एक्स्प्लोर

Gangubai Kathiawadi : 'गंगूबाई काठियावाडी' दाक्षिणात्य चित्रपटांच्या तोडीचा; आलियाचं नाव न घेता कंगनाने केलं कौतुक

Kangana Ranaut : कंगना रनौतने 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमावर सोशल मीडियाच्या माध्यमातून निशाणा साधला होता.

Kangana Ranaut : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा (Alia Bhatt) 'गंगूबाई काठियावाडी' (Gangubai Kathiawadi) सिनेमा प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. बॉलिवूड सेलिब्रिटींपासून प्रेक्षकांपर्यंत सर्वांनाच आलियाचे सिनेमातील काम आवडत आहे. काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने (Kangana Ranaut) 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमावर निशाणा साधला होता. पण आता सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर कंगनाने आलियाचे नाव न घेता तिच्या कामाचे कौतुक केले आहे. 

कंगनाने सोशल मीडियाच्या माध्यमातून आलियावर निशाणा साधला होता. ती आलियाला 'बिंबो' आणि 'पापा की परी' म्हणाली होती. तसेच 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमातील कास्टिंग चुकीचे असून शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर 200 कोटी रुपये राख होणार आहेत. असेही कंगना म्हणाली होती. 

Gangubai Kathiawadi : 'गंगूबाई काठियावाडी' दाक्षिणात्य चित्रपटांच्या तोडीचा; आलियाचं नाव न घेता कंगनाने केलं कौतुक

कंगनाने आता इंस्टा स्टोरीच्या माध्यमातून आलियाचे कौतुक केले आहे. कंगनाने लिहिले आहे, सिनेमागृहे पुन्हा सुरू झाली आहेत. अशातच साऊथ सिनेमे बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालत आहेत.  नुकताच प्रदर्शित झालेला स्त्रीप्रधान सिनेमादेखील दाक्षिणात्य चित्रपटांच्या तोडीचा आहे. हा स्त्रीप्रधान सिनेमा चांगली कमाई करेल. या सिनेमातील दिग्दर्शक आणि कलाकारांचे कौतुक वाटते. मला आशा आहे की हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस पडेल. 

पहिल्याच दिवशी केली कोट्यवधींची कमाई

रिपोर्टनुसार, गंगूबाई काठियावाडी या सिनेमाने पहिल्याच दिवशी  9.50-10 कोटींची कमाई केली आहे. रिपोर्टनुसार, डिसेंबरमध्ये रिलीज झालेल्या रणवीर सिंहच्या 83 या चित्रपटापेक्षा गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. विकेंडला या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन चांगले होईल, असं म्हटलं जात आहे.

संबंधित बातम्या

Gangubai Kathiawadi : 'गंगूबाई काठियावाडी'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; पहिल्याच दिवशी कोट्यवधींची कमाई

Fighter : हृतिक-दीपिका पहिल्यांदाच एकत्र,'फायटर'च्या शूटिंगला सुरुवात

Gangubai Kathiawadi : ढोलिडानंतर गंगूबाई काठियावाडीमधील 'झूमे रे गोरी'गाणं रिलीज ; आलियाच्या डान्सनं वेधलं लक्ष

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
https://www.youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA

महत्त्वाच्या बातम्या

The Odyssey Movie Review: ख्रिस्तोफर नोलनचा मास्टरपीस, अंगावर शहारे आणणारे 'द ओडिसी'चे सीन्स; अद्भूत सीनेमॅटिक सफर
The Odyssey Movie Review: ख्रिस्तोफर नोलनचा मास्टरपीस, अंगावर शहारे आणणारे 'द ओडिसी'चे सीन्स; अद्भूत सीनेमॅटिक सफर
Adinath Kothare Urmilla Kothare Divorced, Know There Love Story: झोपेतून उठताच उर्मिला समोर दिसली अन् आदिनाथ कोठारेचं मन तिच्यावर जडलं; आदिनाथ कोठारे- उर्मिला कानेटकरची लव्हस्टोरी
झोपेतून उठताच उर्मिला समोर दिसली अन् आदिनाथ कोठारेचं मन तिच्यावर जडलं; आदिनाथ कोठारे- उर्मिला कानेटकरची लव्हस्टोरी
Lockup Ram Kapoor Trolled: पुन्हा एकदा किसचा किस्सा! राम कपूरने सर्व मर्यादा ओलांडल्या; 20 वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्रीला केलं KISS, नेटकरी भडकले
पुन्हा एकदा किसचा किस्सा! राम कपूरने सर्व मर्यादा ओलांडल्या; 20 वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्रीला केलं KISS, नेटकरी भडकले
Akshay Waghmare wife yogita gawali: 'डॅडी' अरुण गवळींच्या लेकीचं स्वप्न पूर्ण, राजकारण नाहीतर वकिलीत मारली बाजी, जावई कौतुक करत म्हणाला...
'डॅडी' अरुण गवळींच्या लेकीचं स्वप्न पूर्ण, राजकारण नाहीतर वकिलीत मारली बाजी, जावई कौतुक करत म्हणाला...

