एक्स्प्लोर

Javed Akhtar and Kangana Ranaut Defamation Case: जावेद अख्तर आणि कंगना रनौत मानहानी प्रकरण; कंगनाची अंधेरी न्यायालयात आज उपस्थिती

Javed Akhtar and Kangana Ranaut Defamation Case: आज अभिनेत्री कंगना रनौत ही न्यायालयात उपस्थित राहिली होती यावेळी न्यायाधीशांकडून कंगना रनौत हिला काही प्रश्न देखील विचारण्यात आले.

Javed Akhtar and Kangana Ranaut Defamation Case: अभिनेत्री  कंगना रनौत (Kangana Ranaut) आणि गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांचे मानहानी प्रकरण हे गेल्या काही वर्षांपासून सुरु आहे. या प्रकरणी आज (4 सप्टेंबर) कंगना ही अंधेरी न्यायालयात आज उपस्थित राहिली. 

जावेद अख्तर यांनी कंगना रनौतच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल केला होता. या खटल्यासंदर्भात महानगर दंडाधिकारी 10 वे न्यायालयाने 313 नुसार नोटीस पाठवून  कंगनाला जबाब नोंदवून घेण्यास उपस्थित राहण्यासंदर्भात सांगितले होते. यानुसार आज अभिनेत्री कंगना रनौत ही महानगर दंडाधिकारी 10 वे न्यायालय यांच्या न्यायालयात उपस्थित राहिली होती यावेळी न्यायाधीशांकडून कंगना रनौत हिला काही प्रश्न देखील विचारण्यात आले.

जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

अभिनेत्री कंगना रनौत  हीने एका खाजगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत फिल्म इंडस्ट्रीत होणाऱ्या छळवणुकीबाबत काही वक्तव्ये केली होती. यात गीतकार जावेद अख्तर यांचे नाव घेऊन कंगना रनौतनं खळबळ उडवून दिली होती. यानंतर जावेद अख्तर यांनी कंगना रनौतच्या विरोधात अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला होता.

पाकिस्तानामधील एका कार्यक्रमातील जावेद अख्तर यांचा एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये  जावेद अख्तर हे म्हणाले, 'आम्ही नुसरत फतेह अली खान, मेहंदी हसन यांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले. तुमच्या देशात तर लता मंगेशकर यांच्या कार्यक्रमाचे आयोजन झाले नाही.' तसेच जावेद अख्तर  यांनी त्या कार्यक्रमात मुंबई हल्ल्याचा देखील उल्लेख केला होता. जावेद अख्तर यांचा व्हिडीओ शेअर करुन कंगनानं जावेद अख्तरांच्या वक्तव्याचे  कौतुक केले होते.

कंगनाचे चित्रपट

कंगनाच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. काही दिवसांपूर्वी कंगनाचा चंद्रमुखी 2 (Chandramukhi 2)  हा चित्रपट  रिलीज झाला.  या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली. आता लवकरच कंगनाचे इमर्जन्सी आणि तेजस  हे चित्रपट रिलीज होणार आहेत. 

काही दिवसांपूर्वी कंगनाच्या 'तेजस' या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला. 'तेजस' या चित्रपटात कंगनासोबतच वरुण मित्रा देखील प्रमुख भूमिका साकाणार आहे. सर्वेश मेवाडा यांनी या  चित्रपटाची कथा लिहिली असून दिग्दर्शनाची धुराही सांभाळली आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

संबंधित बातम्या:

Kangana Ranaut : "भारत को छेडेंगे तो छोडेंगे नही"; कंगना रनौतच्या 'तेजस'चा दमदार टीझर रिलीज

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : सोलापूरमध्ये 3 सरपंचांसह 14 ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेची कारवाई, जिल्हाधकाऱ्यांचा मोठा निर्णय
मोठी बातमी : सोलापूरमध्ये 3 सरपंचांसह 14 ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेची कारवाई, जिल्हाधकाऱ्यांचा मोठा निर्णय
Nawab Malik : समीर वानखेडे प्रकरणात नवाब मलिकांना अटक होणार? तपास चार आठवड्यात पूर्ण करण्याची पोलिसांची हमी
समीर वानखेडे प्रकरणात नवाब मलिकांना अटक होणार? तपास चार आठवड्यात पूर्ण करण्याची पोलिसांची हमी
मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवणार, एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवणार, एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
Kurla Bus Accident: अपघातानंतर बेस्टचालक संजय मोरे बसमधून कसा बाहेर पडला? 'तो' व्हिडीओ व्हायरल
अपघातानंतर बेस्टचालक संजय मोरे 'त्या' दोन बॅग घेऊनच आरामात बाहेर पडला, VIDEO व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Cabinet Expansion :मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचाच वरचष्मा,14 तारखेला मंत्रिमंडळ मिळणार?Kurla Special Report  : कुर्ला अपघातात मृत महिलेच्या हातातील सोन्याच्या बांगड्या लंपास Video ViralKalyan Durgadi Malanggad Special Report : आनंद दिघे धर्मवीर कसे झाले?काय आहे मलंगगड दुर्गाडीची मोहीमParbhani : आंदोलक बेलगाम, निष्पापांची होरपळ; व्यावसायिकांचं हजारोंचं नुकसान Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : सोलापूरमध्ये 3 सरपंचांसह 14 ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेची कारवाई, जिल्हाधकाऱ्यांचा मोठा निर्णय
मोठी बातमी : सोलापूरमध्ये 3 सरपंचांसह 14 ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेची कारवाई, जिल्हाधकाऱ्यांचा मोठा निर्णय
Nawab Malik : समीर वानखेडे प्रकरणात नवाब मलिकांना अटक होणार? तपास चार आठवड्यात पूर्ण करण्याची पोलिसांची हमी
समीर वानखेडे प्रकरणात नवाब मलिकांना अटक होणार? तपास चार आठवड्यात पूर्ण करण्याची पोलिसांची हमी
मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवणार, एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवणार, एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
Kurla Bus Accident: अपघातानंतर बेस्टचालक संजय मोरे बसमधून कसा बाहेर पडला? 'तो' व्हिडीओ व्हायरल
अपघातानंतर बेस्टचालक संजय मोरे 'त्या' दोन बॅग घेऊनच आरामात बाहेर पडला, VIDEO व्हायरल
साडे तीन कोटींच्या चरससह डिलरला अटक, गावठी कट्टाही जप्त; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
साडे तीन कोटींच्या चरससह डिलरला अटक, गावठी कट्टाही जप्त; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
दिल्लीत महाराष्ट्र संस्कृतीचा ठेवा; देवेंद्र फडणवीसांकडून 7 नेत्यांसाठी 5 मूर्ती, कुणाला-काय गिफ्ट
दिल्लीत महाराष्ट्र संस्कृतीचा ठेवा; देवेंद्र फडणवीसांकडून 7 नेत्यांसाठी 5 मूर्ती, कुणाला-काय गिफ्ट
KDMC : कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
Embed widget