Adipurush box office collection Day 2 : पहिल्या दिवसापेक्षा दुसऱ्या दिवसाच्या कमाईत घट; तरी दोन दिवसांत पार केला 150 कोटींचा टप्पा

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 18 Jun 2023 03:50 PM
Squid Game 2 : 'स्क्विड गेम 2'चा टीझर आऊट! 'या' दिवशी सुरू होणार मृत्यूचा खेळ
Squid Game 2 : 'स्क्विड गेम 2' ही कोरियन सीरिज प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. Read More
Adipurush box office collection Day 2 : पहिल्या दिवसापेक्षा दुसऱ्या दिवसाच्या कमाईत घट; तरी दोन दिवसांत पार केला 150 कोटींचा टप्पा
Adipurush Movie : 'आदिपुरुष' सिनेमाने रिलीजच्या दोन दिवसांत 151 कोटींची कमाई केली आहे. Read More
Karan Deol Drisha Acharaya Wedding : शुभमंगल सावधान! करण देओल आणि द्रिशा आचार्य अडकले विवाहबंधनात
Karan Deol Drisha Acharaya : सनी देओल यांचा लेक करण देओल नुकताच गर्लफ्रेंड द्रिशा आचार्यसोबत विवाहबंधनात अडकला आहे. Read More
Me Honar Superstar Chhote Ustaad-2: 'फादर्स-डे' निमित्त ‘मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद 2' च्या मंचावर अभिजीत खांडकेकरनं सादर केली खास कविता; पाहा व्हिडीओ
'मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद 2' (Me Honar Superstar Chhote Ustaad-2) या कार्यक्रमात फादर्स-डे च्या निमित्ताने अभिजीत खांडकेकरनं एक खास कविता सादर केली.  Read More
Adipurush : 'आदिपुरष' सिनेमातले वादग्रस्त संवाद आठवडाभरात बदलणार, टीकेची झोड उठल्यावर निर्मात्यांना उपरती
Adipurush : प्रेक्षकांच्या भावनांचा आदर करत 'आदिपुरुष'च्या टीमने या सिनेमात आवश्यक बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. Read More
The Archies : प्रेम, मैत्री अन् ब्रेकअप; 'द आर्चीज'चा टीझर रिलीज! सुहाना खानच्या अभिनयाने जिंकले चाहत्यांचे मन
The Archies Teaser : 'द आर्चीज' या सिनेमाचा टीझर आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. Read More
Alia Bhatt : बॉलिवूडची नायिका झाली हॉलिवूडची खलनायिका; आलिया भट्टच्या 'Heart Of Stone'चा ट्रेलर रिलीज!
Heart Of Stone Trailer : आलिया भट्टच्या 'हार्ट ऑफ स्टोन' या सिनेमाचा ट्रेलर आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. Read More
Adipurush : "जय श्री राम"; 'आदिपुरुष'च्या वादावर ओम राऊतने दोनच शब्दांत दिलं उत्तर
Adipurush : 'आदिपुरुष' हा सिनेमा रिलीज झाला असून आता या सिनेमाच्या वादावर ओम राऊतने भाष्य केलं आहे. Read More
Gautami Patil : गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात प्रेक्षकांची हुल्लडबाजी; अवघ्या दहा मिनिटात कार्यक्रम पडला बंद
Gautami Patil : नांदेड जिल्हयातील धर्माबाद येथे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं पण प्रेक्षकांच्या गोंधळामुळे हा कार्यक्रम बंद करण्यात आला. Read More

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


वयाच्या 50 व्या वर्षी प्रभू देवा झाला बाप; दुसऱ्या पत्नीनं दिला मुलीला जन्म


Prabhu Deva: बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर दिग्दर्शक प्रभूदेवा  (Prabhu Deva)  हा वयाच्या 50 व्या वर्षी बाप झाला आहे.   प्रभूदेवाची दुसरी पत्नी हिमानीनं एका मुलीला जन्म दिला आहे. प्रभूदेवानं एका मुलाखतीमध्ये ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिला आहे. एका मुलाखतीमध्ये प्रभूदेवाने ही आनंदाची बातमी दिली आहे. त्यानी सांगितले की, 'होय ही बातमी खरी आहे. या वयात म्हणजेच 50 व्या वर्षी मी पुन्हा बाप झालो आहे आणि मी खूप आनंदी आहे.' 


The Archies New Poster : 'द आर्चीज'चं नवं पोस्टर आऊट


The Archies : 'द आर्चीज' (The Archies) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचं नवं पोस्टर नुकतचं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या सिनेमात अनेक स्टार किड्स झळकणार आहेत. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.


Gadar 2 Teaser Out : 'दामाद है वो पाकिस्तान का उसे टीका लगाओ वरना..'; सनी देओलच्या 'गदर 2'चा धमाकेदार टीझर आऊट


Sunny Deol Gadar 2 Teaser Out : सनी देओलच्या (Sunny Deol) आगामी 'गदर 2' (Gadar 2) या सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे. या धमाकेदार टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. तारा सिंह आणि सकीनाची जोडी 21 वर्षांनंतर आता पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. 'गदर 2' या सिनेमात सनी देओल आणि अमीषा पटेल (Ameesha Patel) मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.'गदर 2'च्या टीझरच्या सुरुवातीला एका महिलेचा आवाज ऐकू येत आहे. ती म्हणत आहे,"दामाद है ये पाकिस्तान का, उसे नारियल दो, टीका लगाओ वरना इस बार वो दहेज में पूरा लाहौर जाएगा". 'गदर 2'चा टीझर नुकताच रिलीज करण्यात आला असून प्रेक्षक आता सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. 'गदर 2'चा टीझर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.