एक्स्प्लोर

Gumraah BO Collection Day 1:  बॉक्स ऑफिसवर दिसली नाही आदित्य रॉय कपूरची जादू; ‘गुमराह’ नं पहिल्या दिवशी केली एवढी कमाई

आदित्य रॉय कपूरसोबतच  ‘गुमराह’ (Gumraah) या चित्रपटात मृणाल ठाकुरनं (Mrunal Thakur) देखील प्रमुख भूमिका साकारली आहे.

Gumraah BO Collection Day 1:  अभिनेता  आदित्य रॉय कपूरचा (Aditya Roy Kapur)   ‘गुमराह’ (Gumraah) हा चित्रपट काल (7 एप्रिल) प्रेक्षकांच्या भेटीस आला.या चित्रपटात अभिनेता आदित्य रॉय कपूरचा डबल रोल केला आहे. आदित्य रॉय कपूरसोबतच या चित्रपटात मृणाल ठाकुरनं (Mrunal Thakur) देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. हा पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल, असा अंदाज लावला जात होता. जाणून घेऊयात या चित्रपटाच्या कलेक्शनबाबत...

रिपोर्टनुसार, ‘गुमराह’ या चित्रपटानं रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी (7 एप्रिल) 1.50 कोटींची कमाई केली. 'गुमराह' हा तामिळ चित्रपट 'थडम' चा  (Thandam)  हिंदी रिमेक आहे.या चित्रपटात अभिनेता आदित्य रॉय कपूर, मृणाल ठाकूर आणि रोनित रॉयनं प्रमुख भूमिका साकारली. वर्धन केतकर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन आहे. 50 कोटींच्या बजेटमध्ये  ‘गुमराह’ या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by @adityaroykapur

'गुमराह' चे कथानक

'गुमराह' हा सिनेमा गुन्हेगारीवर आधारित आहे. रोनी आणि अर्जुन या दोन जुळ्या भावांवर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. रोनी हा एक गुन्हेगार आहे. तर अर्जुन एक यशस्वी उद्योगपती आहे. दोघेही एकमेकांच्या विरोधात आहेत. दोघांच्याही मनात एकमेकांविषयी कटुता आहे. एका मर्डरने सिनेमात ट्वीस्ट येतं. पोलीस आदित्य रॉय कपूरला पकडतात.

पठाण, तू झूठी मैं मक्कार आणि भोला या चित्रपटांना सोडून 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या काही चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली नाही. अक्षय कुमारचा ‘सेल्फी’, कार्तिक आर्यनचा ‘शहजादा’ हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले. आता  ‘गुमराह’ हा चित्रपट बॉक्सवर हिट ठरतो की फ्लॉप? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

आदित्य रॉय कपूरचे चित्रपट

आदित्य रॉय कपूरनं अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ओके जानू, दावत ए इश्क आणि फितूर हे आदित्यचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले होते. 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या आशिकी-2 या चित्रपटामधून आदित्यनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटामधील त्याच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. त्याचा लूडो हा चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला होता.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Gumraah Movie Review : गुन्हेगारीवर भाष्य करणारा आदित्य रॉय कपूरचा 'गुमराह'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nashik Vidhan Sabha : दादासाहेब गायकवाड सभागृहात स्ट्राँग  रूमची उभारणी,प्रशासकीय यंत्रणा सज्जBachchu Kadu On MVA Mahavikas Aghadi :युती आघाडीकडून फोन आले, बच्चू कडूंची माहितीVinod Tawade Update : माझी बदनामी करणाऱ्या नेत्यांना कायदेशीर नोटीस पाठवली - विनोद तावडेElection Commission : पहिला कल 8.40 वाजता कळणार, निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST
मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST
Embed widget