एक्स्प्लोर

Kalki 2898 AD OTT Release : रिलीजच्या काही दिवसातच ओटीटीवर झळकणार 'कल्की 2898 एडी'; कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येईल?

Kalki 2898 AD OTT Release : एका बाजूला चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाई करत असताना दुसरीकडे आता कल्की 2898 एडी ओटीटीवर रिलीज होणार आहे.

Kalki 2898 AD OTT Release :  प्रभास (Prabhas), अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), दीपिका पदुकोण (Deepika Padukone) यांची भूमिका असलेला 'कल्की 2898 एडी' (Kalki 2898 AD) चित्रपट हा भारताच नाही तर परदेशातही चांगली कमाई करत आहे. 'कल्की 2898 एडी'ने बॉक्स ऑफिसवर 11 दिवसात 500 कोटींची कमाई केली आहे. रिलीजच्या दुसऱ्या दिवशी चित्रपटाने 41.3 कोटींची कमाई केल्याचा अंदाज सॅननिल्कने व्यक्त केला आहे. एका बाजूला चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाई करत असताना दुसरीकडे आता कल्की 2898 एडी ओटीटीवर रिलीज होणार आहे.

'कल्की 2898 एडी' ओटीटीवर कधी रिलीज होणार? (Kalki 2898 AD OTT release platform)

साय-फाय अॅक्शन ड्रामा असलेला कल्की 2898 एडी हा चित्रपट 27 जून रोजी रिलीज झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईचा धडाका लावला आहे. या चित्रपटाने वर्ल्ड वाइड बॉक्स ऑफिसवर  714 कोटींचा आकडा पार केला आहे. 'इकॉनॉमिक टाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, अॅमेझॉन प्राईम कल्की 2898 एडी हा चित्रपट मल्याळम, तेलगू, तमिळ आणि कन्नड भाषेत इंग्रजी सबटायटल सह स्ट्रीम करणार आहे. नेटफ्लिक्सवर हिंदी व्हर्जन इंग्रजी सबटायटलसह स्ट्रीम करणार आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Vyjayanthi Movies (@vyjayanthimovies)


'कल्की 2898 एडी' ओटीटीवर कधी रिलीज होणार? (Kalki OTT 2898 AD Release Date)

'कल्की 2898 एडी' हा सध्या  बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत आहे. त्यामुळे चित्रपटगृहात 'कल्की'चा मुक्काम आता आणखी वाढणार आहे. 600 कोटींच्या बजेटमध्ये निर्मिती झालेला हा चित्रपट ओटीटी रिलीजसाठी सज्ज आहे. कल्की 2898 एडी हा चित्रपट जुलैच्या अखेरीसपर्यंत ओटीटी रिलीज करण्याचे नियोजन होते. मात्र, चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पाहून आता ओटीटी रिलीज लांबवण्यात आले आहे. आता हा चित्रपट सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात  ओटीटीवर रिलीज होऊ शकतो.  

कल्कीने मोडला 'पठाण'चा रेकॉर्ड

कल्कीने बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहमच्या 'पठाण' चित्रपटाचा रेकॉर्ड मोडला आहे. कल्कीने रिलीजच्या 11व्या दिवशी आतापर्यंत 36.72 कोटींची कमाई केली आहे. तर 11व्या दिवशी 'पठाण'ची कमाई 23.25 कोटी रुपये होती.तर दुसरीकडे कल्कीने शाहरुख खानच्या आणखी एका ब्लॉकबस्टर चित्रपट 'जवान'चा रेकॉर्डही मोडला आहे. जवानाने 11व्या दिवशी 36.85 कोटींची कमाई केली होती. 11व्या दिवसाच्या कलेक्शनच्या बाबतीत कल्की या कमाईच्या पुढे गेली आहे.

