एक्स्प्लोर

Gumraah : आदित्य रॉय विलन तर मृणाल ठाकूर पोलीस; 'गुमराह'चा अंगावर शहारे आणणारा टीझर आऊट

Gumraah : आदित्य रॉय कपूरचा (Aditya Roy Kapur) 'गुमराह' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Aditya Roy Kapur Gumraah Teaser Out : बॉलिवूड अभिनेता आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapur) सध्या 'द नाइट मॅनेजर' (The Night Manager) या सिनेमामुळे चर्चेत आहे. अशातच त्याच्या आगामी 'गुमराह' (Gumraah) या सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे. या सिनेमातील आदित्य रॉय कपूरची भूमिका प्रेक्षकांना आश्चर्यचकित करणारी आहे. 

'गुमराह' या सिनेमात आदित्य रॉय कपूरसोबत बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूरदेखील (Mrunal Thakur) मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या सिनेमात मृणाल एका पोलीस अधिकाऱ्या भूमिकेत झळकत आहे. तर दुसरीकडे आदित्य रॉय कपूर दुहेरी भूमिकेत झळकणार आहे. 

'गुमराह'च्या टीझरमध्ये काय आहे? 

'गुमराह'चा अंगावर शहारे आणणारा टीझर आऊट झाला आहे. या टीझरमध्ये सुरुवातीलाच आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapur) बदला घेण्याबद्दल बोलत आहे. तर दुसरीकडे तो एका केसशी संबंधित लढताना दिसत आहे. दुसरीकडे मृणाल ठाकूरने मात्र आपल्या हटके अंदाजात प्रेक्षकांना आश्चर्यचकित केलं आहे. आदित्य आणि मृणाल पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर स्क्रिन शेअर करत असल्याने चाहत्यांना या सिनेमाची उत्सुकता आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by @adityaroykapur

'गुमराह' 'या' दिवशी होणार रिलीज (Gumraah Release Date)

आदित्य रॉय कपूरचा (Aditya Roy Kapur) 'गुमराह' (Gumraah) हा सिनेमा 7 एप्रिल 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा 'धाडम' या तामिळ सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. 2019 साली हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यावेळी अरुण विजय दुहेरी भूमिकेत झळकला होता. 'गुमराह'च्या टीझरने प्रेक्षकांची सिनेमाबद्दलची उत्सुकता चांगलीच वाढली आहे. 

आदित्य रॉय कपूरने शेअर केला 'गुमराह'चा टीझर

'गुमराह' या सिनेमात आदित्य रॉय कपूर नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. आदित्य रॉय कपूरने या सिनेमाचा टीझर शेअर करत लिहिलं आहे,"शेवटी ज्यांचा आपल्यावर विश्वास असतो तेच आपल्याला धोका देतात". या सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या सिनेमात प्रेक्षकांना थरार-नाट्यासह अॅक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे. वर्धन केतकर (Vardhan Ketkar) आणि भूषण कुमार (Bhushan Kumar) या सिनेमाची निर्मिती करत आहेत. 

संबंधित बातम्या

Entertainment News Live Updates 08 March : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

महत्त्वाच्या बातम्या

Shraddha Kapoors Eetha: श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
Prakash Raj on SIR: अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'
अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'
Usha Chavan Dhankawadi Pune Land Dispute Case: बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
Prakash Raj on Students protest: पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...
पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
Embed widget