होणारा वाढता विरोध पाहून सैफची मोठी बहीण सबा अली खान त्यांच्या मदतीला धावून आली आहे. तिने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिलंय, की नावात काय आहे? प्रेम द्या, जगा आणि जगू द्या? मुले देवाचे रूप आहेत. करीना-सैफने आपल्या दुसऱ्या मुलाचे नाव जेह अली खान ठेवले आहे. पण आता समजले आहे की जेह हे जहागीरचे छोटे टोपणनाव आहे. करीनाने यावर्षी 21 फेब्रुवारीला दुसऱ्या मुलाला जन्म दिला.

दुसऱ्या मुलाचे नाव जहांगीर ठेवल्यावरुन सैफ अली खान-करीना कपूर सोशल मीडियावर ट्रोल
याआधी 2016 मध्ये, जेव्हा ती पहिल्यांदा आई बनली होती, तेव्हा तिला मुलगा तैमूरचे नाव दिल्यानंतरही तिला खूप विरोध सहन करावा लागला होता. वास्तविक, तैमूर नावाचा एक शासक होता जो अत्यंत क्रूर मानला जात असे. सैफ-करीनाने नंतर स्पष्ट केले की त्यांनी तैमूर हे नाव निवडले कारण याचा अर्थ मजबूत आहे. 2012 मध्ये सैफ आणि करीनाचे लग्न झाले. करीना सैफची दुसरी पत्नी आहे. सैफने याआधी अमृता सिंगसोबत लग्न केले होते, जे 13 वर्षांनंतर वेगळे झाले. अमृतापासून सैफ सारा अली खान आणि इब्राहिम अली खान ही दोन मुले सैफ अली खानला आहेत.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bigg Boss Marathi 6 Contestants: प्रसिद्ध बॉडी बिल्डर ते महाराष्ट्राचा छोटा डॉन; 'हे' आहेत बिग बॉस मराठीचे 17 स्पर्धक
प्रसिद्ध बॉडी बिल्डर ते महाराष्ट्राचा छोटा डॉन; 'हे' आहेत बिग बॉस मराठीचे 17 स्पर्धक
Raj Thackeray And Uddhav Thackeray Mumbai Shivaji Park Sabha: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवाजी पार्कवरील सभेला गर्दी किती?; पाहा टॉप 20 PHOTO
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवाजी पार्कवरील सभेला गर्दी किती?; पाहा टॉप 20 PHOTO
Pandharpur Accident : पंढरपूरात भीषण अपघात! चंद्रभागा नदीच्या पुलावरून कंटेनर अन् ऊसतोड मजुरांसह ट्रॅक्टर खाली कोसळला
पंढरपूरात भीषण अपघात! चंद्रभागा नदीच्या पुलावरून कंटेनर अन् ऊसतोड मजुरांसह ट्रॅक्टर खाली कोसळला
Devendra Fadnaivs : मी आतापर्यंत संयम पाळलाय, त्यांचा संयम थोडा ढळलाय, अजित पवार 15 तारखेनंतर बोलणार नाहीत : देवेंद्र फडणवीस
देवाभाऊ काही म्हणत नाही, देवाभाऊचं काम बोलतं,अजित दादा बोलतात, माझं काम बोलतं : देवेंद्र फडणवीस

व्हिडीओ

Aaditya Thackeray Speech ShivajiPark: भरसभेत फडणवीसांची मिमिक्री, कोस्टल रोडवरून हल्लाबोल
Praniti Shinde on BJP :  काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेची देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका
Prakash Mahajan On Sanjay Raut Thane : संजय राऊत यांच्यावर टीका करताना प्रकाश महाजन यांची जीभ घसरली
Rupali Thombare Pune:Ajit Pawar यांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या Mahesh Landgeयांच्यावर ठोंबरे संतापल्या
Sanjay Raut Mumbai: फडणवीसांना आव्हान, 11 लाखांचं बक्षीस; ठाकरें बंधूंच्या सभेआधी संजय राऊत काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bigg Boss Marathi 6 Contestants: प्रसिद्ध बॉडी बिल्डर ते महाराष्ट्राचा छोटा डॉन; 'हे' आहेत बिग बॉस मराठीचे 17 स्पर्धक
प्रसिद्ध बॉडी बिल्डर ते महाराष्ट्राचा छोटा डॉन; 'हे' आहेत बिग बॉस मराठीचे 17 स्पर्धक
Raj Thackeray And Uddhav Thackeray Mumbai Shivaji Park Sabha: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवाजी पार्कवरील सभेला गर्दी किती?; पाहा टॉप 20 PHOTO
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवाजी पार्कवरील सभेला गर्दी किती?; पाहा टॉप 20 PHOTO
Pandharpur Accident : पंढरपूरात भीषण अपघात! चंद्रभागा नदीच्या पुलावरून कंटेनर अन् ऊसतोड मजुरांसह ट्रॅक्टर खाली कोसळला
पंढरपूरात भीषण अपघात! चंद्रभागा नदीच्या पुलावरून कंटेनर अन् ऊसतोड मजुरांसह ट्रॅक्टर खाली कोसळला
Devendra Fadnaivs : मी आतापर्यंत संयम पाळलाय, त्यांचा संयम थोडा ढळलाय, अजित पवार 15 तारखेनंतर बोलणार नाहीत : देवेंद्र फडणवीस
देवाभाऊ काही म्हणत नाही, देवाभाऊचं काम बोलतं,अजित दादा बोलतात, माझं काम बोलतं : देवेंद्र फडणवीस
IND vs NZ 1st ODI : टीम इंडियाचा 2026 चा श्रीगणेशा! वडोदऱ्यात भारतीय वाघांची विजयी डरकाळी, किवींचा सुपडा साफ
टीम इंडियाचा 2026 चा श्रीगणेशा! वडोदऱ्यात भारतीय वाघांची विजयी डरकाळी, किवींचा सुपडा साफ
अदानी ते रसमलाई, ही आपली मुंबई; राज ठाकरेंचं घणाघाती भाषण, मराठी माणसांना त्वेषाने पेटून उठण्याचं आवाहन
अदानी ते रसमलाई, ही आपली मुंबई; राज ठाकरेंचं घणाघाती भाषण, मराठी माणसांना त्वेषाने पेटून उठण्याचं आवाहन
साडे तीनशे वर्षांपूर्वी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत लुटली त्याचा राग काहींच्या मनात आजही आहे हे विसरु नका : जयंत पाटील
मुंबईचा महापौर ठाकरे बंधू ठरवतील, ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभेचं मैदान जयंत पाटील यांनी गाजवलं
Raj Thackery Video: मुंबई वाचवायचीय, ही शेवटची लढाई, त्वेषाने लढा, आज हरलात तर संपून जाल; राज ठाकरे यांचा हल्लाबोल
Raj Thackery Video: मुंबई वाचवायचीय, ही शेवटची लढाई, त्वेषाने लढा, आज हरलात तर संपून जाल; राज ठाकरे यांचा हल्लाबोल
Embed widget