Aspirants 2 Twitter Review: ‘Aspirants 2’ वेब सीरिज आली प्रेक्षकांच्या भेटीला; सीरिज पाहिल्यानंतर नेटकरी म्हणाले, 'संदीप भैया तुम्ही...'

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 25 Oct 2023 07:54 PM
Prashant Damle: "दादा, चांगले कार्य करताना काळे कपडे नसतात परिधान करायचे" नेटकऱ्याची कमेंट; प्रशांत दामलेंनी दिलेल्या रिप्लायनं वेधलं लक्ष
Prashant Damle प्रशांत दामले यांनी एक खास व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओला एका नेटकऱ्यानं कमेंट केली. नेटकऱ्याच्या कमेंटला प्रशांत दामले यांनी दिलेल्या रिप्लायनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. Read More
Aspirants 2 Twitter Review: ‘Aspirants 2’ वेब सीरिज आली प्रेक्षकांच्या भेटीला; सीरिज पाहिल्यानंतर नेटकरी म्हणाले, "संदीप भैया तुम्ही..."
Aspirants 2 Twitter Review:  एस्पिरेंट्स- 2 (Aspirants 2) ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. काही नेटकऱ्यांनी ट्विटरवर ट्वीट शेअर करुन या वेब सीरिजचं कौतुक केलं आहे. Read More
Malaika Arora: "ऐका दाजीबा!" गाण्यावर मलायका अरोराचा जबरदस्त परफॉर्मन्स, पाहा व्हिडीओ
Malaika Arora: एका पुरस्कार सोहळ्यातील मलायकाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. Read More
Telly Masala : माधुरी दीक्षितचा 'पंचक' चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीस ते 'निळावंती'चं उत्कंठावर्धक पोस्टर आऊट; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...
Telly Masala : मराठी मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या जाणून घ्या... Read More
Kangana Ranaut: कंगनानं घेतली इस्रायलचे राजदूत नाओर गिलॉन यांची भेट; म्हणाली, "आधुनिक रावण हमास..."
Kangana Ranaut:  कंगनानं इस्त्रायचे राजदूत नाओर गिलॉन (Naor Gilon) यांच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंना कंगनानं दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले.  Read More
Smita Shewale: ‘सुभेदार’ फेम अभिनेत्री स्मिता शेवाळेने घेतली आलिशान गाडी; शेअर केला खास व्हिडीओ
Smita Shewale: सध्या स्मिता ही तिच्या नव्या कारमुळे चर्चेत आहे. स्मिताने नुकतीच एक आलिशान कार खरेदी केली आहे. Read More
Tiger Nageswara Rao: खऱ्या नायकाच्या जीवनावर आधारित काल्पनिक ‘टायगर नागेश्वर राव’
Tiger Nageswara Rao: अॅक्शन चित्रपटाची आवड असेल तर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता. Read More
OTT Release This Week : 'कॉफी विथ करण 8' ते 'चंद्रमुखी 2'; 'या' आठवड्यात प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी
OTT Release This Week : या आठवड्यात अनेक धमाकेदार सिनेमे आणि वेबसीरिज प्रदर्शित होणार आहेत. Read More
Amitabh Bachchan And Rajinikanth:  दोन सुपरस्टार एकाच फ्रेममध्ये! रजनीकांत यांनी शेअर केला बिग बींसोबतचा फोटो; म्हणाले, "33 वर्षांनंतर मी..."
Amitabh Bachchan And Rajinikanth: नुकताच रजनीकांत यांनी एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. या फोटोला रजनीकांत यांनी खास कॅप्शन देखील दिलं आहे.  Read More
Rajkummar Rao : भारतीय निवडणूक आयोगाकडून राजकुमार राववर खास जबाबदारी, नॅशनल आयकॉन म्हणून नियुक्ती करणार
Rajkummar Rao : अभिनेता राजकुमार रावची भारतीय निवडणूक आयोग नॅशनल आयकॉन म्हणून नियुक्ती करणार आहे. Read More
Kiran Mane: "अस्पृश्यतेचे चटके सोसलेला तो पोरगा..."; किरण मानेंच्या पोस्टनं वेधलं लक्ष
Kiran Mane: नुकतीच किरण माने यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल लिहिलं आहे.  Read More
Ganapath Review : कथेच्या नावाने बोंब असलेला आणि फसलेला 'गणपत'
Ganapath Review : 'गणपत'ची कथा भविष्यकाळातील म्हणजेच काल्पनिक जगावर आधारित आहे. Read More
Jailer Actor Arrested : 'जेलर' फेम अभिनेता विनायकनला अटक; दारुच्या नशेत पोलिस ठाण्यातच केला राडा
Vinayakan Arrested : 'जेलर' (Jailer) फेम अभिनेता विनायकनला अटक करण्यात आली आहे. Read More
Leo Review : प्रभाव न पाडणारा विजयचा लियो
Leo Review : थलापती विजयचा (Thalapathy Vijay) लियो (Leo) एकदा पाहाण्यासारखा आहे. मात्र त्याच्याकडून जास्त अपेक्षा ठेवाल तर मात्र अपेक्षाभंग होईल. Read More
Chuk Bhul Dyavi Ghyavi : 'चुकभूल द्यावी घ्यावी'; नाटकाचा प्रयोग पाहा अन् मसाला दूधाचा आस्वाद घ्या
Chuk Bhul Dyavi Ghyavi : कोजागरीनिमित्त 'चुकभूल द्यावी घ्यावी' या नाटकाच्या टीमने खास प्रयोगाचं आयोजन केलं आहे. Read More
Richard Roundtree Passed Away : अभिनेते रिचर्ड राउंडट्री यांचे निधन; 'ब्लॅक अ‍ॅक्शन हिरो'ने वयाच्या 81 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Richard Roundtree Dies : 'ब्लॅक अ‍ॅक्शन हिरो' म्हणून लोकप्रिय असलेले अभिनेते रिचर्ड राउंडट्री यांचे निधन झाले आहे. Read More
Shraddha Kapoor : श्रद्धा कपूरने घेतली नवी लॅम्बोर्गिनी कार; किंमत वाचून व्हाल अवाक्
Shraddha Kapoor New Car : अभिनेत्री श्रद्धा कपूरने नवी लॅम्बोर्गिनी कार खरेदी केली आहे. Read More
Kangana Ranaut : कंगना रनौतने लाल किल्ल्यावर केलं रावण दहन; 50 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एका स्त्रीला मिळाला मान
Kangana Ranaut : कंगना रनौतने लाल किल्ल्यावर रावण दहन केलं आहे. Read More
Nilavanti : ती येतेय... गूढ गोष्टींचे रहस्य उलगडणार; 'निळावंती'चं उत्कंठावर्धक पोस्टर आऊट
Nilavanti : 'निळावंती' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Read More
Jhimma 2 : 'झिम्मा 2'मध्ये रिंकू राजगुरूची एन्ट्री! परश्या असणार सिद्धार्थ चांदेकर?
Rinku Rajguru : अभिनेत्री रिंकू राजगुरूची 'झिम्मा 2' या सिनेमात एन्ट्री झाल्याचे म्हटले जात आहे. Read More
Rakhi Sawant : धनुष्य, गदा अन् दहा तोंडे...दसऱ्यानिमित्त राखी सावंतचा 'रावण'लूक! नेटकरी म्हणाले,"आज खऱ्या रुपात आली"
Rakhi Sawant Video : दसऱ्यानिमित्त राखी सावंतने 'रावण' लूक केला होता. Read More

