एक्स्प्लोर

Dunki First Day Advance Booking: किंग खानच्या 'डंकी' चा बॉक्स ऑफिसवर डंका; अॅडव्हान्स बुकिंगच्या पहिल्याच दिवशी केली एवढी कमाई

Dunki First Day Advance Booking: अॅडव्हान्स बुकिंगच्या पहिल्या दिवशी डंकी या चित्रपटानं किती कलेक्शन केलं? याबद्दल जाणून घेऊयात...

Dunki First Day Advance Booking: अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) डंकी (Dunki) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगला काल सुरुवात झाली आहे. डंकी या चित्रपटानं  अॅडव्हान्स बुकिंगच्या पहिल्याच दिवशीकोट्यवधींची कमाई केली आहे.  अॅडव्हान्स बुकिंगच्या पहिल्या दिवशी या चित्रपटानं किती कलेक्शन केलं? याबद्दल जाणून घेऊयात...

'डंकी 'चा बॉक्स ऑफिसवर डंका (Dunki First Day Advance Booking)

Sacnilk च्या रिपोर्टनुसार, डंकी या चित्रपटाचे  संपूर्ण देशात 43236 एवढे तिकिट बुक झाले आहेत.  या चित्रपटानं अॅडव्हान्स बुकिंगमध्ये आतापर्यंत जवळपास 1.56 कोटींची कमाई केली आहे. आता डंकी हा चित्रपट रिलीजच्या पहिल्या दिवशी किती कमाई करणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

राजकुमार हिरानी यांनी दिग्दर्शित केलेला 'डंकी' हा चित्रपट मित्रांच्या एका ग्रुपवर आधारित आहे, ज्यांना परदेशात जायचे असते. पण नंतर त्यांना घरी परतण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. या चित्रपटात शाहरुख खान आणि तापसी पन्नूने मुख्य  भूमिका साकारली आहे. तसेच विकी कौशल,  बोमन ईरानी यांनी देखील या चित्रपटात काम केलं आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

चित्रपटामधील गाण्यांना मिळाली नेटकऱ्यांची पसंती

'लुट-पुट गया', 'निकले दी कभी हम घर से' आणि 'ओ माही' या चित्रपटाची तीन गाणी रिलीज झाली आहेत. या गाण्यांना नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. या गाण्यांवरील रिल्स अनेक नेटकरी सोशल मीडियावर शेअर करत आहेत. 'ओ माही' या गाण्यात शाहरुख आणि तापसीच्या अप्रतिम केमिस्ट्रीची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे.

डंकी या चित्रपटाची निर्मिती 85 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.   शाहरुखचे दोन बिग बजेट चित्रपट या वर्षी प्रदर्शित झाले. त्यामधील 'पठाण' या चित्रपटाचे बजेट 250 कोटी रुपये आणि 'जवान'चे बजेट 300 कोटी रुपये होते. 21 डिसेंबरला डंकी हा रिलीज होणार आहे. पठाण आणि जवान या चित्रपटांप्रमाणेच शाहरुखचा डंकी हा चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार का? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

संबंधित बातम्या:

VIDEO: किंग खानच्या 'डंकी' चित्रपटातील गाण्यावर थिरकला ख्रिस गेल; शाहरुख म्हणाला, "युनिवर्स बॉस..."

 

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Rajpal Yadav : 85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
Parth Pawar And Kaynaat Dhar Engagement: पवार कुटुंबात लवकरच पुन्हा एकदा सनई चौघडे वाजणार; पार्थ पवार आणि कायनात धार यांचा साखरपुडा, कोण आहे पवार कुटुंबीयांची होणारी सून?
पवार कुटुंबात लवकरच पुन्हा एकदा सनई चौघडे वाजणार; पार्थ पवार आणि कायनात धार यांचा साखरपुडा, कोण आहे पवार कुटुंबीयांची होणारी सून?
Aadesh Bandekar on Eknath Shinde: ...नाहीतर मला मंदिरासमोर फासावर द्या; विधानसभेत एकनाथ शिंदेंचा आरोप, आता आदेश बांदेकरांचं थेट उत्तर
...नाहीतर मला मंदिरासमोर फासावर द्या; विधानसभेत एकनाथ शिंदेंचा आरोप, आता आदेश बांदेकरांचं थेट उत्तर
Mulshi Pattern Actor Om Bhutkar: गुपचूप लग्न, आता पत्नीची चर्चा; 'मुळशी पॅटर्न' फेम ओम भूतकरनं गुपचूप उरकलं लग्न, तिचं नाव काय?
गुपचूप लग्न, आता पत्नीची चर्चा; 'मुळशी पॅटर्न' फेम ओम भूतकरनं गुपचूप उरकलं लग्न, तिचं नाव काय?

व्हिडीओ

Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव
Majha Sanman Award 2026: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा एबीपी माझा कडून सन्मान
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Friends Story : जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
Dhanashree Verma: 'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
Goa Fort Ratnagiri: संवर्धनाच्या नावावर कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
संवर्धनासाठी कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
Pune News: पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
Embed widget