एक्स्प्लोर

Justin Bieber : जस्टिन बीबरने वर्ल्ड टूर केली रद्द; सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती

Justin Bieber : जस्टिन बीबरने वर्ल्ड टूर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. Justin Bieber Cancels Justice World Tour Not To Perform In India

Justin Bieber : हॉलिवूडचा लोकप्रिय गायक जस्टिन बीरचे (Justin Bieber) चाहते जगभर आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी जस्टिन बीबर आजाराशी झुंज देत असल्याने चर्चेत आला होता. पण आता जस्टिन बीबर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. जस्टिन बीबरने वर्ल्ड टूर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारतात होणारी कॉन्सर्ट पुढे ढकलली

जस्टिन बीबरची भारतातदेखील कॉन्सर्ट होणार होती. त्यामुळे भारतातील त्याचे चाहते या कॉन्सर्टची आतुरतेने वाट पाहत होते. पण आता भारतात होणारी कॉन्सर्ट पुढे ढकलण्यात आल्याने त्याचे चाहते नाराज झाले आहेत. याआधी 2017 साली जल्टिन भारतात आला होता. जस्टिनने 'जस्टिस' या अल्बमच्या प्रमोशनसाठी जगातील अनेक देशांचा दौरा करण्याची घोषणा केली होती. पण आता प्रकृती खालावल्याने हा दौरा रद्द करण्याचा निर्णय जस्टिनने घेतला आहे. 

प्रकृती बिघडल्याने वर्ल्ड टूर रद्द 

प्रकृती अचानक बिघडल्याने जस्टिन बीबरने ही वर्ल्ड टूर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. जस्टिन बीबरने सोशल मीडियावर एका खास पोस्ट शेअर करत दौरा रद्द केल्याची घोषणा केली आहे. जस्टिन बीबर 'हंट सिंड्रोम' या आजाराचा सामना करत आहे. 

जस्टिन बीबरची पोस्ट काय?

आजारपणामुणे वर्ल्ड टूर रद्द झाल्याने जस्टिनने लांबलचक पोस्ट शेअर करत लिहिलं आहे,"मला ब्राझीलच्या चाहत्यांना माझं गाणं ऐकवायचं होतं. पण स्टेजवर गेल्यावर अचानक मला खूप थकल्यासारखं वाटलं. तेव्हा माझ्या लक्षात आलं की, यावेळी मी माझ्या आरोग्याकडे लक्ष द्यायला हवं. त्यामुळेच मी सध्या टूरमधून विश्रांती घेण्याचा निर्णय घेत आहे. मी लवकरच ठीक होईन. पण सध्या मला विश्रांतीची गरज आहे, यामुळे माझ्या प्रकृतीत लवकरच सुधारणा होईल"

View this post on Instagram
 
A post shared by Justin Bieber (@justinbieber)

संबंधित बातम्या

Ramsay Hunt syndrome, Justin Bieber : जस्टिन बीबरची भयंकर आजाराशी झुंज! भारतातील दौरा रद्द होणार, जाणून घ्या ‘या’ आजाराबद्दल...

Justin Bieber Tour : गंभीर आजाराचा सामना करणाऱ्या जस्टिन बीबरचं स्टेजवर कमबॅक; चाहत्यांना दिला खास मेसेज

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain: महाराष्ट्रातील मतदानावर अवकाळीचं सावट, बुलढाणा आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी पावसाची हजेरी
महाराष्ट्रातील मतदानावर अवकाळीचं सावट, बुलढाणा आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी पावसाची हजेरी
लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात आज देशातील 88 मतदारसंघात मतदान,  महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघाकडे विशेष लक्ष
लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात आज देशातील 88 मतदारसंघात मतदान, महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघाकडे विशेष लक्ष
ICC T20 World Cup 2024: हरभजन सिंगने टी-20 विश्वचषकासाठी निवडला संघ; दोन बड्या खेळाडूंना डच्चू, पाहा 15 जणांची टीम
हरभजन सिंगने टी-20 विश्वचषकासाठी निवडला संघ; दोन बड्या खेळाडूंना डच्चू, पाहा 15 जणांची टीम
Maharashtra Weather : मुंबईसह कोकणात उष्णतेची लाट, पुढील दोन दिवस यलो अलर्ट; या भागात अवकाळी पावसाचं संकट कायम
मुंबईसह कोकणात उष्णतेची लाट, पुढील दोन दिवस यलो अलर्ट; या भागात अवकाळी पावसाचं संकट कायम
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Akola Loksabha Voating : मतदानाला सुरुवात होताच अकोल्यात मतदानासाठी रांगा : ABP MajhaPhase Two Lok Sabha Election : आज देशभरात दुसऱ्या टप्प्य़ाच्या मतदानाला सुरुवात : ABP MajhaParbhani Loksabha Election : परभणीत मतदानाला सुरूवात, महादेव जानकर वि संजय जाधव, कोण बाजी मारणार?Parbhani Loksabha : परभणीत दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात, मतदान केंद्राबाहेर रांगा : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Rain: महाराष्ट्रातील मतदानावर अवकाळीचं सावट, बुलढाणा आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी पावसाची हजेरी
महाराष्ट्रातील मतदानावर अवकाळीचं सावट, बुलढाणा आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी पावसाची हजेरी
लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात आज देशातील 88 मतदारसंघात मतदान,  महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघाकडे विशेष लक्ष
लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात आज देशातील 88 मतदारसंघात मतदान, महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघाकडे विशेष लक्ष
ICC T20 World Cup 2024: हरभजन सिंगने टी-20 विश्वचषकासाठी निवडला संघ; दोन बड्या खेळाडूंना डच्चू, पाहा 15 जणांची टीम
हरभजन सिंगने टी-20 विश्वचषकासाठी निवडला संघ; दोन बड्या खेळाडूंना डच्चू, पाहा 15 जणांची टीम
Maharashtra Weather : मुंबईसह कोकणात उष्णतेची लाट, पुढील दोन दिवस यलो अलर्ट; या भागात अवकाळी पावसाचं संकट कायम
मुंबईसह कोकणात उष्णतेची लाट, पुढील दोन दिवस यलो अलर्ट; या भागात अवकाळी पावसाचं संकट कायम
Horoscope Today 26 April 2024 : आजचा दिवस सर्व राशींसाठी शुभ! फक्त 'हे' काम करू नका, अन्यथा...सर्व प्रयत्न जातील व्यर्थ; वाचा शुक्रवारचं राशीभविष्य
आजचा दिवस सर्व राशींसाठी शुभ! फक्त 'हे' काम करू नका, अन्यथा...सर्व प्रयत्न जातील व्यर्थ; वाचा शुक्रवारचं राशीभविष्य
Travel : हिल स्टेशन्सचा राजा म्हटलं जातं या ठिकाणाला! सौंदर्य असे की क्षणात मन मोहून जाईल..
Travel : हिल स्टेशन्सचा राजा म्हटलं जातं या ठिकाणाला! सौंदर्य असे की क्षणात मन मोहून जाईल..
ATM मधून पैसे काढताना आवाज येतो तो पैसे मोजण्याचा नाही, मग आवाज नेमका कसला?
ATM मधून पैसे काढताना आवाज येतो तो पैसे मोजण्याचा नाही, मग आवाज नेमका कसला?
आरसीबीचं प्लेऑफचं आव्हान जिवंत, हैदराबादला 35 धावांनी हरवलं, महिनाभरानंतर मिळवला विजय
आरसीबीचं प्लेऑफचं आव्हान जिवंत, हैदराबादला 35 धावांनी हरवलं, महिनाभरानंतर मिळवला विजय
Embed widget