- मुख्यपृष्ठ
-
करमणूक
-
बॉलीवूड
Top 10 Television News : 'होम मिनिस्टर'चं 20 व्या वर्षात पदार्पण ते तेजश्री प्रधानचं दोन वर्षांनी मालिका विश्वात कमबॅक; सरत्या वर्षाला निरोप देताना वाचा छोट्या पडद्यावरील घडामोडी
Top 10 Television News : 'होम मिनिस्टर'चं 20 व्या वर्षात पदार्पण ते तेजश्री प्रधानचं दोन वर्षांनी मालिका विश्वात कमबॅक; सरत्या वर्षाला निरोप देताना वाचा छोट्या पडद्यावरील घडामोडी
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क
Last Updated:
28 Dec 2023 03:42 PM
Telly Masala : अभिनेते विजयकांत यांचे निधन ते 'बिग बॉस'च्या घरात मुनव्वरने आयशाला केलं प्रपोज; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या
Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Read More
Top 10 Television News : 'होम मिनिस्टर'चं 20 व्या वर्षात पदार्पण ते तेजश्री प्रधानचं दोन वर्षांनी मालिका विश्वात कमबॅक; सरत्या वर्षाला निरोप देताना वाचा छोट्या पडद्यावरील घडामोडी
Television News : मराठी मालिकाविश्वासाठी 2023 हे वर्ष खूपच खास होतं. वेगवेगळ्या कारणांनी वर्षभरातील कार्यक्रम आणि छोट्या पडड्यावरील कलाकार चर्चेत आले.
Read More
Shah Rukh Khan : 'डंकी'नंतर शाहरुख झळकणार 'या' सिनेमात; 2024 गाजवणार किंग खान
Shah Rukh Khan : शाहरुख खानचा 'डंकी' बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करत असून चाहत्यांना आता त्याच्या आगामी सिनेमाची उत्सुकता आहे.
Read More
Madhuri Dixit : 'धक धक गर्ल'ने राजकारणात येण्याच्या चर्चा फेटाळल्या; पण डॉ. नेने म्हणतात
Madhuri Dixit : माधुरी दीक्षित निवडणूक लढवणार का? याबद्दल अभिनेत्रीचे पती डॉ. श्रीराम नेने (Dr. Shriram Nene) यांनी 'माझा कट्ट्या'वर खुलासा केला आहे.
Read More
Koffee With Karan 8 : सैफ अन् अमृताच्या घटस्फोवर शर्मिला यांनी सोडलं मौन, म्हणाल्या ब्रेकअप सोपं नसतं!
Koffee With Karan 8 : 'कॉफी विथ करण 8' या कार्यक्रमाच्या नुकत्याच पार पडलेल्या भागात सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि शर्मिला टागोर (Sharmila Tagore) यांनी हजेरी लावली होती.
Read More
Salaar OTT Release : बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर ओटीटीवर रिलीज होणार प्रभासचा 'सालार'; जाणून घ्या कुठे पाहता येईल
Salaar Movie : प्रभासचा (Prabhas) 'सालार' प्रेक्षकांच्या भेटीला आला असून लवकरच हा सिनेमा ओटीटीवर रिलीज होणार आहे.
Read More
Vijayakanth Passed Away : DMDk चे संस्थापक आणि अभिनेते विजयकांत यांचे कोरोनाने निधन; 71 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Vijayakanth : प्रसिद्ध तमिळ अभिनेते व तामिळनाडू विधानसभेतील माजी विरोधी पक्षनेते कॅप्टन विजयकांत यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे.
Read More
Mulgi Pasant Aahe : 'मुलगी पसंत आहे'च्या निमित्ताने हर्षदा खानविलकर आणि संग्राम समेळ पुन्हा एकत्र; कल्याणी टिभेचीची मलिकेत एन्ट्री
Mulgi Pasant Aahe : 'मुलगी पसंत आहे'च्या निमित्ताने हर्षदा खानविलकर आणि संग्राम समेळ पुन्हा एकदा मालिकेत एकत्र काम करणार आहेत.
Read More
Damodar Natyagruha : परळच्या दामोदर नाट्यगृह पुनर्बांधणी संबंधित कलाकार मंडळी उपोषण करण्याचा तयारीत; प्रशासन दाद देत नसल्याचं समोर
Damodar Natyagruha : परळच्या दामोदर नाट्यगृह पुनर्बांधणी संबंधित कलाकार मंडळी उपोषण करण्याचा तयारीत असल्याचं समोर आलं आहे.