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Sangeet Devbabhali : 'संगीत देवबाभळी'चा कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या बी. ए. अभ्यासक्रमात समावेश


भद्रकाली प्रॉडक्शन्सच्या इन्स्टाग्रामवर पेजवर एक खास पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये लिहिलं आहे, "भद्रकाली प्रॉडक्शन्स"च्या प्राजक्त देशमुख लिखित 'संगीत देवबाभळी' या मराठी रंगभूमीवरील माईलस्टोन नाटकाचा या वर्षीपासून शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील बी.ए. मराठी भाग 2 सत्र 3 च्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. प्राजक्त देशमुख चे मनःपूर्वक अभिनंदन!" या पोस्टला कमेंट करुन अनेकांनी 'संगीत देवबाभळी' नाटकाच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. 


Sukh Mhanje Nakki Kay Asta: ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’च्या प्रोमोला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; म्हणाले, 'दु:खा म्हणजेच हेच असतं...'


Sukh Mhanje Nakki Kay Asta: "सुख म्हणजे नक्की काय असतं" (Sukh Mhanje Nakki Kay Asta) या छोट्या पडद्यावरील मराठी मालिके वेगवेगळे ट्वीस्ट अँड टर्न्स येत असतात. नुकताच या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोला अनेक नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या नुकत्याच शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, शालिनी, देवकी आणि मल्हार हे जयदीपला एका खड्यात पुरताना दिसत आहेत. त्यानंतर गौरी बाप्पाकडे प्रार्थना करत म्हणते, 'बाप्पा जयदीपला माझ्यापासून लांब घेऊन जाऊ नको.' यावर एक चिमुकली गौरीला म्हणते, 'बप्पाचा उंदीर मामा आहे ना तुला मार्ग दाखवायला' त्यानंतर प्रोमोमध्ये एक उंदीर दिसतो.  'बाप्पाचा उंदीर मामा दाखवणार गौरीला जयदीपपर्यंत पोहोचण्याचा मार्ग... 'सुख म्हणजे नक्की काय असतं !' असं कॅप्शन या प्रोमोला देण्यात आलं आहे.


Jawan Trailer: जबरदस्त डायलॉग्स, अॅक्शन सीन्स आणि किंग खानचे वेगवेगळे लूक्स; 'जवान' चा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर रिलीज


Jawan Trailer Release:  अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) जवान (Jawan) या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या ट्रेलरमध्ये शाहरुख हा विविध लूक्समध्ये दिसत आहे.  तसेच या ट्रेलरमधील डायलॉग्स  आणि अॅक्शन सीन्स यांनी अनेकांचे लक्ष वेधले आहे. जवान या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट्स करुन ट्रेलरमधील शाहरुखच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.