एक्स्प्लोर

Celebrity Diary : पूजा सावंतच्या मोबाईल गॅलरीतला शेवटचा स्क्रिनशॉट ते पुढचं काम तिला कोणासोबत करायचंय जाणून घ्या...

Celebrity Diary : सेलिब्रिटी डायरी'च्या माध्यमातून जाणून घ्या अभिनेत्री पूजा सावंतच्या खास गोष्टी...

Celebrity Diary : मनोरंजन क्षेत्रातील सेलिब्रिटींच्या वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्याबद्दल नेहमीच सर्वसामान्यांच्या मनात कुतूहल असतं. एखाद्या सेलेब्रिटी वैयक्तिक आयुष्यात कसा आहे हे जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता असते. कलाकारांना मायबाप रसिकप्रेक्षकांची साथ लाभल्यामुळे त्यांच्या अभिनयाचा आलेख उंच होत जात असतो. 'सेलिब्रिटी डायरी'च्या माध्यमातून जाणून घेऊयात पूजा सावंतच्या (Pooja Sawant) गॅलरीतला शेवटचा स्कीनशॉटपासून तिला कोणता रिॲलिटी शो करायला आवडेल?

'मैत्री' हा शब्द ऐकल्यावर कोणाचं नाव समोर येतं?

- एकाचं नाव नाही घेता येणार...खूप आहेत. 

कोणता रिअॅलिटी शो करायला आवडेल?

- डान्स रिअॅलिटी शोचं परीक्षण 

पुढचा प्रोजेक्ट कोणासोबत करायला आवडेल?

- संजय जाधवसोबत सिनेमा

कोणाचं काम पाहिल्यानंतर पश्चाताप झाला आहे का?

- नाही.

भावा-बहिणीचे किंवा मैत्रीणीचे/ मित्राचे कपडे शेअर केले आहेत का?

- हो... भावाचे ओव्हर साईज टीशर्ट

गॅलरीतला शेवटचा स्क्रिनशॉट

Celebrity Diary : पूजा सावंतच्या मोबाईल गॅलरीतला शेवटचा स्क्रिनशॉट ते पुढचं काम तिला कोणासोबत करायचंय जाणून घ्या...

आवडता खाद्यपदार्थ जो तू स्वत: बनवते?

- पाणीपुरी

सध्याच्या राजकारणावर एक वाक्य - 

- राजकारण युवापिढीच्या हाती जायला हवं.

कोणत्या लोकल ट्रान्सपोर्टने प्रवास करायला आवडतं? 

- लोकल ट्रेन

मनोरंजन सृष्टीतला आदर्श?

- स्मिता पाटील

पूजा सावंतबद्दल जाणून घ्या...

पूजा सावंत मराठमोळी अभिनेत्री असून तिने अनेक गाजलेल्या सिनेमांत काम केलं आहे. 'क्षणभर विश्रांती' या सिनेमाच्या माध्यमातून पूजाने 2010 साली सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. 'लपाछपी' सिनेमातील तिच्या अभिनयासाठी तिला 'दादा साहेब फाळके सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार' प्रदान करण्यात आला. पूजा सावंतचा 'दगडी चाळ 2' हा सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालतो आहे. या सिनेमात पूजाने साकारलेली कलरफुल प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. तीन दिवसांत या सिनेमाने दोन कोटींहून अधिक कमाई केली आहे. 

पूजा सावंतचे प्रमुख सिनेमे

गोंदण, पोस्टर बॉय, सतरंगी रे, क्षणभर विश्रांती, आता गं बया, साटं लोटं पण सगळं खोटं, नीळकंठ मास्तर, दगडी चाळ, दगडी चाळ 2

संबंधित बातम्या

Daagdi Chawl 2 Movie Review : खिळवून ठेवणारा क्राईम थ्रीलर

Daagdi Chawl 2 : 'दगडी चाळ 2' मध्ये पुन्हा झळकणार 'कलरफुल' पूजा सावंत

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Suraj Chavan Gets Emotional In Memory Of Ajit Pawar: 'दादा कायम...'; अजित पवारांच्या आठवणीनं सूरज चव्हाण व्याकूळ, पत्नीसोबत आदरांजली वाहून म्हणाला...
'दादा कायम...'; अजित पवारांच्या आठवणीनं सूरज चव्हाण व्याकूळ, पत्नीसोबत आदरांजली वाहून म्हणाला...
Actress Urmila Bindu Boyfriend Murder Case: प्रसिद्ध अभिनेत्रीचं बिंग फुटलं, बॉयफ्रेंडसोबत मिळून लिव्ह इन पार्टनरला संपवलं; 12 दिवसांनी खळबळजनक खुलासा, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
प्रसिद्ध अभिनेत्रीचं बिंग फुटलं, बॉयफ्रेंडसोबत मिळून लिव्ह इन पार्टनरला संपवलं; 12 दिवसांनी खळबळजनक खुलासा, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
सनी लिओनीची मुलगी करते बिझनेस; दहाव्या वर्षात 'ही' वस्तू विकून करते कमाई, आयडिया कुठून सुचली?
सनी लिओनीची मुलगी करते बिझनेस; दहाव्या वर्षात 'ही' वस्तू विकून करते कमाई, आयडिया कुठून सुचली?
भयपट 'तुंबाड 2' मध्ये तगड्या कलाकारांची एन्ट्री; नवाजुद्दीन सिद्दीकी महत्त्वाच्या भूमिकेत, पोस्ट VIRAL
भयपट 'तुंबाड 2' मध्ये तगड्या कलाकारांची एन्ट्री; नवाजुद्दीन सिद्दीकी महत्त्वाच्या भूमिकेत, पोस्ट VIRAL

