एक्स्प्लोर

विराटचं वादळी शतक, अनुष्काकडून 'फ्लाइंग किस'; 'पावर कपल' चा रोमँटिक अंदाज, व्हिडीओ व्हायरल

सध्या अनुष्काचा (Anushka Sharma) एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमधील विरुष्काच्या रोमँटिक अंदाजानं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 

Anushka Sharma Reaction On Virat Kohli Century: काल आरसीबी आणि गुजरात टायटन्स यांच्यात  आयपीएल 2023 (IPL 2023) सामना झाला. या सामन्यात  गुजरात (GT) संघानं विजय मिळवला पण सध्या सोशल मीडियावर चर्चा  विराट कोहलीने केलेल्या वादळी शतकाची होत आहे. विराट कोहलीने कालच्या सामन्यात 61 चेंडूत नाबाद 101 धावांची खेळी केली.या खेळीत विराट कोहलीने (Virat Kohli) 13 चौकार आणि एक षटकार लगावला. विराटनं शतक झळकावल्यानंतर अनुष्का शर्माची (Anushka Sharma ) रिअॅक्शन कॅमेऱ्यात कैद झाली. सध्या अनुष्काचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमधील विरुष्काच्या रोमँटिक अंदाजानं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, विराटनं शतक झळकावल्यानंतर अनुष्कानं विराटला फ्लाइंट किस दिली. त्यानंतर तिनं टाळ्या वाजवून विराटचं कौतुक केलं. व्हायरल व्हिडीओमध्ये अनुष्काच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

पाहा व्हिडीओ

विराट कोहलीचे हे यंदाच्या हंगामातील दुसरे शतक आहे. तर आयपीएलच्या करिअरमधील विराट कोहलीचे सातवे शतक होय. 

गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने फलंदाजीचा निर्णय घेत शानदार सुरुवात केली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सलामीवीर फाफ डू प्लेसीस आणि विराट कोहली यांनी 7.1 षटकांत 67 धावा केल्या. मायकल ब्रेसवेलने 16 चेंडूत 26 धावा केल्या तर अनुज रावतने 15 चेंडूत 23 धावा केल्या. आरसीबीकडून विराट कोहलीनं शतकी खेळी करत गुजरातला विजयासाठी 198 धावांचं लक्ष्य दिलं होतं. पण शुभमन गिलच्या स्फोटक खेळीमुळे कोहलीची शतकी खेळी व्यर्थ गेली. शुभमन गिलने स्फोटक फलंदाजी करत सर्वांची मनं जिंकली. 

अनुष्का अनेकवेळा विराटला सपोर्ट करण्यासाठी विविध क्रिकेट सामन्यांना हजेरी लावत असते.  2017 मध्ये अनुष्कानं विराट कोहलीसोबत लग्नगाठ बांधली. 2021 मध्ये तिनं मुलगी वामिकाला जन्म दिला.  गेली काही वर्ष अनुष्का शर्मानं अभिनयक्षेत्रातमधून ब्रेक घेतला होता.  आता अनुष्काच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. अनुष्का बॉलिवूडमध्ये दमदार पुनरागमन करणार आहे. तिचा ‘चकदा एक्सप्रेस’ (Chakda 'Xpress) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

