एक्स्प्लोर

Jacqueline Fernandez: जॅकलिन फर्नांडिसनं खरेदी केली लक्झरी इलेक्ट्रिक कार; किंमत माहितीये?

Jacqueline Fernandez:  जॅकलनिनं नुकतीच एक नवी कोरी लक्झरी कार खरेदी केली आहे. जाणून घेऊयात जॅकलिनच्या या इलेक्ट्रिक कारची किंमत... 

Jacqueline Fernandez:   बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री  जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) ही नेहमी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे   चर्चेत असते. जॅकलनिनं नुकतीच एक नवी कोरी लक्झरी कार खरेदी केली आहे. जॅकलिन ही या नव्या  इलेक्ट्रिक कारची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. या कारचे व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल देखील झाले आहेत. जाणून घेऊयात जॅकलिनच्या या इलेक्ट्रिक कारची किंमत... 

जॅकलिनच्या नव्या कारची किंमत

नुकतीच जॅकलिन ही तिच्या नव्या कारसोबत मुंबईमध्ये स्पॉट झाली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये जॅकलिन ही  तिच्या BMW i7 या आलिशान कारमध्ये बसलेली दिसत आहे. जॅकलिनची ही नवी इलेक्ट्रिक कार आहे, या कारची किंमत जवळपास 2 कोटी रुपये आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

जॅकलिनचे कार कलेक्शन

जॅकलिनकडे अनेक लक्झरी कारचे कलेक्शन आहे. तिला कारची खूप आवड आहे. BMW i7 व्यतिरिक्त तिच्याकडे 'Hummer H2', 'Mercedes-Benz Maybach S 500', 'Range Rover Vogue', 'BMW 525d' आणि Jeep Compass या गाड्या देखील आहेत.

जॅकलिन फर्नांडिस ही गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. तिचं नाव मनी लॉन्ड्रिंग प्रकरणीशी जोडलं गेलं. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी आरोपी सुकेश चंद्रशेखर  हा  जॅकलिनला डेट करत होता आणि त्यानं जॅकलिनला काही महागड्या वस्तू गिफ्ट म्हणून घेतल्या होत्या, असंही म्हटलं जात आहे. 

जॅकलिनचा आगामी चित्रपट

जॅकलिन ही लवकरच  वेलकम टु द जंगल (Welcome to the Jungle) या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  सर्कस आणि रामसेतू हे तिचे चित्रपट काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आले होते.  जॅकलिनचा वेलकम टु द जंगल  हा चित्रपट 20 डिसेंबर 2024 रोजी रिलीज होणार आहे. असून त्याचे दिग्दर्शन अहमद खान करणार आहेत. या चित्रपटात जॅकलिनसोबत  अक्षय कुमार, सुनील शेट्टी,संजय दत्त, अर्शद वारसी, परेश रावल, जॉनी लीव्हर, राजपाल यादव यांसारखे कलाकार काम करणार आहेत. जॅकलिनच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या:

Mika Singh Tweet: 'हा सुकेशपेक्षा चांगला आहे...'; जॅकलिनच्या फोटोवर मिका सिंहनं केलेल्या कमेंटनं वेधलं लक्ष

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed : बीडच्या 'त्या' महिलेचा खून? सरपंच हत्या प्रकरणाचे गूढ वाढलं
Beed : बीडच्या 'त्या' महिलेचा खून? सरपंच हत्या प्रकरणाचे गूढ वाढलं
Jail Rules : पती-पत्नी तुरुंगात एकत्रित राहू शकतात का? काय आहेत नियम? 
पती-पत्नी तुरुंगात एकत्रित राहू शकतात का? काय आहेत नियम? 
EPFO चं मोठं पाऊल, ऑटो-सेटलमेंटची मर्यादा 1 लाखांवरुन 5 लाखांवर नेणार, यूपीआय अन् एटीएममधून पैसे काढता येणार
ईपीएफओचे दोन क्रांतिकारी निर्णय, ऑटो-सेटलमेंटची रक्कम 5 लाखांवर नेणार तर....
Indian Army : इंडियन आर्मीमध्ये अग्नीवीर म्हणून काम करण्याची संधी, अर्ज करण्यासाठी राहिले शेवटचे काही दिवस
इंडियन आर्मीमध्ये अग्नीवीर म्हणून काम करण्याची संधी, 21 ते 28 हजार रुपये दरमहा मिळणार, जाणून घ्या प्रक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 60 Superfast News : टॉप 60 बातम्यांचा वेगवान आढावा : 31 March 2025 : ABP MajhaDisha Salian Case : दिशा सालियन प्रकरण 2 माजी सहाय्यक पोलीस आयुक्तांनी वकील ओझांना पेनड्राईव्ह दिलाMahadev Gitte :कराडच्या लोकांनी महादेव गित्तेसह इतरांना मारहाण केली, गित्तेच्या पत्नीनं फेटाळला आरोपJob Majha | भारतीय रेल्वे मध्ये भरती | नोकरीची संधी | 31 March 2025 | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : बीडच्या 'त्या' महिलेचा खून? सरपंच हत्या प्रकरणाचे गूढ वाढलं
Beed : बीडच्या 'त्या' महिलेचा खून? सरपंच हत्या प्रकरणाचे गूढ वाढलं
Jail Rules : पती-पत्नी तुरुंगात एकत्रित राहू शकतात का? काय आहेत नियम? 
पती-पत्नी तुरुंगात एकत्रित राहू शकतात का? काय आहेत नियम? 
EPFO चं मोठं पाऊल, ऑटो-सेटलमेंटची मर्यादा 1 लाखांवरुन 5 लाखांवर नेणार, यूपीआय अन् एटीएममधून पैसे काढता येणार
ईपीएफओचे दोन क्रांतिकारी निर्णय, ऑटो-सेटलमेंटची रक्कम 5 लाखांवर नेणार तर....
Indian Army : इंडियन आर्मीमध्ये अग्नीवीर म्हणून काम करण्याची संधी, अर्ज करण्यासाठी राहिले शेवटचे काही दिवस
इंडियन आर्मीमध्ये अग्नीवीर म्हणून काम करण्याची संधी, 21 ते 28 हजार रुपये दरमहा मिळणार, जाणून घ्या प्रक्रिया
धक्कादायक! भावी नवऱ्यालाच संपवण्याची सुपारी दिली; नवरी फरार, मारहाण करणाऱ्या 5 जणांना अटक
धक्कादायक! भावी नवऱ्यालाच संपवण्याची सुपारी दिली; नवरी फरार, मारहाण करणाऱ्या 5 जणांना अटक
Dattatray Bharne : पुण्यात पवार,पाटील-देशमुखांना न मिळालेली पदं मला नशिबाने मिळाली; मंत्री झाल्यानंतर दत्तामामा भरणेंना अजितदादांचा विसर? 
पुण्यात पवार,पाटील-देशमुखांना न मिळालेली पदं मला नशिबाने मिळाली; मंत्री झाल्यानंतर दत्तामामा भरणेंना अजितदादांचा विसर? 
Kunal Kamra : 10 वर्षांपासून जिथं राहत नाही तिथं, जाऊन येणं म्हणजे...कुणाल कामराची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत
10 वर्षांपासून जिथं राहत नाही तिथं, जाऊन येणं म्हणजे...कुणाल कामराची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत
संतोष देशमुखांना अडकवण्याचा प्लॅन असलेल्या कळंबच्या महिलेची हत्या? धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
संतोष देशमुखांना अडकवण्याचा प्लॅन असलेल्या कळंबच्या महिलेची हत्या? धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.