व्हिडीओ

Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Corona Virus Update: आता कोणत्या राज्यात कोरोनानं डोकं वर काढलं? अवघ्या 21 दिवसात 12 जण बाधित अन् 4 जणांचा जीव गेला!
आता कोणत्या राज्यात कोरोनानं डोकं वर काढलं? अवघ्या 21 दिवसात 12 जण बाधित अन् 4 जणांचा जीव गेला!
राज ठाकरेंना काय ढेकळं कळतात का? आता हलगी वाजवणारे झालेत; गुणरत्न सदावर्तेंची अमित ठाकरेंवरही टीका
राज ठाकरेंना काय ढेकळं कळतात का? आता हलगी वाजवणारे झालेत; गुणरत्न सदावर्तेंची अमित ठाकरेंवरही टीका
FDA Raids Parsi Dairy: भिंतीवर बुरशी, माशा अन् उंदरांचा सुळसुळाट, तुकाराम मुंढेंच्या एफडीएने पारशी डेअरीचा परवाना निलंबित का केला?
भिंतीवर बुरशी, माशा अन् उंदरांचा सुळसुळाट, तुकाराम मुंढेंच्या एफडीएने पारशी डेअरीचा परवाना निलंबित का केला?
Sharad Pawar: बुद्धिबळाचा पट समोर येताच पवारांनी बरोबर राजा अन् वजीरालाच हात घातला, बारामतीमधील 'तो' व्हिडीओ व्हायरल
बुद्धिबळाचा पट समोर येताच पवारांनी बरोबर राजा अन् वजीरालाच हात घातला, बारामतीमधील 'तो' व्हिडीओ व्हायरल
Maharashtra Weather Rain Updates: अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, राज्यात पुन्हा धो धो पाऊस कोसळणार; कोकणात पावसाला सुरुवात, मान्सूनची A टू Z माहिती
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, राज्यात पुन्हा धो धो पाऊस कोसळणार; कोकणात पावसाला सुरुवात, मान्सूनची A टू Z माहिती
Ratnagiri News: दापोलीच्या हर्णे राजवाडीत पुन्हा दरडीचे भीषण संकट, बेकायदेशीर उत्खननामुळे 60 कुटुंबे धोक्यात; 2010 च्या 8 बळींच्या आठवणीने ग्रामस्थ धास्तावले
दापोलीच्या हर्णे राजवाडीत पुन्हा दरडीचे भीषण संकट, बेकायदेशीर उत्खननामुळे 60 कुटुंबे धोक्यात; 2010 च्या 8 बळींच्या आठवणीने ग्रामस्थ धास्तावले
धक्कादायक घटना, वरिष्ठांचा जाचाला कंटाळून ZP शिक्षकाची दोन मुलं अन् गाडीसह नदीपात्रात उडी; व्हॉट्सअपला स्टेटस
धक्कादायक घटना, वरिष्ठांचा जाचाला कंटाळून ZP शिक्षकाची दोन मुलं अन् गाडीसह नदीपात्रात उडी; व्हॉट्सअपला स्टेटस
Sonam Wangchuk: सोनम वांगचुक म्हणाले, 'सोमवारपर्यंत जिवंत राहायचंय..' उपोषण सुरू ठेवल्यास अवयव निकामी होण्याचा धोका, परिस्थिती गंभीर असल्याचा डॉक्टरांचा इशारा
सोनम वांगचुक म्हणाले, 'सोमवारपर्यंत जिवंत राहायचंय..' उपोषण सुरू ठेवल्यास अवयव निकामी होण्याचा धोका, परिस्थिती गंभीर असल्याचा डॉक्टरांचा इशारा
Embed widget