एक्स्प्लोर

Pratik Babbar:वयाच्या 13 व्या वर्षांपासून ड्रग्जच्या आहारी गेला, स्मीता पाटीलच्या मुलानं 'यामुळं' स्विकारला भलता मार्ग, केला खुलासा

बॉलिवूडमध्ये अनेक कथित अशी प्रकरणे आहेत ज्यात अभिनेते ड्रग्ज आणि अंमली पदार्थांचा सर्रास वापर करतात. मात्र, फार कमी लोक यावरून प्रसिद्धीस येतात.

Pratik Babbar: बॉलिवूडच्या विश्वात आपल्या अभिनयाच्या आणि सौंदर्याच्या प्रेमात पाडणारी अभिनेत्री स्मिता पाटील हिंदी आणि मराठी मनोरंजनसृष्टीत दोन्हीकडे गाजली. तिचा मुलगाही बॉलिवूडमध्ये अभिनेता आहे. अनेक चित्रपटांमध्ये यानं काम केलं असलं तरी तो सध्या त्याच्या ड्रग्सच्या खुलाशामुळं पुन्हा चर्चेत आलाय. 

बॉलिवूडमध्ये अनेक कथित अशी प्रकरणे आहेत ज्यात अभिनेते ड्रग्ज आणि अंमली पदार्थांचा सर्रास वापर करतात. मात्र, फार कमी लोक यावरून प्रसिद्धीस येतात. नुकत्याच एका मुलाखतीत दिलेल्या स्मिता पाटीलचा मुलगा बब्बर याने केलेला खुलाशानं प्रेक्षकांचं लक्ष वळवलं आहे..अभिनेता प्रतीक बब्बर याआधीही ड्रग्ज आणि व्यसनांविरुद्धच्या त्याच्या लढाईबद्दल बोललाय.  अलीकडेच चित्रपटसृष्टीत प्रवेश केल्यानंतर ड्रग्स वापरण्यास सुरुवात केल्याच्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अफवा फेटाळून लावल्या. याबाबत तो उघडपणे बोलला आणि त्याचे बोलणे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. आता हा विषय संपला असून आयुष्यात पुढे गेल्याचे त्यानं सांगितले.

कौटुंबिक कलहानं ड्रग्जकडे वळला

एका मुलाखतीत त्यानं या गैरसमजांवर खुलासा केला. तो म्हणाला, लोकांना वाटतं, अरे, हा तर चित्रपटात काम करतो. प्रसिद्ध पैसा मिळाला आणि आता हा ड्रग्ज घेऊ लागला. खरतंर मी १३ वर्षांचा असतानाच मी ड्रग्जचा वापर केला. मी घाबरलो होतो.  दुर्दैवानं माझं संगोपन फार वेगळं झालं. माझी कौटुंबिक परिस्थिती कठीण होती. चित्रपटातील पैसा, प्रसिद्धी मला या दिशेनं घेऊन गेला नाही. असं प्रतिक बब्बर म्हणाला.

