एक्स्प्लोर

The Good Wife : 'द गुड वाइफ'मधील काजोलचा फर्स्‍ट लुक आऊट; डिज्नी प्लस हॉटस्टारवर वेबसीरिज होणार प्रदर्शित

The Good Wife : 'द गुड वाइफ' या वेब सीरिजच्या माध्यमातून काजोल ओटीटी विश्वात पदार्पण करणार आहे.

The Good Wife : बॉलिवूड अभिनेत्री काजोलने (Kajol) अनेक दर्जेदार सिनेमांत काम केलं आहे. तिच्या अभिनयाने तिने प्रेक्षकांवर छाप सोडली आहे. आता काजोल ओटीटी विश्वात पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. तिची 'द गुड वाइफ' (The Good Wife) ही वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

'द गुड वाइफ - प्यार, कानून, धोका' (The Good Wife- Pyaar, Kanoon, Dhoka) या वेबसीरिजमध्ये काजोल मुख्य भूमिकेत आहे. ही वेबसीरिज 'द गुड वाइफ' या अमेरिकन वेबसीरिजचं भारतीय रुपांतर आहे. काजोलने जुलै महिन्यात एक व्हिडीओ शेअर करत या वेबसीरिजची घोषणा केली होती. 

View this post on Instagram
 
A post shared by Disney+ Hotstar (@disneyplushotstar)

काजोलने 'द गुड वाइफ' या वेबसीरिजची घोषणा केल्यापासून ही वेबसीरिज चर्चेत आहे. प्रेक्षक या वेबसीरिजची प्रतीक्षा करत आहेत. आता निर्मात्यांनी या वेबसीरिजचा टीझर शेअर करत काजोलचा फर्स्‍ट लुकदेखील रिलीज केला आहे. 2009 मध्ये या वेबसीरिजच्या शूटिंगला सुरुवात झाली असून 2016 मध्ये शूटिंग पूर्ण झालं आहे. 

'द गुड वाइफ' या वेबसीरिजमध्ये काजोलचा एक सामान्य गृहिणी ते वकीलापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे. काजोलचा संघर्ष पाहण्यासाठी प्रेक्षकांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. टीझरमुळे आता काजोलच्या चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. ही वेबसीरिज डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या वेबसीरिजमध्ये जुलियाना मागुलीस मुख्य भूमिकेत आहे. 

