एक्स्प्लोर

जया बच्चन चौथ्यांदा राज्यसभेच्या खासदारपदी?

पश्चिम बंगालशी जया बच्चन यांचं असलेलं नातं आणि राज्यातील लोकप्रियता पाहता त्यांची वर्णी लागण्याची चिन्हं आहेत.

नवी दिल्ली : समाजवादी पक्षाच्या नेत्या जया बच्चन चौथ्यांदा राज्यसभेच्या खासदारपदी नियुक्त होण्याची चिन्हं आहेत. तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालमधील जागेवरुन जया यांचं नामांकन करण्याची शक्यता आहे. जया बच्चन 2004 मध्ये समाजवादी पक्षाकडून पहिल्यांदा उत्तर प्रदेशातून राज्यसभेवर निवडून आल्या. सध्या त्या तिसऱ्यांदा खासदारपदी नियुक्त झाल्या आहेत. जया बच्चन यांची तिसरी टर्म 3 एप्रिल 2018 रोजी संपणार आहे. तृणमूलकडून खासदारकीच्या उमेदवारांमध्ये जया बच्चन यांचं नाव आघाडीवर असल्याची माहिती आहे. तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्या अंतिम निर्णयानंतर जया बच्चन यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल. 18 मार्च रोजी याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. बंगालशी जया बच्चन यांचं असलेलं नातं आणि राज्यातील लोकप्रियता पाहता त्यांची वर्णी लागण्याची चिन्हं आहेत. एप्रिल महिन्यात राज्यसभेचे 58 खासदार निवृत्त होणार आहेत. उत्तर प्रदेशातील 10 जागांचा समावेश आहे. भाजपला याचा फायदा होण्याचा अंदाज आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Cockroach Janata Party: 'बेगडी देशभक्त...'; 'कॉकरोच जनता पार्टी'चं आंदोलन, प्रसिद्ध अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल
'बेगडी देशभक्त...'; 'कॉकरोच जनता पार्टी'चं आंदोलन, प्रसिद्ध अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल
Bigg Boss Tamil Fame Actress Julie On Thalpathy Vijay TVK: 'विजय अण्णा आणि TVK मुळे माझं मिसकॅरेज झालंय...'; प्रसिद्ध अभिनेत्रीचा थलपती विजय यांच्यावर खळबळजनक आरोप
'विजय अण्णा आणि TVK मुळे माझं मिसकॅरेज झालंय...'; प्रसिद्ध अभिनेत्रीचा थलपती विजय यांच्यावर खळबळजनक आरोप
Deool Band: 'देऊळ बंद 2'ची संपूर्ण टीम मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, देवेंद्र फडणवीस सिनेमावर भरभरुन बोलले, कलाकारांवर कौतुकाची थाप
'देऊळ बंद 2'ची संपूर्ण टीम मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, देवेंद्र फडणवीस सिनेमावर भरभरुन बोलले, कलाकारांवर कौतुकाची थाप
Hai Jawani Toh Ishq Hona Hai: Romance अन् कॉमेडीचा तडका; डेव्हिड धवनच्या 'हैं जवानी तो इश्क होना हैं'ला प्रेक्षकांची पसंती, किती कमावले?
Romance अन् कॉमेडीचा तडका; डेव्हिड धवनच्या 'हैं जवानी तो इश्क होना हैं'ला प्रेक्षकांची पसंती, किती कमावले?

व्हिडीओ

Ladki Bahin Yojana Beneficiary List Check : लाडकी बहीण योजनेतून तुमचं नाव हटवलं तर नाही ना? चेक करा!
Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल
Rahul Gandhi scuba dives in Nicobar : राहुल गांधी यांचं ग्रेट निकोबार बेटात स्कुबा डायव्हिंग
Maharashtra Politics : शिरसाट-सत्तार आणि पटोले-पटेलांमध्ये कनेक्शन काय? भेटीच्या चर्चा | Special Report
MLC Election Drama: 8 MVA उमेदवारांची माघार; लक्ष्मी दर्शन आरोपांमुळे राजकारण तापलं | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
R. Ashwin on Suryakumar Yadav: जो न्याय रोहित, विराटला तोच न्याय सूर्याला का नाही? तुमची माणुसकी मेली का? BCCIवर अश्विन भडकला
जो न्याय रोहित, विराटला तोच न्याय सूर्याला का नाही? तुमची माणुसकी मेली का? BCCIवर अश्विन भडकला
'फक्त माहितीसाठी सांगतो, आजचं आंदोलन तर फक्त एक 'ट्रेलर' होता' अमेरिकेतून थेट दिल्लीत धडक देत आंदोलन करताच काॅकरोच संस्थापक अभिजित काय काय म्हणाला?
'फक्त माहितीसाठी सांगतो, आजचं आंदोलन तर फक्त एक 'ट्रेलर' होता..' अमेरिकेतून थेट दिल्लीत धडक देत आंदोलन करताच काॅकरोच संस्थापक अभिजित काय काय म्हणाला?
नवी मुंबईत शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण, एकनाथ शिंदेंना निमंत्रणच नाही; महायुतीत मानापमानाचे उड्डाण
नवी मुंबईत शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण, एकनाथ शिंदेंना निमंत्रणच नाही; महायुतीत मानापमानाचे उड्डाण
Shreyas iyer: और हार कर जीतने वाले को 'बाज़ीगर' कहते हैं! BCCI ने केंद्रीय करारात हद्दपार केलं, टी-20 वर्ल्डकपमध्ये कट्ट्यावर बसवलं तोच श्रेयस लेट पण थेट कॅप्टन म्हणून परतला
और हार कर जीतने वाले को 'बाज़ीगर' कहते हैं! BCCI ने केंद्रीय करारात हद्दपार केलं, टी-20 वर्ल्डकपमध्ये कट्ट्यावर बसवलं तोच श्रेयस लेट पण थेट कॅप्टन म्हणून परतला
मोठी बातमी! एसीबीच्या एकाच दिवशी दोन धाडी, जालन्यात चक्क तहसीलदार रंगेहात जाळ्यात, 6 लाखांची घेतली लाच
मोठी बातमी! एसीबीच्या एकाच दिवशी दोन धाडी, जालन्यात चक्क तहसीलदार रंगेहात जाळ्यात, 6 लाखांची घेतली लाच
अभिजीत दीपके दिल्लीत, जंतरमंतरवरील कॉकरोच पार्टीच्या आंदोलनावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया...
अभिजीत दीपके दिल्लीत, जंतरमंतरवरील कॉकरोच पार्टीच्या आंदोलनावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया...
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जून 2026 | शनिवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जून 2026 | शनिवार 
Suryakumar Yadav: वर्ल्डकप जिंकूनही कॅप्टनशीप गेली, टीम इंडियातून सुद्धा उचलबांगडी; सूर्यकुमार यादवची पहिली प्रतिक्रिया, मोजक्याच शब्दात बरंच काही बोलला!
वर्ल्डकप जिंकूनही कॅप्टनशीप गेली, टीम इंडियातून सुद्धा उचलबांगडी; सूर्यकुमार यादवची पहिली प्रतिक्रिया, मोजक्याच शब्दात बरंच काही बोलला!
Embed widget