एक्स्प्लोर

Celebrity Diary : 'मैत्री' हा शब्द ऐकल्यावर प्रार्थना बेहेरेला आठवतो 'हा' व्यक्ती; आवडता खाद्यपदार्थ कोणता आहे जाणून घ्या...

Celebrity Diary : सेलिब्रिटी डायरी'च्या माध्यमातून जाणून घ्या अभिनेत्री प्रार्थना बेहेरेच्या खास गोष्टी...

Prarthana Behere : मनोरंजन क्षेत्रातील सेलिब्रिटींच्या वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्याबद्दल नेहमीच सर्वसामान्यांच्या मनात कुतूहल असतं. एखाद्या सेलेब्रिटी वैयक्तिक आयुष्यात कसा आहे हे जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता असते. कलाकारांना मायबाप रसिकप्रेक्षकांची साथ लाभल्यामुळे त्यांच्या अभिनयाचा आलेख उंच होत जात असतो. 'सेलिब्रिटी डायरी'च्या माध्यमातून जाणून घेऊयात 'माझी तुझी रेशीमगाठ' (Mazhi Tuzhi Reshimgath) मालिकेतील नेहा म्हणजेच प्रार्थना बेहेरेच्या (Prarthana Behere) आवडत्या खाद्यपदार्थापासून ते तिचा मनोरंजन सृष्टीतला आदर्श कोण आहे? 

'मैत्री' हा शब्द ऐकल्यावर कोणाचं नाव समोर येतं?

माझा नवरा. कारण नवरा माझा सगळ्यात जवळचा मित्र आहे. लग्नानंतर आमची मैत्री घट्ट झाली आहे. 

पुढचा प्रोजेक्ट कोणासोबत करायला आवडेल? 

'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतील नेहा-यशची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. त्यामुळे आता श्रेयस तळपदेसोबत सिनेमा करण्याची इच्छा आहे. 

भावा-बहिणीचे किंवा मैत्रीणीचे/ मित्राचे कपडे शेअर केले आहेत का?

लहानपणी बहिणीचे कपडे शेअर केले आहेत. त्यानंतर बॅचलर्स दरम्यान मैत्रीणींचे कपडे अनेकदा शेअर केले आहेत. लग्नानंतर आता नवऱ्याचे टी-शर्ट वापरायला मला आवडतं. 

स्वयंपाकातील कोणते पदार्थ बनवता येतात?

मला व्हेज-नॉन व्हेज दोन्ही प्रकारचं जेवण बनवता येतं. 

आवडता खाद्यपदार्थ - 

गुजराती पद्धतीचं डाल-ढोकळी खायला आवडतं. 

सध्याच्या राजकारणावर एक वाक्य - 

नॉट इंस्टरेस्टेड

प्रार्थना बेहेरेबद्दल जाणून घ्या...

प्रार्थना बेहेरेनं अनेक हिंदी-मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे. एकता कपूरची 'पवित्र रिश्ता' ही प्रार्थनाची पहिली हिंदी मालिका. या मालिकेच्या माध्यमातून प्रार्थना घराघरांत पोहोचली. तसेच तिने 'मितवा', 'कॉफी आणि बरंच काही' अशा लोकप्रिय सिनेमांत काम केलं आहे. तर 'पवित्र रिश्ता', 'क्राईम पेट्रोल', 'लव्ह लग्न लोचा' या मालिकांध्ये प्रार्थनाने काम केलं आहे. सध्या 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेच्या माध्यमातून प्रार्थना प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. प्रार्थना नोव्हेंबर 2017 मध्ये अभिषेक जावकरसोबत लग्नबंधनात अडकली आहे. 

संबंधित बातम्या

Celebrity Diary : वरण-भात, तूप अन् लोणंचं; 'असा' आहे रांगड्या राणादाचा रोजचा खुराक

Celebrity Diary : पूजा सावंतच्या मोबाईल गॅलरीतला शेवटचा स्क्रिनशॉट ते पुढचं काम तिला कोणासोबत करायचंय जाणून घ्या...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 7 AM : 18 Jan 2025 : ABP MajhaTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : Maharashtra News : ABP MajhaABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 6.30 AM : 18 Jan 2025 : ABP Majha : MaharashtraMajha Gaon Majha Jilha : 6 AM : माझं गाव माझा जिल्हा : 18 Jan 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Embed widget