एक्स्प्लोर

Farah Khan On Rakhi Sawant : 'मैं हूं ना'च्या ऑडिशनमध्ये राखी सावंतने बुरख्याखाली घातली होती बिकीनी, फराह खानने किस्सा शेअर करत थोपटली पाठ

Farah Khan On Rakhi Sawant : 'मैं हूं ना' ही फराह खानचा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट होता. फराह खानने कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांना दिलेल्या मुलाखतीत अनेक किस्से शेअर केलेत.

Farah Khan On Rakhi Sawant : कोरियोग्राफर, डायरेक्टर आणि अनेक कार्यक्रमांच्या जज,  सेलिब्रिटी फराह खान (Farah Khan) ही कायमच चर्चेत असते. नुकतच तिने एका मुलाखतीदरम्यान राखी सावंतचा (Rakhi Sawant) एका किस्सा शेअर केलाय. तसेच 'तीस मार खान'साठी  कतरिनाला कास्ट करण्याचा विचार नव्हता असं देखील यावेळी तिनं म्हटलं.  'मैं हूं ना' या चित्रपटासाठी कास्टींग कसं केलं, राखीचं ऑडीशन कसं घेतलं, याविषयी देखील भाष्य केलं आहे. 

 'मैं हूं ना' ही फराह खानचा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट होता. फराह खानने कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांना दिलेल्या मुलाखतीत अनेक किस्से शेअर केलेत. दार्जिलिंगमध्ये चित्रपटाचे शूटिंग सुरू झाल्यानंतर दोन दिवसांनी राखी सावंत 'मैं हूं ना'च्या शूटिंगमध्ये सामील झाली होती. तिने यापूर्वी आणखी एका अभिनेत्रीला कास्ट केले होते, मात्र तिच्या आईने शाहरुखसोबत त्याच हॉटेलमध्ये राहण्याची मागणी केली होती. त्यानंतर शुटींग सुरु झाल्यानंतर दोन दिवसांनी राखी चित्रपटाच्या शुटींगला आल्याचं फराह खानने सांगतिलं. 

अशी झाली होती राखी सावंतची ऑडीशन

फराहने सांगितले की तिने तिच्या असिस्टंटला फोन केला आणि विचारले की या भूमिकेसाठी कोणाचे ऑडिशन होते. त्यावेळी मी त्याला जी आता उपलब्ध असेल तिला शुटींगसाठी पाठवायला सांगतलं. राखीच्या ऑडिशनविषयी बोलताना फराह खानने म्हटलं की, जेव्हा राखी ऑडीशनसाठी आली होती, तेव्हा ती बुरखा घालून आली होती. तेव्हा असिस्टंटला जरा धक्काच बसला. कारण ती भूमिका एका सॅसी मुलीची होती. मात्र, राखीने तिच्या खास शैलीत त्याला कॅमेरा फिरवण्यास सांगितले. तेव्हा  तिने तो बुरखा काढून टाकला आणि आतमध्ये बिकीनी होती. 

तिच्यासोबत काम करताना खूप छान वाटलं - फराह खान

राखी जेव्हा ऑडीशनला आली होती, तेव्हा आम्ही तिला लगेचच कास्ट केलं नाही. तेव्हा तिचे केसही केशरी रंगाचे होते. पण त्यानंतर ती दार्जिलिंगला शुटींगला आली. तेव्हा आम्ही तिला पूर्ण झाकत होतो कारण तिचा रोल तसा होता. तिचे केस लपवायचा प्रयत्न करत होतो.  ती म्हणायची हे नको म्हणून तेव्हा मी तिला सांगायचे की तू अशी पण गोड दिसशील. राखीसोबत काम करणं खरंच खूप छन होतं. ती मला नेहमी एक सांगायची की मला शाहरुखच्या शेजारी किंवा त्याच्या मागे उभं करावं, असा किस्सा फराह खानने सांगितला. 

ही बातमी वाचा : 

Adil Khan And Somi Khan : आम्हाला कुठल्याही प्रकारचा..., आदिलसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच व्यक्त झाली सोमी खान, राखी सावंतविषयी बोलताना म्हणाली...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Top 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP MajhaPankaja Munde : पंकजाताईंना पाहताच कुटुंबियांनी फोडला टाहो; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटलाCm Eknath Shinde Meeting : मुख्यमंत्री शिंदेंच्या मुंबईतील नंदनवन बंगल्यावरील बैठक संपन्नABP Majha Headlines : 05 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
Embed widget