एक्स्प्लोर

VIDEO: कमल हसनच्या लेकींच्या फोटो सेशनमध्‍ये धर्मेंद्र घुसल्याने झाला गोंधळ; नेटकऱ्यांनी सुद्धा केलं ट्रोल

Ira-Nupur Wedding Reception: धर्मेंद्र यांनी आमिर खानची मुलगी आयरा खान (Ira Khan) आणि नुपूर शिखरे यांच्या लग्नाच्या रिसेप्शनला देखील हजेरी लावली.धर्मेंद्र यांनी रिसेप्शन सोहळ्याला धमाकेदार एन्ट्री करुन सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

Ira-Nupur Wedding Reception: ज्येष्ठ चित्रपट अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) 88 वर्षांचे झाले आहेत. पण वयाच्या या टप्प्यावरही ते अभिनय क्षेत्रात काम करत आहेत. गेल्या वर्षी रिलीज झालेल्या रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटामधील धर्मेंद्र यांच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. धर्मेंद्र यांनी आमिर खानची मुलगी आयरा खान (Ira Khan) आणि नुपूर शिखरे यांच्या लग्नाच्या रिसेप्शनला देखील हजेरी लावली होती. धर्मेंद्र यांनी रिसेप्शन सोहळ्याला धमाकेदार एन्ट्री करुन सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

धर्मेंद्र यांची धमाकेदार एन्ट्री

धर्मेंद्र यांनी आयरा आणि नुपूर यांच्या रिसेप्शन सोहळ्याला धमाकेदार एन्ट्री केली.  यावेळी धर्मेंद्र एकटे दिसले. धर्मेंद्र हे कार्यक्रमाला पोहोचताच सर्वांच्या नजरा त्याच्यावर खिळल्या. पण यादरम्यान त्याने तमिळ सुपरस्टार कमल हासन यांच्या मुली श्रुती आणि अक्षरा यांच्या फोटो सेशनमध्ये धर्मेंद्र यांची एन्ट्री झाली. त्यामुळे गोंधळ झाला.

धर्मेंद्र हे फोटो सेशनमध्ये आले त्यामुळे श्रुती आणि अक्षरा या बाजूला झाल्या. त्यानंतर त्यांच्या हास्यानेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या घटनेनंतर लोक वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देत आहेत. काही जणांनी श्रुती आणि अक्षरा यांना ट्रोल केलं आहे.

नेटकऱ्यांनी श्रुती आणि अक्षराला केलं ट्रोल

 सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओला कमेंट करुन अनेकांनी श्रुती आणि अक्षरा यांना ट्रोल केलं. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, "त्या दोघी धर्मेंद्र यांच्यापासून दूर का पळत आहेत?" तर दुसऱ्यानं कमेंट केली, "त्यांनी धर्मेंद्र जींना रिस्पेक्ट द्यायला पाहिजे" 

पाहा व्हिडीओ:

View this post on Instagram
 
A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

आयरा आणि नुपूरच्या लग्नाच्या रिसेप्शन सोहळ्याला सलमान खान, शाहरुख खान, जया बच्चन, श्वेता बच्चन, सोनाली बेंद्रे, हेमा मालिनी,रेखा, अनिल कपूर या सेलिब्रिटींनी देखील हजेरी लावली. 3 जानेवारी रोजी आयरा खान आणि नुपूर शिखरे यांनी मुंबईच्या ताज लँड्स एंड येथे रजिस्टर मॅरेज केले. त्यानंतर त्यांनी उदयपूरमध्ये ख्रिश्चन पद्धतीनं लग्न केलं. नंतर आयरा आणि नुपूर यांचा रिसेप्शन सोहळा पार पडला.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

VIDEO: रिसेप्शन आमिरच्या लेकीचं पण चर्चा मात्र आर्ची आणि परशाची; दोघांना एकत्र पाहून नेटकरी म्हणाले...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

