Sai Lokur: अभिनेत्री सई लोकूरला कन्यारत्न; पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली गोड बातमी

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 17 Dec 2023 07:42 PM
Sai Lokur: अभिनेत्री सई लोकूरला कन्यारत्न; पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली गोड बातमी
Sai Lokur: अभिनेत्री सई लोकूरनं (Sai Lokur) गोंडस मुलीला जन्म दिला आहे. Read More
Varun Dhawan: शूटिंगदरम्यान वरुण धवनच्या पायाला झाली दुखापत; अभिनेत्यानं फोटो शेअर करत दिली माहिती
Varun Dhawan: नुकताच वरुणनं एक फोटो सोशल मीडियावर शेअर करुन त्याच्या दुखापतीची माहिती चाहत्यांना दिली आहे. Read More
Sam Bahadur Box Office Collection: वीकेंडला विकी कौशलच्या सॅम बहादुर चित्रपटाचा जलवा; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन...
Sam Bahadur Box Office Collection: अॅनिमल या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला पण सॅम बहादुर चित्रपटाची देखील बॉक्स ऑफिसवर जादू दिसली. जाणून घेऊयात सॅम बहादुर या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन... Read More
Telly Masala : सबसे कातील गौतमी पाटीलच्या नव्या गाण्याची सोशल मीडियावर चर्चा ते एकदा येऊन तर बघा चित्रपटाचं अशोक सराफ यांनी केलं कौतुक; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...
Telly Masala :  जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या... Read More
Riteish Deshmukh: रितेशच्या वाढदिवसानिमित्त जिनिलियाची खास पोस्ट, म्हणाली, "रितेश देशमुख कोण आहे? असं जर मला कोणी विचारलं तर मी ..."
Riteish Deshmukh:अभिनेत्री जिनिलिया देशमुखनं (Genelia Deshmukh) एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर करुन रितेशला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.  Read More
Gautami Patil: "दिलाचं पाखरू" नंतर आता "घोटाळा झाला"; सबसे कातील गौतमी पाटीलच्या नव्या गाण्याची सोशल मीडियावर चर्चा
Gautami Patil: गौतमी पाटीलचं घोटाळा हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्यातील गौतमीच्या नृत्यशैलीनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. तसेच गाण्यातील गौतमीच्या अदा प्रेक्षकांचे लक्ष वेधत आहेत.  Read More
Gunaratna Sadavarte Majha Katta : गुणरत्न सदावर्ते म्हणाले, "माझी आजी खूप सुंदर होती रश्मिका मंदानासारख्या हिरोईन तिच्या समोर पानी कम चाय"
Gunaratna Sadavarte Majha Katta : गुणरत्न सदावर्ते यांनी माझा कट्टा या कार्यक्रमात त्यांच्या कुटुंबाबाबत सांगितलं. तसेच हिंदी बिग बॉसच्या ऑफरबाबत देखील त्यांनी या कार्यक्रमात सांगितलं. Read More
Animal Box Offic collection Day: थांबायचं नाय गड्या...रणबीरच्या 'अॅनिमल' ची बॉक्स ऑफिसवर जादू; 16व्या दिवशी कलेक्शन झालं तरी किती?
Animal Box Office Day 16: 'अ‍ॅनिमल' (Animal) या चित्रपटानं रिलीजच्या 16 व्या दिवशी देखील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. जाणून घेऊयात या चित्रपटाच्या कलेक्शनबाबत... Read More
Dunki First Day Advance Booking: किंग खानच्या 'डंकी' चा बॉक्स ऑफिसवर डंका; अॅडव्हान्स बुकिंगच्या पहिल्याच दिवशी केली एवढी कमाई
Dunki First Day Advance Booking: अॅडव्हान्स बुकिंगच्या पहिल्या दिवशी डंकी या चित्रपटानं किती कलेक्शन केलं? याबद्दल जाणून घेऊयात... Read More
Shreyas Talpade: श्रेयस तळपदेला कधी मिळणार डिस्चार्ज? जवळचा मित्र म्हणाला...
Shreyas Talpade: श्रेयसचा जळचा मित्र आणि फिल्ममेकर सोहम शाहनं नुकतीच श्रेयसच्या हेल्थबाबत अपडेट दिली आहे. Read More

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Bollywood Actors : शाहरुख ते रणवीर; 'या' बॉलिवूडकरांनी स्वत:च्याच पायावर मारुन घेतली कुऱ्हाड; ब्लॉकबस्टर सिनेमांना दिलेला नकार


Bollywood Actors : बॉलिवूड (Bollywood) सेलिब्रिटी त्यांच्या सिनेमांमुळे चांगलेच चर्चेत असतात. एखादा सिनेमा निवडताना सेलिब्रिटी खूप विचार करतात. पण कधीकधी त्यांचा निर्णय चुकतो. शाहरुख खान, (Shah Rukh Khan) रणवीर सिंहसह (Ranveer Singh) अनेक सेलिब्रिटींनी स्वत: च्याच पायावर कुऱ्हाड मारुन घेतली आहे. ब्लॉकबस्टर आणि सुपरहिट ठरलेले सिनेमे कलाकारांनी रिजेक्ट केले होते.


Koffee With Karan 8 : राणी मुखर्जी अन् काजोलमध्ये होता अबोला; 'या' कारणाने कमी झाला दुरावा


Koffee With Karan 8 : 'कॉफी विथ करण 8' (Koffee With Karan 8) या कार्यक्रमात काजोल (Kajol) आणि राणी मुखर्जी (Rani Mukerji) सहभागी झाले होते. काजोल आणि रानी मुखर्जी या बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्री असण्यासोबत बहिणीदेखील आहेत. नुकताच करण जोहरच्या (Karan Johar) 'कॉफी विथ करण 8' या कार्यक्रमाचा लेटेस्ट एपिसोड समोर आला आहे. यात काजोल आणि रानी या इंडस्ट्रीतील अभिनेत्री मनोरंजनसृष्टी ते वैयक्तिक आयुष्यासंबंधित अनेक गोष्टींवर भाष्य करताना दिसत आहेत. करण जोहरच्या 'कॉफी विथ करण 8' या कार्यक्रमात काजोल आणि राणी मुखर्जी यांनी त्यांच्यात आलेल्या दुराव्याबद्दल भाष्य केलं आहे. काजोल म्हणाली की,"आम्ही एकमेकींसोबत बोलत नव्हतो, अशी एक वेळ होती. आमच्यात भांडण झालंय असंही काही नव्हतं. पण आपापल्या कामात आम्ही व्यस्त होतो. त्यामुळे आमचा एकमेकींसोबत संवाद होत नव्हता". 


Akshay Kelkar : 'बिग बॉस मराठी'चा विजेता अक्षय केळकरला लागलं म्हाडाचं घर; म्हणाला,"चमचमणारी मुंबई आता घरबसल्या पाहणार"


Akshay Kelkar : मुंबईसारख्या शहरात स्वत:चं घर होणं हे अनेकांचं स्वप्न असतं. सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटी मंडळींपर्यंत सर्वच जण स्वत:चं घर होण्यासाठी खूप मेहनत घेत असतात. 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वाचा विजेता (Bigg Boss Marathi 4 Winner) अक्षय केळकरसाठी (Akshay Kelkar) हे वर्ष खूपच खास आहे. एकीकडे वर्षाच्या सुरुवातीला तो 'बिग बॉस मराठी 4'चा विजेता झाला. तर दुसरीकडे वर्षाच्या शेवटी मुंबईत त्याला म्हाडाचं घर लागलं आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.