IPL 2023 : विराट कोहलीने युनिवर्स बॉसचा विक्रम मोडला,  सातवे शतक झळकावले

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'आई'सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही; मातोश्रींच्या पार्थिवावर नाना पटोले ढसाढसा रडले, सारेच गहिवरले
'आई'सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही; मातोश्रींच्या पार्थिवावर नाना पटोले ढसाढसा रडले, सारेच गहिवरले
बीडमध्ये ठिणगी, आता महाराष्ट्रभर भडका? संतोष देशमुखांसाठी परभणीतही मोर्चा, सकल मराठा रस्त्यावर
बीडमध्ये ठिणगी, आता महाराष्ट्रभर भडका? संतोष देशमुखांसाठी परभणीतही मोर्चा, सकल मराठा रस्त्यावर
प्राजक्ता माळीने भेटीची वेळ मागितली, आजच मुख्यमंत्र्यांना भेटणार; महिला आयोगही ॲक्शन मोडवर
प्राजक्ता माळीने भेटीची वेळ मागितली, आजच मुख्यमंत्र्यांना भेटणार; महिला आयोगही ॲक्शन मोडवर
संसदेत राडा, खासदारांनी एकमेकांची कॉलर पकडली! 14 दिवसांत 3 राष्ट्रपती, आणीबाणीनंतर महाभियोगातून 2 राष्ट्रपतींची हकालपट्टी
संसदेत राडा, खासदारांनी एकमेकांची कॉलर पकडली! 14 दिवसांत 3 राष्ट्रपती, आणीबाणीनंतर महाभियोगातून 2 राष्ट्रपतींची हकालपट्टी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dal Lake Shrinagar : काश्मीरी शॉल, साड्या, मफलर; 'दल लेक' तरंगत्या शहराची सफर ExclusiveABP Majha Marathi News Headlines 4PM TOP Headlines 4 PM 29 December 2024Anandache Paan : लेखक Sudhir Rasal यांच्याशी 'Vindanche Gadyaroop' पुस्तकानिमित्त खास गप्पा 29 DecChenab Rail Bridge : आयफेल टॉवरपेक्षाही उंच पूल; चिनाब रेल्वे पुलाची संपूर्ण कहाणी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'आई'सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही; मातोश्रींच्या पार्थिवावर नाना पटोले ढसाढसा रडले, सारेच गहिवरले
'आई'सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही; मातोश्रींच्या पार्थिवावर नाना पटोले ढसाढसा रडले, सारेच गहिवरले
बीडमध्ये ठिणगी, आता महाराष्ट्रभर भडका? संतोष देशमुखांसाठी परभणीतही मोर्चा, सकल मराठा रस्त्यावर
बीडमध्ये ठिणगी, आता महाराष्ट्रभर भडका? संतोष देशमुखांसाठी परभणीतही मोर्चा, सकल मराठा रस्त्यावर
प्राजक्ता माळीने भेटीची वेळ मागितली, आजच मुख्यमंत्र्यांना भेटणार; महिला आयोगही ॲक्शन मोडवर
प्राजक्ता माळीने भेटीची वेळ मागितली, आजच मुख्यमंत्र्यांना भेटणार; महिला आयोगही ॲक्शन मोडवर
संसदेत राडा, खासदारांनी एकमेकांची कॉलर पकडली! 14 दिवसांत 3 राष्ट्रपती, आणीबाणीनंतर महाभियोगातून 2 राष्ट्रपतींची हकालपट्टी
संसदेत राडा, खासदारांनी एकमेकांची कॉलर पकडली! 14 दिवसांत 3 राष्ट्रपती, आणीबाणीनंतर महाभियोगातून 2 राष्ट्रपतींची हकालपट्टी
छतावरील सौर ऊर्जा निर्मितीत महाराष्ट्राचं काम भारी; केंद्राकडून 260 कोटीचं बक्षीस, सूर्यघर मोफत वीज गेमचेंजर
छतावरील सौर ऊर्जा निर्मितीत महाराष्ट्राचं काम भारी; केंद्राकडून 260 कोटीचं बक्षीस, सूर्यघर मोफत वीज गेमचेंजर
Hingoli Firing : पोलीस कर्मचाऱ्याचा रागात कुटुंबावर गोळीबार; पत्नीनंतर मेव्हण्याचा उपचारादरम्यान मृत्यू
Hingoli Firing : पोलीस कर्मचाऱ्याचा रागात कुटुंबावर गोळीबार; पत्नीनंतर मेव्हण्याचा उपचारादरम्यान मृत्यू
जितेंद्र आव्हाडांवर अट्रॉसिटी दाखल करा; दलित बांधवासह धनंजय मुंडेंचा खास माणूस पोलीस ठाण्यात
जितेंद्र आव्हाडांवर अट्रॉसिटी दाखल करा; दलित बांधवासह धनंजय मुंडेंचा खास माणूस पोलीस ठाण्यात
Mumbai : मासेमारी करणाऱ्या नौकेला खोल समुद्रात मोठा अपघात; मालवाहू जहाजाने टक्कर मारल्यानं नौका बुडाली
मासेमारी करणाऱ्या नौकेला खोल समुद्रात मोठा अपघात; मालवाहू जहाजाने टक्कर मारल्यानं नौका बुडाली
Embed widget