गौतमी पाटीलचा ठसका आता ‘लाडकी बहीण’मध्ये! गवळणीच्या ठेक्यावर थिएटर थिरकणार
गौतमी पाटीलचा ठसका आता ‘लाडकी बहीण’मध्ये! गवळणीच्या ठेक्यावर थिएटर थिरकणार
सोलो ट्रिप ते मैत्रीचा खास प्रवास; 'सखे गं साजणी'चा धम्माल टीझर रिलीज, पहिल्यांदाच 3 कलाकार एकत्र स्क्रीन शेअर करणार
सोलो ट्रिप ते मैत्रीचा खास प्रवास; 'सखे गं साजणी'चा धम्माल टीझर रिलीज, पहिल्यांदाच 3 कलाकार एकत्र स्क्रीन शेअर करणार
ठरलं! 'या' तारखेला रिलीज होणार 'धुरंधर 2'चा ट्रेलर; रणवीर सिंहनं दिली मोठी अपडेट
ठरलं! 'या' तारखेला रिलीज होणार 'धुरंधर 2'चा ट्रेलर; रणवीर सिंहनं दिली मोठी अपडेट
प्रसिद्ध गायिकेनं नशेत कार भरधाव पळवली; पोलिसांनी अडवून अटक केली, आता थेट कोर्टात...
प्रसिद्ध गायिकेनं नशेत कार भरधाव पळवली; पोलिसांनी अडवून अटक केली, आता थेट कोर्टात...

व्हिडीओ

Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report
Shetkari KarjMafi : कर्जमाफी मिळणार, कधी, कशी आणि किती? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Mahadik on Gokul: 'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
'स्वप्न थडग्यात घेऊन जाल' ट्रम्प यांच्या बिनशर्त शरणागतीच्या प्रस्तावाला निकराने प्रतिकार करणाऱ्या इराणकडून केराची टोपली; राष्ट्राध्यक्ष, परराष्ट्र मंत्री काय म्हणाले?
'स्वप्न थडग्यात घेऊन जाल' ट्रम्प यांच्या बिनशर्त शरणागतीच्या प्रस्तावाला निकराने प्रतिकार करणाऱ्या इराणकडून केराची टोपली; राष्ट्राध्यक्ष, परराष्ट्र मंत्री काय म्हणाले?
मोदीजी, आपण शांततेसाठी पुढाकार घ्यावा, अण्णा हजारेंचं पंतप्रधानांना पत्र; युद्ध परिस्थितीवर भाष्य, परखड भूमिका
मोदीजी, आपण शांततेसाठी पुढाकार घ्यावा, अण्णा हजारेंचं पंतप्रधानांना पत्र; युद्ध परिस्थितीवर भाष्य, परखड भूमिका
Video: इकडं अमेरिकेनं सर्वात मोठ्या हल्ल्याचा इशारा दिला तिकडं इराणनं दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या रनवेवर ड्रोन धडकवला; एअरपोर्ट बंद करण्याची पाळी
Video: इकडं अमेरिकेनं सर्वात मोठ्या हल्ल्याचा इशारा दिला तिकडं इराणनं दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या रनवेवर ड्रोन धडकवला; एअरपोर्ट बंद करण्याची पाळी
मेडिकलच्या विद्यार्थीनीने जीवन संपवलं; राष्ट्रवादीच्या नेत्याविरुद्ध गुन्हा, अ‍ॅटॉसिटीचेही कलम लावले
मेडिकलच्या विद्यार्थीनीने जीवन संपवलं; राष्ट्रवादीच्या नेत्याविरुद्ध गुन्हा, अ‍ॅटॉसिटीचेही कलम लावले
पुण्यात गॅस टंचाईचा फटका; वैकुंठातील गॅस दाहिन्या दोन दिवसांपासून बंद, अमेरिका-इराण युद्धाचा फटका
पुण्यात गॅस टंचाईचा फटका; वैकुंठातील गॅस दाहिन्या दोन दिवसांपासून बंद, अमेरिका-इराण युद्धाचा फटका
Nanded Crime News: नांदेडमध्ये 25 वर्षीय विद्यार्थिनीचं टोकाचं पाऊल, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यावर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
नांदेडमध्ये 25 वर्षीय विद्यार्थिनीचं टोकाचं पाऊल, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यावर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
अजितदादांच्या अपघाताच्या भयंकर आठवणी ताज्या असतानाच आता आणखी एका उपमुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग, केबिन धुराने भरली अन् श्वास घेण्यासही त्रास
अजितदादांच्या अपघाताच्या भयंकर आठवणी ताज्या असतानाच आता आणखी एका उपमुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग, केबिन धुराने भरली अन् श्वास घेण्यासही त्रास
Embed widget