Read More
Box Office Collection : शाहरुख अन् प्रभास गाजवतायत सिनेमागृह; 'डंकी' आणि 'Salaar'ने केली छप्परफाड कमाई
Bollywood Movies : शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'डंकी' (Dunki) आणि 'प्रभास'चा (Prabhas) 'सालार' (Salaar) हे सिनेमे सध्या बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कामगिरी करत आहेत.
Read More
Bigg Boss 17 : मुनव्वर फारुकीने आयशा खानला नॅशनल टीव्हीवर केलं प्रपोज; नेटकरी म्हणाले,"भाऊ मास्टरमाइंड आहे"
Munawar Faruqui Propose Ayesha Khan : 'बिग बॉस 17' या कार्यक्रमात सहभागी झालेल्या मुनव्वर फारुकीने (Munawar Faruqui) आयशा खानला (Ayesha Khan) प्रपोज केलं आहे.
Read More
पार्श्वभूमी
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Bollywood Actors : शाहरुख ते रणवीर; 'या' बॉलिवूडकरांनी स्वत:च्याच पायावर मारुन घेतली कुऱ्हाड; ब्लॉकबस्टर सिनेमांना दिलेला नकार
Bollywood Actors : बॉलिवूड (Bollywood) सेलिब्रिटी त्यांच्या सिनेमांमुळे चांगलेच चर्चेत असतात. एखादा सिनेमा निवडताना सेलिब्रिटी खूप विचार करतात. पण कधीकधी त्यांचा निर्णय चुकतो. शाहरुख खान, (Shah Rukh Khan) रणवीर सिंहसह (Ranveer Singh) अनेक सेलिब्रिटींनी स्वत: च्याच पायावर कुऱ्हाड मारुन घेतली आहे. ब्लॉकबस्टर आणि सुपरहिट ठरलेले सिनेमे कलाकारांनी रिजेक्ट केले होते.
Koffee With Karan 8 : राणी मुखर्जी अन् काजोलमध्ये होता अबोला; 'या' कारणाने कमी झाला दुरावा
Koffee With Karan 8 : 'कॉफी विथ करण 8' (Koffee With Karan 8) या कार्यक्रमात काजोल (Kajol) आणि राणी मुखर्जी (Rani Mukerji) सहभागी झाले होते. काजोल आणि रानी मुखर्जी या बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्री असण्यासोबत बहिणीदेखील आहेत. नुकताच करण जोहरच्या (Karan Johar) 'कॉफी विथ करण 8' या कार्यक्रमाचा लेटेस्ट एपिसोड समोर आला आहे. यात काजोल आणि रानी या इंडस्ट्रीतील अभिनेत्री मनोरंजनसृष्टी ते वैयक्तिक आयुष्यासंबंधित अनेक गोष्टींवर भाष्य करताना दिसत आहेत. करण जोहरच्या 'कॉफी विथ करण 8' या कार्यक्रमात काजोल आणि राणी मुखर्जी यांनी त्यांच्यात आलेल्या दुराव्याबद्दल भाष्य केलं आहे. काजोल म्हणाली की,"आम्ही एकमेकींसोबत बोलत नव्हतो, अशी एक वेळ होती. आमच्यात भांडण झालंय असंही काही नव्हतं. पण आपापल्या कामात आम्ही व्यस्त होतो. त्यामुळे आमचा एकमेकींसोबत संवाद होत नव्हता".
Akshay Kelkar : 'बिग बॉस मराठी'चा विजेता अक्षय केळकरला लागलं म्हाडाचं घर; म्हणाला,"चमचमणारी मुंबई आता घरबसल्या पाहणार"
Akshay Kelkar : मुंबईसारख्या शहरात स्वत:चं घर होणं हे अनेकांचं स्वप्न असतं. सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटी मंडळींपर्यंत सर्वच जण स्वत:चं घर होण्यासाठी खूप मेहनत घेत असतात. 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वाचा विजेता (Bigg Boss Marathi 4 Winner) अक्षय केळकरसाठी (Akshay Kelkar) हे वर्ष खूपच खास आहे. एकीकडे वर्षाच्या सुरुवातीला तो 'बिग बॉस मराठी 4'चा विजेता झाला. तर दुसरीकडे वर्षाच्या शेवटी मुंबईत त्याला म्हाडाचं घर लागलं आहे.