स्मिता पाटील यांचा मुलगा

दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचा राज मुलगा आहे. सुरुवातीच्या अनुभवांवरही तो म्हणाला, त्या सुरुवातीच्या अनुभवांच्या वेदना आजही त्याच्या नात्यांवर परिणाम करणाऱ्या आहेत. जोपर्यंत ही वेदना दूर होत नाही तोपर्यंत त्याचा परिणाम नात्यावर राहणारच. पण एक वेळ असते जेंव्हा तुम्हाला गोष्टी व्यवस्थित करण्याची संधी मिळते. त्यासाठी काम करावं लागतं जे मी अनेक वर्षांपासून करतोय. आपली होणारी पत्नी अभिनेत्री प्रिया बॅनर्जीबद्दल म्हणताना प्रतिकनं सांगितलं, माझी होणारी बायको मला यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करते. आम्ही एकमेकांना पुढे जाण्यासाठी मदत करतोय. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : ते तर आमचे मित्र...; उद्धव ठाकरे अन् चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर राऊतांचा सूर बदलला!
ते तर आमचे मित्र...; उद्धव ठाकरे अन् चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर राऊतांचा सूर बदलला!
Supriya Sule : अजितदादा बीडमध्ये असतानाच सुप्रिया सुळे आक्रमक; संतोष देशमुख प्रकरणावरून थेट दिल्लीत अमित शाहांच्या दरबारी धडकणार; म्हणाल्या...
अजितदादा बीडमध्ये असतानाच सुप्रिया सुळे आक्रमक; संतोष देशमुख प्रकरणावरून थेट दिल्लीत अमित शाहांच्या दरबारी धडकणार; म्हणाल्या...
Donald Trump : मामला तब्बल 432 कोटींचा! डोनाल्ड ट्रम्प यांनी आता कंडोम वाटपाचा निधी रोखला, जगात चर्चा रंगली, थेट एलाॅन मस्क चौकशी करणार, प्रकरण नेमकं काय?
मामला तब्बल 432 कोटींचा! डोनाल्ड ट्रम्प यांनी आता कंडोम वाटपाचा निधी रोखला, थेट एलाॅन मस्क चौकशी करणार, प्रकरण नेमकं काय?
Beed News: अजित पवारांचा बीडमध्ये मोठा निर्णय, सुरेश धस आणि प्रकाश सोळंकेंना जिल्हा नियोजन समितीमधून हटवलं
अजित पवारांचा बीडमध्ये मोठा निर्णय, सुरेश धस आणि प्रकाश सोळंकेंना जिल्हा नियोजन समितीमधून हटवलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Supriya Sule PC : दम देतात तर राजीनामा का घेत नाहीत याचं उत्तर दादांनी द्यावं : सुप्रिया सुळेSupriya Sule Pune : पुण्यातच नाही तर इतर ठिकाणीही पाणी प्रदूषणाचा प्रश्न : सुप्रिया सुळेAjit Pawar Beed Speech : सहन करणार नाही, मकोका लावेन !अजितदादांचा सज्जड दमABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 8 AM : 30 Jan 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : ते तर आमचे मित्र...; उद्धव ठाकरे अन् चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर राऊतांचा सूर बदलला!
ते तर आमचे मित्र...; उद्धव ठाकरे अन् चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर राऊतांचा सूर बदलला!
Supriya Sule : अजितदादा बीडमध्ये असतानाच सुप्रिया सुळे आक्रमक; संतोष देशमुख प्रकरणावरून थेट दिल्लीत अमित शाहांच्या दरबारी धडकणार; म्हणाल्या...
अजितदादा बीडमध्ये असतानाच सुप्रिया सुळे आक्रमक; संतोष देशमुख प्रकरणावरून थेट दिल्लीत अमित शाहांच्या दरबारी धडकणार; म्हणाल्या...
Donald Trump : मामला तब्बल 432 कोटींचा! डोनाल्ड ट्रम्प यांनी आता कंडोम वाटपाचा निधी रोखला, जगात चर्चा रंगली, थेट एलाॅन मस्क चौकशी करणार, प्रकरण नेमकं काय?
मामला तब्बल 432 कोटींचा! डोनाल्ड ट्रम्प यांनी आता कंडोम वाटपाचा निधी रोखला, थेट एलाॅन मस्क चौकशी करणार, प्रकरण नेमकं काय?
Beed News: अजित पवारांचा बीडमध्ये मोठा निर्णय, सुरेश धस आणि प्रकाश सोळंकेंना जिल्हा नियोजन समितीमधून हटवलं
अजित पवारांचा बीडमध्ये मोठा निर्णय, सुरेश धस आणि प्रकाश सोळंकेंना जिल्हा नियोजन समितीमधून हटवलं
GBS Outbreak : पुणे, कोल्हापूरनंतर आता सांगली जिल्ह्यातही जीबीएसचा शिरकाव; सहा रुग्णांना लागण
पुणे, कोल्हापूरनंतर आता सांगली जिल्ह्यातही जीबीएसचा शिरकाव; सहा रुग्णांना लागण
धक्कादायक! लाडकी बहीण योजनेत परराज्यातील लाभार्थ्यांची घुसखोरी, बोगस लॉगिन करत 1171 अर्ज आले, नक्की घोळ काय?
धक्कादायक! लाडकी बहीण योजनेत परराज्यातील लाभार्थ्यांची घुसखोरी, बोगस लॉगिन करत 1171 अर्ज आले, नक्की घोळ काय?
Ahilyanagar Crime : पुण्यातील अनाथ मुलीशी लग्न लावून देण्याचं आमिष, अहिल्यानगरच्या लग्नाळू मुलाकडून उकळले तब्बल 5 लाख
पुण्यातील अनाथ मुलीशी लग्न लावून देण्याचं आमिष, अहिल्यानगरच्या लग्नाळू मुलाकडून उकळले तब्बल 5 लाख
Ajit Pawar in Beed: तुमच्या चुकांवर पांघरुण घालून माझं पांघरुण अन् पदर फाटून गेलाय; बीडमध्ये अजित पवारांचं वक्तव्य
तुमच्या चुकांवर पांघरुण घालून माझं पांघरुण अन् पदर फाटून गेलाय; बीडमध्ये अजित पवारांचं वक्तव्य
Embed widget