व्हिडीओ

Jay Pawar on Ajit Pawar : झोपा काढणाऱ्या पायलटवर कारवाई कधी होणार? Special Report
Iran Attack Effect On Market : युद्ध पश्चिम आशियात, माल अडकला बंदरात Special Report
Israel America Attack Iran : इराणकडून हल्ल्याला उत्तर; अमेरिकेचे तळ लक्ष्य Special Report
Mumbai BMC : घरांसाठी मालमत्ता कर सवलतीची मर्यादा 700 चौरस फुटांपर्यंत वाढवणार
Iran Vs Israel Kolhapur Family : मुलं कतारमध्ये, मिसाईल हल्ले पाहिले, कोल्हापूरचे कुटुंबीय भयभीत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांना कृषी साहित्य खरेदी आणि इतर प्रकरणात दिलासा, पोस्ट करत म्हणाले, आपल्याला न्याय मिळाला म्हणून इतरांना हिणवू नका...
आपल्यापैकी अनेकांच्या भावनिक व अविचारी कृतीमुळं आपल्याविरुद्ध षडयंत्र करणाऱ्या बळ मिळतं, संयम महत्त्वाचा: धनंजय मुंडे 
Dharashiv Crime News: धाराशिवमध्ये कलाकेंद्र चालकाच्या घरात दरोडा; पिस्तूल अन् कोयते दाखवून 9 लाख 51 हजार लुटले, नेमकं काय घडलं?
धाराशिवमध्ये कलाकेंद्र चालकाच्या घरात दरोडा; पिस्तूल अन् कोयते दाखवून 9 लाख 51 हजार लुटले, नेमकं काय घडलं?
Sanju Samson : कसा आहेस, दु:खी होऊ नको भावा,मोठी स्पर्धा आहे, संधी कधीही मिळू शकते..रोहित शर्मानं संजूला दिलेला सल्ला, ICC कडून व्हिडीओ शेअर
कसा आहेस, दु:खी होऊ नको भावा,मोठी स्पर्धा आहे, संधी कधीही मिळू शकते..रोहित शर्मानं संजूला दिलेला सल्ला
US Marco Rubio :'भयानक हल्ले अद्याप बाकीच..' अमेरिकेचा इराणला निर्वाणीचा इशारा; परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी पुढचा 'मास्टर प्लान' सांगितला
'भयानक हल्ले अद्याप बाकीच..' अमेरिकेचा इराणला निर्वाणीचा इशारा; परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी पुढचा 'मास्टर प्लान' सांगितला
Iran- Israel War : इराणकडून होर्मुझ सामुद्रधुनी पूर्णपणे बंद, LPG च्या पुरवठ्यावर संकट, युरोपियन गॅसचे दर 50 टक्के वाढले, गॅसचे दर वाढण्याची शक्यता? 
इराणकडून होर्मुझ सामुद्रधुनी पूर्णपणे बंद, कतारनं LNG चं उत्पादन थांबवलं, युरोपियन गॅसचे दर 50 टक्के वाढले
Vasai Accident News: मित्राची गाडी घेऊन नवखा चालक फिरायला निघाला, ब्रेकऐवजी चुकून एक्सेलेटर दाबलं अन् कारचे नियंत्रण सुटून 9 जणांना उडवलं; वसईतील घटना
मित्राची गाडी घेऊन नवखा चालक फिरायला निघाला, ब्रेकऐवजी चुकून एक्सेलेटर दाबलं अन् कारचे नियंत्रण सुटून 9 जणांना उडवलं; वसईतील घटना
Nagpur Blast News: नागपुरातील भीषण स्फोट प्रकरणाच्या तपास अहवालातून धक्कादायक खुलासा; पोलीसांकडून 11 आरोपींना अटक, कंपनी मालक अद्याप फरारच!
नागपुरातील भीषण स्फोट प्रकरणाच्या तपास अहवालातून धक्कादायक खुलासा; पोलीसांकडून 11 आरोपींना अटक, कंपनी मालक अद्याप फरारच!
Israel vs Iran War: इराण-इस्रायल संघर्षादरम्यान दुबईची फ्लाइट मुंबई विमानतळावर उतरली, प्रवाशांनी सांगितला थरारक अनुभव; म्हणाले...
इराण-इस्रायल संघर्षादरम्यान दुबईची फ्लाइट मुंबई विमानतळावर उतरली, प्रवाशांनी सांगितला थरारक अनुभव; म्हणाले...
Embed widget