एक्स्प्लोर

Kareena Kapoor:  शाहरुख एवढं मानधन मागितलं अन् करिनाच्या हातून गेला ब्लॉकबास्टर सिनेमा 

Kareena Kapoor: रिना कपूर खान ही बॉलीवुडची आघाडीची अभिनेत्री आहे. आतापर्यंत तिने अनेक ब्लॉकबास्टर सिनेमे दिले आहेत. पण तिच्या एका मागणीमुळे तिच्य हातातून एक ब्लॉकबास्टर सिनेमा गेला होता. 

Kareena Kapoor: अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी पुस्तके लिहिली आहेत ज्यात इंडस्ट्रीच्या न ऐकलेल्या गोष्टींचा उल्लेख करण्यात आलाय.  करण जोहरचे 'ॲन अनसुटेबल बॉय' हे पुस्तकही असंच एक पुस्तक आहे. या पुस्तकात करणने इंडस्ट्रीमधल्या अनेक गोष्टींचा खुलासा केलाय. करण जोहरने (Karan Johar) 2003 मध्ये निर्माता म्हणून एक चित्रपट बनवला होता. त्य सिनेमासाठी अभिनेत्री म्हणून त्याची पहिली पसंती ही करीना कपूरला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली. पण करिनाने (Kareena Kapoor khan) सिनेमा साइन करण्याआधी काही विशेष मागण्या केल्या त्यामुळे तिच्या हातून हा सिनेमा गेला. 

करणने त्याच्या पुस्तकात करीनाचा हाच किस्सा सांगितला आहे. करिनाच्या या मागण्यांमुळे शेवटी तिच्या हातून तो ब्लॉकबास्टर सिनेमा निसटून गेला. त्या सिनेमात त्यानंतर करणने दुसऱ्या अभिनेत्रीला कास्ट केलं. दरम्यान करिनाची ही मागणी मानधनाला धरुन होती. त्यामुळे करणने त्या सिनेमात करिनाला कास्ट केलं नाही. 

'कल हो ना हो' मध्ये करिना होती पहिली पसंती

'कल हो ना हो' चित्रपटाचा निर्माता करण जोहर होता. हा चित्रपट निखिल अडवाणीने दिग्दर्शित केला होता. त्यामुळेच जेव्हा करणने करीनाशी संपर्क साधला तेव्हा तिला हा चित्रपट करायचा नव्हता. त्याच्या आधीच्या 'मुझसे दोस्ती करोगे' या चित्रपटाप्रमाणेच नवशिक्या निखिल अडवाणीच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपटही फ्लॉप ठरेल, असं तिला वाटत होतं.

अन् करिनाच्या हातून गेला 'कल हो ना हो'

यासोबतच करीना कपूरनेही 'कल हो ना हो'साठी शाहरुख खान इतकंच मानधन मागितलं होतं. करण जोहरने आपल्या पुस्तकात याचा उल्लेख करताना म्हटलं होतं की, त्या काळात त्याची  आर्थिक परिस्थिती खूपच बिकट होती आणि तो पैसे देऊ शकत नव्हता. याच कारणामुळे त्याने करिनाला सिनेमात कास्ट केलं नाहीये. 

यानंतर करीना कपूर खान आणि करण जोहर यांच्यातील संवादही थांबला. दोघेही जवळपास एक वर्ष बोलले नाहीत पण जेव्हा करणच्या वडिलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा करिनाने त्यांना फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारणा केली. अशा प्रकारे करण जोहर आणि करीना कपूर खान यांची मैत्री पुन्हा जुळून आली.    

ही बातमी वाचा : 

Bigg Boss Marathi Season 5 : निक्कीसोबतच्या नात्यावर अरबाजची गर्लफ्रेंड पुन्हा झाली व्यक्त; म्हणाली, 'अरबाज आणि निक्कीबाबत...'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolkata Doctors Strike : अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता,पण एक अट कायम
अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता
Maharashtra Parivartan Mahashakti : 7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
Dyanradha Fraud: ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15  दिवसांच्या आत..
ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15 दिवसांच्या आत..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 19 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 10 PM 19 September 2024 : ABP MajhaAmit Thackeray Special Report : आणखी एक ठाकरे निवडणूक लढवणार? अमित ठाकरेंची जोरदार चर्चाBalasaheb Thorat on CM : मविआच्या सरकारमध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री असेल, बाळासाहेब थोरातांचा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolkata Doctors Strike : अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता,पण एक अट कायम
अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता
Maharashtra Parivartan Mahashakti : 7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
Dyanradha Fraud: ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15  दिवसांच्या आत..
ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15 दिवसांच्या आत..
Bachchu Kadu on Mahayuti : स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
Haryana Election : हरियाणात पुतण्याचा काकांना धक्का, मनोहरलाल खट्टर यांच्या भावाचा मुलगा रमित खट्टर काँग्रेसमध्ये दाखल
हरियाणामध्ये काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंग,मनोहरलाल खट्टर यांचा पुतण्या रमित खट्टर यांचा मोठा निर्णय, भाजपला धक्का 
Guru Vakri 2024 : अवघ्या 19 दिवसांत गुरू चालणार उलटी चाल; 3 राशींचं भाग्य सोन्यासारखं उजळणार, सुख-संपत्तीत होणार वाढ
अवघ्या 19 दिवसांत गुरू चालणार उलटी चाल; 3 राशींचं भाग्य सोन्यासारखं उजळणार, सुख-संपत्तीत होणार वाढ
Shani 2024 : ऑक्टोबर महिन्यात शनि बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
ऑक्टोबर महिन्यात शनि बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
Embed widget