संबंधित बातम्या

Thank God Trailer : 'गेम ऑफ लाईफ'; थँक गॉड चित्रपटाचा मजेशीर ट्रेलर रिलीज

Sita Ramam : 'सीता रामम' ओटीटीवर होणार रिलीज; घरबसल्या 'या' प्लॅटफॉर्मवर पाहा चित्रपट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : फडणवीसांना काळे झेंडे दाखवण्याचा ठाकरेंच्या सेनेचा इशारा, पोलिसांनी तत्काळ उचललं मोठं पाऊल, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
फडणवीसांना काळे झेंडे दाखवण्याचा ठाकरेंच्या सेनेचा इशारा, पोलिसांनी तत्काळ उचललं मोठं पाऊल, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
दिवसाढवळ्या रुग्णालयातील चेंबरमध्ये घुसून 30 वर्षीय महिला संचालकाची निर्घृण हत्या; सहा गोळ्या झाडल्या, खोली धुवून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न
दिवसाढवळ्या रुग्णालयातील चेंबरमध्ये घुसून 30 वर्षीय महिला संचालकाची निर्घृण हत्या; सहा गोळ्या झाडल्या, खोली धुवून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न
Eknath Khadse : जळगावमध्ये माजी उपसरपंचाला संपवलं, एकनाथ खडसेंचा संताप; म्हणाले, आता राज्यात...
जळगावमध्ये माजी उपसरपंचाला संपवलं, एकनाथ खडसेंचा संताप; म्हणाले, आता राज्यात...
Jaykumar Gore: कोणी कितीही काळ्या बाहुल्या बांधा, माझं वाकडं करु शकत नाही; देवाभाऊ माझ्या पाठिशी; जयकुमार गोरे कडाडले
कोणी कितीही काळ्या बाहुल्या बांधा, माझं वाकडं करु शकत नाही; देवाभाऊ माझ्या पाठिशी; जयकुमार गोरे कडाडले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 March 2025 : Maharashtra NewsABP Majha Headlines : 08 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 March 2025 : Maharashtra News 23 March 2025ABP Majha Headlines : 7 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 March 2025 : Maharashtra NewsSushant Singh Rajput Case : सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचं कारण समोर, सीबीआयच्य अंतिम अहवालात काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : फडणवीसांना काळे झेंडे दाखवण्याचा ठाकरेंच्या सेनेचा इशारा, पोलिसांनी तत्काळ उचललं मोठं पाऊल, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
फडणवीसांना काळे झेंडे दाखवण्याचा ठाकरेंच्या सेनेचा इशारा, पोलिसांनी तत्काळ उचललं मोठं पाऊल, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
दिवसाढवळ्या रुग्णालयातील चेंबरमध्ये घुसून 30 वर्षीय महिला संचालकाची निर्घृण हत्या; सहा गोळ्या झाडल्या, खोली धुवून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न
दिवसाढवळ्या रुग्णालयातील चेंबरमध्ये घुसून 30 वर्षीय महिला संचालकाची निर्घृण हत्या; सहा गोळ्या झाडल्या, खोली धुवून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न
Eknath Khadse : जळगावमध्ये माजी उपसरपंचाला संपवलं, एकनाथ खडसेंचा संताप; म्हणाले, आता राज्यात...
जळगावमध्ये माजी उपसरपंचाला संपवलं, एकनाथ खडसेंचा संताप; म्हणाले, आता राज्यात...
Jaykumar Gore: कोणी कितीही काळ्या बाहुल्या बांधा, माझं वाकडं करु शकत नाही; देवाभाऊ माझ्या पाठिशी; जयकुमार गोरे कडाडले
कोणी कितीही काळ्या बाहुल्या बांधा, माझं वाकडं करु शकत नाही; देवाभाऊ माझ्या पाठिशी; जयकुमार गोरे कडाडले
Mumbai Water Cut: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, धरणांमध्ये फक्त 39 टक्के पाणीसाठा, पाणीकपात टाळण्यासाठी तातडीचं पाऊल
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, धरणांमध्ये फक्त 39 टक्के पाणीसाठा, पाणीकपात टाळण्यासाठी तातडीचं पाऊल
Suryakumar Yadav :  ऋतुराज गायकवाड येताना दिसला , सूर्यकुमार यादवनं 'ती' गोष्ट लपवली अन् नंतर मिठी मारली, मुंबई इंडियन्सकडून Video शेअर
ऋतुराज गायकवाड येताना दिसला , सूर्यकुमार यादवनं 'ती' गोष्ट लपवली अन् नंतर मिठी मारली, मुंबई इंडियन्सकडून व्हिडिओ शेअर
KKR vs RCB : पहिल्याच सामन्यात दारुण पराभव का झाला? अजिंक्य रहाणे टीम कुठं चुकली ते सांगत म्हणाला... आम्ही 13 व्या ओव्हरपर्यंत....
केकेआरच्या हातातून मॅच कधी निसटली, अजिंक्य रहाणेनं टर्निंग पॉईंट सांगितला, म्हणाला....
Jayant Patil : जयंत पाटलांचं चाललंय तरी काय? दरवाजा उघडून सत्तेत जाणार की अजितदादांना हात दाखवून पुढे जाणाऱ्या शरद पवारांचा मार्ग स्वीकारणार?
जयंत पाटलांचं चाललंय तरी काय? दरवाजा उघडून सत्तेत जाणार की अजितदादांना हात दाखवून पुढे जाणाऱ्या शरद पवारांचा मार्ग स्वीकारणार?
Embed widget