एक्स्प्लोर

VIDEO: आमिरच्या जावयाचा पुन्हा हटके अंदाज; 'लुंगी डान्स' गाण्यावर आयराच्या पतीचा जबरदस्त डान्स

Ira Khan And Nupur Shikhare Wedding: सोशल मीडियावर नुपूर शिखरेचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये नुपूर हा शाहरुख खानच्या लुंगी डान्स या गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे.

Ira Khan And Nupur Shikhare Wedding: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान (Ira Khan) आणि तिचा पती नुपूर शिखरचे (Nupur Shikhare) यांचे वेडिंग फंक्शन्स उदयपूरमध्ये सुरू झाले आहेत. आयरा आणि नुपूर यांनी मुंबईत रजिस्टर मॅरेज केले.आता हे दोघेही  उदयपूरमध्ये लग्नाचे फंक्शन्स एन्जॉय करत आहेत. त्यांच्या वेडिंग फंक्शन्सचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 8 जानेवारी रोजी नुपूरनं पजामा पार्टीचे आयोजन केले होते. ज्यामध्ये सर्वांनी जोरदार डान्स केला. पार्टीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये नुपूर शिखरे शाहरुख खानच्या लुंगी डान्स या गाण्यावर जोरदार डान्स करताना दिसत आहे.

'लुंगी डान्स'वर थिरकला नुपूर

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये नुपूर हा  पांढरा टी-शर्ट आणि  लुंगी अशा लूकमध्ये दिसत आहे. तो आपल्या मित्रांसोबत लुंगी डान्स गाण्याची हुक स्टेप करताना दिसत आहे.  

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

सारंग, पॉला आणि मिथिलासोबत नुपूरचानं केला डान्स

8 जानेवारीला आयरा आणि नुपूरचा मेहंदी सोहळाही पार पडला. मेहंदी सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये नुपूर हा मिथिला पालकर, सिद्धार्थ मेनन ,सारंग साठे,पॉला मॅक ग्लेन यांच्यासोबत जुगनू या गाण्यावर थिरकताना दिसत आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

आयरा आणि नुपूरचा संगीत सोहळा हा आज उदयपूरमध्ये होणार आहे.  उद्या म्हणजेच 10 जानेवारीला दोघेही रितीरिवाजानुसार लग्न करणार आहेत.  रिपोर्ट्सनुसार, 13 जानेवारीला मुंबईत आयरा आणि नुपूर हे रिसेप्शन देणार आहे. या कार्यक्रमाला बॉलिवूडमधील कलाकार उपस्थित राहणार आहेत, असं म्हटलं जात आहे. 

आमिरचा जावई नुपूर शिखरेच्या हटके वरातीची चर्चा काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर झाली. आयराचा पती नुपूर शिखरे हा मुंबईमध्ये झालेल्या रजिस्टर मॅरेजच्या  वेडिंग वेन्यूपर्यंत जॉगिंग करत पोहोचला होता. तो  टी-शर्ट आणि हाफ पॅन्टमध्ये लग्नाच्या वरातीत सामील झाला. त्याच्या या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले होते.

महत्वाच्या बातम्या : 

Ira Khan and Nupur Shikhare Wedding: "तो घोड्यावर आला नाही पण..."; नुपूरच्या हटके वरातीबद्दल आमिरची लेक पहिल्यांदाच बोलली

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

LPG Price Reduced: LPG सिलेंडरच्या किमतींत 30 रुपयांची घट; तुमच्या शहरांत किती रुपयांना मिळणार?
LPG सिलेंडरच्या किमतींत 30 रुपयांची घट; तुमच्या शहरांत किती रुपयांना मिळणार?
Shweta Tiwari : बॉसी लेडी लूकमध्ये श्वेता तिवारीच्या किलर अदा, पाहा फोटो....
बॉसी लेडी लूकमध्ये श्वेता तिवारीच्या किलर अदा, पाहा फोटो....
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Shatrughan Sinha Health Updates :  शत्रुघ्न सिन्हा रुग्णालयात दाखल का झाले? समोर आले कारण, सोनाक्षीच्या लग्नानंतर...
शत्रुघ्न सिन्हा रुग्णालयात दाखल का झाले? समोर आले कारण, सोनाक्षीच्या लग्नानंतर...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Beed Crime : पैशाच्या वादातून बीडमध्ये सरपंचाचा जीव घेतलाMajha Gaon Majha Jilha : राज्यभरातील गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा :01 जुलै 2024ABP Majha Headlines :  6:30AM : 1 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha : 6 AM : 1JULY 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
LPG Price Reduced: LPG सिलेंडरच्या किमतींत 30 रुपयांची घट; तुमच्या शहरांत किती रुपयांना मिळणार?
LPG सिलेंडरच्या किमतींत 30 रुपयांची घट; तुमच्या शहरांत किती रुपयांना मिळणार?
Shweta Tiwari : बॉसी लेडी लूकमध्ये श्वेता तिवारीच्या किलर अदा, पाहा फोटो....
बॉसी लेडी लूकमध्ये श्वेता तिवारीच्या किलर अदा, पाहा फोटो....
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Shatrughan Sinha Health Updates :  शत्रुघ्न सिन्हा रुग्णालयात दाखल का झाले? समोर आले कारण, सोनाक्षीच्या लग्नानंतर...
शत्रुघ्न सिन्हा रुग्णालयात दाखल का झाले? समोर आले कारण, सोनाक्षीच्या लग्नानंतर...
Mumbai Local Train: मुंबईतील लोकल ट्रेन वेळेवर धावण्यासाठी नवा फंडा, रेल्वेच्या बड्या अधिकाऱ्याला कल्याणमध्ये बसवण्याचा प्रस्ताव, पण....
मुंबईतील लोकल ट्रेन वेळेवर धावण्यासाठी नवा फंडा, रेल्वेच्या बड्या अधिकाऱ्याला कल्याणमध्ये बसवण्याचा प्रस्ताव, पण....
Horoscope Today 01 July 2024 : आज जुलै महिन्याचा पहिला दिवस; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
आज जुलै महिन्याचा पहिला दिवस; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Embed widget