एक्स्प्लोर

SSR Death Case | सुशांतच्या अकाउंटमधून अंकिता लोखंडे हिच्या फ्लॅटचा जात होता EMI

सुशांत सिंह राजपूतच्या अकाउंटमधून अंकिता लोखंडे हिच्या फ्लॅटचा EMI कट होत असल्याची माहिती ईडीच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे.

मुंबई : बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यू संदर्भात तपास करणाऱ्या ईडीने धक्कादायक माहिती दिली आहे. सुशांत सिंह राजपूतच्या अकाउंट मधून त्याची पूर्वाश्रमीची गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे हिच्या फ्लॅटचे ईएमआय कट होत असल्याची माहिती ईडीच्या अधिकाऱ्याने सांगितली आहे. हा फ्लॅट सुशांत सिंह राजपूतच्या नावावर बुक आहे. अंकिता लोखंडे हिचा हा फ्लॅट मालाडमध्ये आहे. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय आणि ईडी करत आहे. दरम्यान, या प्रकरणी रोज नवनवीन गोष्टी समोर येत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस केसचा गुंता वाढत आहे. अंकिता लोखंडे सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी आणि न्याय मागण्यासाठी कुटुंबासोबत सर्वात पुढे आहे. यासोबत सुशांत संदर्भात अनेक टिव्ही चॅनल्सला मुलाखती दिल्या आहेत. EXCLUSIVE | रियाच्या कॉल डिटेल्समधून खुलासा; सुशांतच्या मृत्यूच्या दिवशी 'या' व्यक्तीसोबत तासभर बोलणं सुशांत आणि अंकिता जवळपास सहा वर्षे एकमेकांसोबत नात्यामध्ये होते. सुशांत सोबतच्या ब्रेक अपनंतर अंकिता बिजनेसमॅन विक्की जैन सोबत रिलेशीनशीपमध्ये गेली. तर सुशांतने रिया चक्रवर्तीसह नवीन आयुष्याला सुरुवात केली. Sushant Singh Rajput | अंकिता लोखंडेने व्हिडीओ शेअर करत म्हटलं "जस्टिस फॉर सुशांत" सुशांत सिंह राजपूतने 14 जूनला मुंबई मधील आपल्या अपार्टमेंट मध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. सीबीआयने सुद्धा याप्रकरणी एफआयआर दाखल केली आहे. बिहारमध्ये बनतायत रियाला यथेच्छ शिव्या घालणारी भोजपुरी गाणी सुशांत सिंह राजपूतचे वडिलांनी पाटणामध्ये एफआयआर नोंदवली आहे. यात सुशांतची पूर्वश्रमीची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिच्यावरती आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्यासह फसवणुकीचा आरोप लावला आहे. या तक्रारीविरोधात रिया चक्रवर्तीने सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं आहे. SSR Suicide Case | सुशांत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे जाणार का?

महत्त्वाच्या बातम्या

Filmfare 2026: फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
Thalapathy Vijay Sangeetha: मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
Mithun Chakraborty Surgery Health: अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
Raveena Tandon Dog Video: 'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO
'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Embed widget