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

सलमान खानचे वडील रुग्णालयात, सलीम यांची प्रकृती बिघडली; बापाची काळजी घेणारा लेक हॉस्पिटलमध्ये..
सलमान खानचे वडील रुग्णालयात, सलीम यांची प्रकृती बिघडली; बापाची काळजी घेणारा लेक हॉस्पिटलमध्ये..
'प्रसिका'ला लाखोंचा धक्का; सोशल मीडिया इन्फ्लुएंसर प्रसाद अन् दीपिका वेदपाठक यांचं Verified चॅनेल्स सस्पेंड; कारण काय?
'प्रसिका'ला लाखोंचा धक्का; सोशल मीडिया इन्फ्लुएंसर प्रसाद अन् दीपिका वेदपाठक यांचं Verified चॅनेल्स सस्पेंड; कारण काय?
रश्मिका अन् विजय देवरकोंडांच्या लग्नाचा शुभ मुहूर्त; पत्रिका सोशल मीडियात व्हायरल, रिसेप्शनला कधी, तुम्ही जाताय?
रश्मिका अन् विजय देवरकोंडांच्या लग्नाचा शुभ मुहूर्त; पत्रिका सोशल मीडियात व्हायरल, रिसेप्शनला कधी, तुम्ही जाताय?
राजपाल यादवनंतर अमिषा पटेलच्या अडचणी वाढल्या; कोर्टाकडून अजामीनपात्र वॉरंट, नेमकं प्रकरण काय?
राजपाल यादवनंतर अमिषा पटेलच्या अडचणी वाढल्या; कोर्टाकडून अजामीनपात्र वॉरंट, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Mulund Metro Slab  : मुलुंडमधील मेट्रो स्लॅब अपघात प्रकरण, 2 कंपन्याना काळ्या यादीत टाकणार
Sanjay Raut PC : अजितदादांची 'ती' फाईल ते अमित शाहांवर निशाणा, राऊतांची स्फोटक पत्रकार परिषद
Asawari Jagdale Pune : एबीपी माझाच्या बातमीनंतर आसावरी जगदाळे यांना नोकरी मिळाली
Malegaon Tipu Sultan : टिपू सुलतानचा फोटो संविधानात आहे हे भाजपला माहितच नाही
Ajit Pawar Black Box Investigation : ब्लॅक बॉक्स परदेशात? गुप्तहेर राज्यात Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar and Ajit Pawar: राष्ट्रवादीतील स्वत:चं महत्त्व टिकवण्यासाठी काही नेते शरद पवारांना विरोध करतायत, आमदारांनाही धमकावलं? रोहित पवारांचा खळबळनजक दावा
राष्ट्रवादीतील स्वत:चं महत्त्व टिकवण्यासाठी काही नेत्यांचा शरद पवारांना विरोध, आमदारांना धमकावलं? रोहित पवारांचा खळबळजनक दावा
हर्षवर्धन सपकाळांकडून शिवप्रेमींची दिलगिरी; भाजपचा खोडसाळपणा म्हणत वक्तव्याचा अर्थही समजावला
हर्षवर्धन सपकाळांकडून शिवप्रेमींची दिलगिरी; भाजपचा खोडसाळपणा म्हणत वक्तव्याचा अर्थही समजावला
इमरान खान यांच्यासाठी एकवटले माजी कर्णधार, कपिल देव, सुनील गावस्कर यांच्यासह 14 दिग्गजांचं पाकिस्तान सरकारला पत्र
इमरान खान यांच्यासाठी कपिल देव, सुनील गावस्कर यांच्यासह 14 दिग्गजांचं पाकिस्तान सरकारला पत्र...
'ठाणे की रिक्षा'वाला कुणाला कामरा विधानभवनात; सोबत सुषमा अंधारे अन् वकील, अंगावर लक्षवेधी टी-शर्ट
'ठाणे की रिक्षा'वाला कुणाला कामरा विधानभवनात; सोबत सुषमा अंधारे अन् वकील, अंगावर लक्षवेधी टी-शर्ट
जुन्या चित्रपटस्टाईलने मामा भाच्याचे अपहरण, राजस्थानहून पार्सल आल्याचा बनाव; 3 तासांत आरोपी गजाआड
जुन्या चित्रपटस्टाईलने मामा भाच्याचे अपहरण, राजस्थानहून पार्सल आल्याचा बनाव; 3 तासांत आरोपी गजाआड
Rohit Pawar: राज्य सरकारने अजितदादा अन् माझी केस थांबवायला सांगितली, पण ईडीला दिल्लीतून सूचना आल्या अन्... रोहित पवारांचा खळबळजनक आरोप
राज्य सरकारने अजितदादा अन् माझी केस थांबवायला सांगितली, पण ईडीला दिल्लीतून सूचना आल्या अन्... रोहित पवारांचा खळबळजनक आरोप
Akola Crime News: 24 वर्षीय नराधमाचं 8 वर्षांच्या चिमुकलीसोबत नको ते कृत्य, मुलीने बापाला आपबिती सांगितली अन्...; अकोल्यातील संतापजनक घटना
24 वर्षीय नराधमाचं 8 वर्षांच्या चिमुकलीसोबत नको ते कृत्य, मुलीने बापाला आपबिती सांगितली अन्...; अकोल्यातील संतापजनक घटना
कराडमध्ये खळबळजनक घटना, प्रेम संबधातून 45 वर्षीय प्रियकराचा खून; प्रेयसीकडून कुऱ्हाडीने वार, महिलेस अटक
कराडमध्ये खळबळजनक घटना, प्रेम संबधातून 45 वर्षीय प्रियकराचा खून; प्रेयसीकडून कुऱ्हाडीने वार, महिलेस अटक
Embed widget