एक्स्प्लोर

Salim - Javed : 'चलो एक और पिक्चर लिखते है!' शोले, दीवार, मिस्टर इंडियाची हिट जोडी सलीम-जावेद पुन्हा एकत्र

Salim Javed : सलीम-जावेद ही हिट जोडी पुन्हा एक नवा सिनेमा लिहिणार असल्याची घोषणा जावेद अख्तर यांनी केली आहे. 

Salim Javed : अंदाज (Andaj), जंजीर (Zanjeer), सिता और गिता, शोले (Sholey), दिवाँर, आखरी दाँव यांसारख्या सुपरहिट सिनेमांना घडवणारी जोडी म्हणजे सलीम-जावेद (Javed Akhtar- Salim Khan). लेखक म्हणून 'सलीम-जावेद' यांनी भारतीय सिनेमांमध्ये विशेषत: बॉलीवूड सिनेमांचा एका काळ घडवला. त्यांच्या सर्जनशील नवकल्पनांनी हिंदी चित्रपटसृष्टीसाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा पार केला. त्यामुळे त्यांचे सिनेमे हे प्रेक्षकांसाठी सत्तरीच्या दशकांत मनोरंजनासोबतच आयुष्यातल्या अनेक घटकांवरही भाष्य करणारे ठरले. 

सलीम-जावेदच्या जोडीने मिस्टर इंडिया हा शेवटचा सिनेमा लिहिला होता. त्यामुळे त्यानंतरच्या अनेक पिढ्यांना या जोडीच्या लिखाणाची जादू तशी अनुभवता आली नाही. पण आता एक आनंदाची बातमी समोर येत आहे. कारण सलीम-जावेद ही जोडी लवकरच एक सिनेमा लिहिणार आहे आणि ही घोषणा स्वत: जावेद अख्तर यांनी केली आहे.                                       

जावेद अख्तर यांनी केली घोषणा

सिनेमातील नायकापेक्षाही लेखक म्हणून सर्वाधिक मानधन घेणाऱ्या या जोडीचा प्रवास हा आता डॉक्युमेंट्रीमधून उलगडण्यात येणार आहे. तीन भागांची ही डॉक्युमेंट्री असणार आहे. नुकतच या डॉक्युमेंट्रीचा ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडला. त्यावेळी जावेद अख्तर आणि सलीम खान हे स्वत: उपस्थित होते. याचवेळी जावेद अख्तर यांनी ही घोषणा केली.                        

'चलो एक और पिक्चर लिखते है!'

जावेद अख्तर यांनी यावेळी बोलताना म्हटलं की, मी आता तुम्हा सगळ्यांना एक गोष्ट सांगू इच्छितो की, आता आम्ही दोघंही एकत्र लिहिणार आहोत.मी सलीमला म्हटलं की, चलो एक और पिक्चर साथ में लिखते हैं. त्यावेळीही आमचं मानधन सगळ्यात जास्त होतं आणि आताही आमचं मानधन जास्त असेल, हे फक्त लक्षात ठेवा, असंही मिश्किलपणे जावेद अख्तर यांनी म्हटलं आहे.  

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

ही बातमी वाचा : 

Bigg Boss Marathi : 'मालवणी ही मराठी भाषा नाही', वैभव चव्हाणच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्याची संतप्त पोस्ट;म्हणाला 'हे खरे परप्रांतीय...'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget