एक्स्प्लोर

रामायण फेम अभिनेत्रीनं रात्र रात्र जागून काम केलं.. शेवटी सेटवर सुटला मानसिक तोल, ढसाढसा रडली, निर्मातेही आश्चर्यचकित

साई पल्लवी ही साऊथची लोकप्रीय कलाकार आहे. ही अभिनेत्री लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. रणबीर कपूर प्रमुख भुमिकेत असणाऱ्या रामायण चित्रपटात ती सीतेची भूमिका करत आहे.

Sai Pallavi: रणबीर कपूर आणि साई पल्लवी यांची स्टारकास्ट असणाऱ्या रामायण चित्रपटाची सध्या मोठी चर्चा आहे. नुकत्याच या चित्रपटाच्या दोन्ही भागांच्या तारखा जाहीर करण्यात आल्यानंतर आता या चित्रपटात सीतेची भूमिका करणाऱ्या साऊथच्या अभिनेत्रीची म्हणजेच साई पल्लवीची जोरदार चर्चा आहे. एका सिनेमाच्या सेटवर भावनिक ब्रेकडाऊन झाल्यानंतर तीनं याविषयी सांगितलंय. दिवसरात्र जागून काम केल्यानंतर रामायणच्या सेटवर अचानक साई पल्लवी ढसाढसा रडू लागल्यानं सेटवरील सगळ्यांनाच धक्का बसल्याचं तिनं सांगितलं.

साई पल्लवी ही साऊथची लोकप्रीय कलाकार आहे. ही अभिनेत्री लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. रणबीर कपूर प्रमुख भुमिकेत असणाऱ्या रामायण चित्रपटात ती सीतेची भूमिका करत आहे. साई ही मनोरंजनसृष्टीत अतिशय कामाला समर्पित अभिनेत्री मानली जाते. कोणतीही तक्रार न करता ती काम करते. दरम्यान, दिवसरात्र काम करत असताना रामायणच्या सेटवर तिचा भावनीक तोल गेल्याचं तिनं सांगितलं.

काय म्हणाली साई?

साईनं सांगितलं, श्याम सिंह रॉय या चित्रपटाचं शुटिंग संपवून लगेच तिने रामायणचं शुटिंग करण्यासाठी गेली. श्याम सिंगचं दिवसभराचं शूट संपलं की मी आनंदी असायचे. आमचे बहुतेक सीन्स हे रात्री शुट केलेले असायचे. मला रात्री शुटिंग आवडत नाही. मी अशी व्यक्ती आहे, जिला दिवसा झोप येत नाही. रात्रभर जागून दुसऱ्या दिवशी एकदा जाग आली की पुन्हा झोप येत नाही. कल्पना करा मी फक्त एक दोन दिवस नाही तर जवळपास 3० दिवस असे चालले होते.

मला आठवतंय., एकदा मी स्वत:वर नियंत्रण ठेवू शकले नव्हते. मी  ढसाढसा रडले, मी स्वत:ला समजावून सांगत होते की मला चित्रपटात काम करायचे आहे. पण मला एक दिवस सुट्टी मिळावी अशी माझी इच्छा होती. मी त्याबद्दल कोणाला सांगितले नाही. परंतू माझ्या धाकट्या बहिणीनं मला रडताना पाहिले आणि ती थेट निर्मात्यांकडेच गेली. आणि त्यांना तिनं सुट्टी हवी असल्याचं सांगितलं.

निर्मात्यांनी साईला दिली १० दिवसांची सुट्टी

साईनं सांगितलं की निर्माता व्यंकट बोयनपल्ली यांच्या प्रतिक्रियेने ती खूप आश्चर्यचकीत झाली होती. मानसिकरित्या कोसळली हे ऐकून मला खूप वाईट वाटले. त्यामुळे दहा दिवसांची सुट्टी घ्या. तुम्हाला हवे ते करा आणि तयार झाल्यावर परत या.. असं निर्मात्यांनी साईला सांगितल्याचं तिनं सांगितलं. 

महत्त्वाच्या बातम्या

Bayangi Palaychi Nahi Talaychi movie: नारळ अन् विझलेला दिवा; 'बायंगी: पाळायची नाही टाळायची!'ची रंजक कथा, कधी होणार रिलीज?
नारळ अन् विझलेला दिवा; 'बायंगी: पाळायची नाही टाळायची!'ची रंजक कथा, कधी होणार रिलीज?
South Star Ravi Prakash: मराठी सिनेमात साऊथ अभिनेत्याची एन्ट्री! मराठी शिकण्यासाठी राऊडी कलाकाराने पाहिली 'ही' प्रसिद्ध टीव्ही मालिका, म्हणाला....
मराठी सिनेमात साऊथ अभिनेत्याची एन्ट्री! मराठी शिकण्यासाठी राऊडी कलाकाराने पाहिली 'ही' प्रसिद्ध टीव्ही मालिका, म्हणाला....
Swara Bhasker Hospitalised: 'तनु वेड्स मनु' फेम अभिनेत्रीची तब्येत बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल; टीव्ही अभिनेत्रीलाही डेंग्यूची लागण
'तनु वेड्स मनु' फेम अभिनेत्रीची तब्येत बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल; टीव्ही अभिनेत्रीलाही डेंग्यूची लागण
Joru Ka Ghulam Director Arrested: नशेचे पदार्थ दिले, घरी बोलावून नको नको ते केले; अभिनेत्रीच्या आरोपानंतर 'जोरु का गुलाम' चित्रपटाच्या दिग्दर्शकाला अटक, नेमकं प्रकरण काय?
नशेचे पदार्थ दिले, घरी बोलावून नको नको ते केले; अभिनेत्रीच्या आरोपानंतर 'जोरु का गुलाम' चित्रपटाच्या दिग्दर्शकाला अटक, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मी आता रस्ता पाहिला, सगळीकडे माती, काळजी घ्या नाहीतर...; मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे अधिकाऱ्याला काय काय म्हणाले?
मी आता रस्ता पाहिला, सगळीकडे माती, काळजी घ्या नाहीतर...; मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे अधिकाऱ्याला काय काय म्हणाले?
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?, राज ठाकरेंनी फोन करताच नितीन गडकरींनी सांगितलं नेमंक कारण
मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?, राज ठाकरेंनी फोन करताच नितीन गडकरींनी सांगितलं नेमंक कारण
H1B Visa: तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
Rahul Gandhi: नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
Mojtaba khamenei Video: कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
Embed widget