एक्स्प्लोर

Fahad Ahmad: स्वराच्या पतीनं ट्रोलर्सला दिलं सडेतोड उत्तर; म्हणाला, "हिंदू-मुस्लिम..."

अनेकांनी स्वरा भास्करला (Swara Bhasker) आणि फहादला (Fahad Ahmad) ट्रोल केलं. आता फहादनं एक ट्वीट शेअर करुन ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलं आहे. 

Fahad Ahmad: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री  स्वरा भास्करनं (Swara Bhasker) काही दिवसांपूर्वी फहाद अहमदसोबत (Fahad Ahmad) कोर्ट मॅरेज केले. स्पेशल मॅरेज अॅक्ट अंतर्गत हे लग्न झाले आहे, अशी माहिती स्वरानं सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली. फहाद हा सामाजिक कार्यकर्ता असून समाजवादी पक्षाची युवक आघाडी असलेल्या समाजवादी युवजन सभा या संघटनेचा महाराष्ट्र अध्यक्ष आहे. स्वरानं फहाद आणि तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यानंतर अनेकांनी तिला आणि फहादला ट्रोल करण्यास सुरुवात केली. आता फहादनं एक ट्वीट शेअर करुन ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलं आहे. 

स्वराच्या जुन्या ट्वीटमुळे नेटकऱ्यांनी केलं ट्रोल 

स्वराचं जुनं ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. या ट्वीटमध्ये स्वरानं फहादसोबतचा फोटो शेअर करुन लिहिलं होतं, "वाढदिवसाच्या शुभेच्छा फहाद मिया! भावाचा आत्मविश्वास असाच राहो. आनंदी रहा. तू म्हातारा होत आहेस, आता लग्न कर!" स्वरानं या पोस्टमध्ये फहादचा उल्लेख 'भावा' असा केला होता. या पोस्टला फहादनं रिप्लाय दिला, "भावाच्या आत्मविश्वासाने झेंडा उंचावला आहे, तो अबाधित राहणे आवश्यक आहे. तू माझ्या लग्नाला येशील असे वचन दिले होते, त्यामुळे वेळ काढा. मुलगी मला सापडली आहे." फहादच्या या रिप्लायनं अनेकांचे लक्ष वेधले होते. त्यानंतर अनेकांनी फहाद आणि स्वराला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. 


Fahad Ahmad: स्वराच्या पतीनं ट्रोलर्सला दिलं सडेतोड उत्तर; म्हणाला,

फहादचं ट्वीट

फहादनं नुकतेच एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यानं लिहिलं, "संघाच्या लोकांनी हे मान्य तरी केले की, हिंदू-मुस्लिम भाऊ-बहीण असू शकतात. आता हे मान्य करा की, पती-पत्नी देखील विनोद करू शकतात."

स्वरानं तिच्या आणि फहादच्या लग्नाची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे. तिनं पोस्टमध्ये लिहिलं, 'थ्री चीअर्स फॉर स्पेशल मॅरेज अॅक्ट. ते अस्तित्वात आहे आणि ते प्रेमाला संधी देते.' 

स्वरा तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. विरे दी वेडींग, गुजारिश, तन्नू वेड्स मनू, रांझणा, तनू वेड्स मनू रिटर्न्स, प्रेम रतन धन पायो, नील बट्टे सन्नाटा या चित्रपटांमधून स्वराच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.

महत्वाच्या इतर बातम्या: 

Swara Bhasker: स्वरानं 'स्पेशल मॅरेज अॅक्ट'च्या अंतर्गत केलं लग्न; पोस्ट शेअर करत म्हणाली, 'आईचे दागिने आणि साडी...'

महत्त्वाच्या बातम्या

Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
Salman Khan Emraan Hashmi: सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
Akshaye Khanna Shukracharya: लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
Musician Ravi Dey: प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'
प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
Embed widget