एक्स्प्लोर

Deepika Padukone Baby : डिलिव्हरीच्या 9 दिवसांनंतर दीपिकाला रुग्णालयातून डिस्चार्ज, चिमुकल्या परीसह घरी परतले दीप-वीर

Deepika Padukone & Ranveer Singh Baby : अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि चिमुकल्या परीला घेऊन रणवीर सिंह रुग्णालयातून घरी परतला आहे.

Deepika Padukone Daughter : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून ती नवजात मुलगी आणि रणवीर सिंहसोबत घरी जाण्यासाठी रवाना झाली आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोण आज म्हणजे रविवारी आपल्या लाडक्या मुलीसह रुग्णालयातून घराकडे रवाना झाली आहे. दीपिका पदुकोण नुकताच गोंडस मुलीला जन्म दिला आहे. आता डिलिव्हरीच्या नऊ दिवसांनंतर अभिनेत्री दीपिका पदुकोणला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यानंतर ती आपल्या चिमुकली परी आणि कुटुंबासह घराकडे रवाना झाली आहे, ज्याचे फोटो अलीकडेच सोशल मीडियावर समोर आले आहेत.

डिलिव्हरीच्या 9 दिवसांनंतर दीपिकाला रुग्णालयातून डिस्चार्ज

अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंह (Ranveer Singh ) यांची गाडी हॉस्पिटलमधून बाहेर पडताना मीडियाच्या कॅमेऱ्यात दिसली. मुंबईती रुग्णालयातून दीपिका आणि रणवीर त्यांच्या बाळासह घराकडे रवाना झाले आहेत. रणवीर सिंहसोबत दीपिकाची सासू आणि सासरेही दीपिका आणि तिच्या छोट्या परीला घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते. मात्र, हॉस्पिटलमधून बाहेर पडतानाच्या फोटोंमध्ये ना रणवीर आणि दीपिका दिसत होते ना घरातील इतर कुणी. त्यांची फक्त गाडी हॉस्पिटल बाहेर पडताना दिसली. पापाराझींच्या काही फोटोमध्ये दीपिका पदुकोणचा बॉडीगार्ड जलाल कारमध्ये बसल्याचं दिसत आहे. 

चिमुकल्या परीसह घरी परतले दीप-वीर

View this post on Instagram
 
A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने 8 सप्टेंबरला गोंडस मुलीला जन्म दिला. लग्नाच्या सहा वर्षांनंतर दीपिका आणि रणवीर आई-बाबा झाले आहेत. या जोडप्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. गणेशोत्सवात दीपिका आणि रणवीरच्या आयुष्यात लक्ष्मीचं आगमन झाल्याचं बोलत चाहत्यांनी चिमुकलीसह दीप-वीरवर शुभेच्छांचा पाऊस पाडला आहे. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांनी 2018 मध्ये  लग्न केलं. लग्नाच्या 6 वर्षानंतर हे जोडपे एका लाडक्या मुलीचे पालक झाले आहेत. दीपिकाच्या प्रसूतीपूर्वी अभिनेत्रीचे प्रेग्नेंसी फोटोशूटही समोर आले होते. ज्यामध्ये कपल खूपच गोड दिसत होते.

View this post on Instagram
 
A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bigg Boss Marathi : निक्की अरबाजचे चाळे दाखवलेले चालतात, पण आर्याने मारलेलं दाखवू शकतं नाही; बिग बॉसवर प्रेक्षक भडकले

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती शिवरायांच्या सैन्यात किती मुस्लिम सैनिक होते? यावर वाद घालणं योग्य नाही, इतिहासकारांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं मांडणी केलीय : शिवेंद्रराजे

बाप रे बाप! 434,742,00,000 रुपयांची गुंतवणूक, 'या' नव्या येऊ घातलेल्या लीगमुळे आयपीएलला तगडी टक्कर?

लेकीकडून सोन्याची तस्करी, अभिनेत्रीचे IPS वडिल गोत्यात; सरकारने सक्तीच्या रजेवर धाडलं

समृद्धी महामार्गावर भरधाव कारने घेतला पेट, गाडी जळून खाक
समृद्धी महामार्गावर भरधाव कारने घेतला पेट, गाडी जळून खाक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Satish Bhosale House : 'खोक्या'च्या घरावर घाई, सुरेश धसांना वाटतेय घाई!Special Report Gold Silver Rate : तोळा होणार लाख मोलाचा, सोनं आणि चांदीच्या दराचा नवा उच्चांकSpecial Report Halal Vs Zatka : हलालविरुद्ध झटका, मल्हार सर्टिफिकेटला हिंदू खाटिकांचाच विरोधSpecial Report Aurangjeb Kabar : पून्हा बाबरीची धमकी, औरंगजेबाच्या कबरीवरुन राजकारण तापलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
छत्रपती शिवरायांच्या सैन्यात किती मुस्लिम सैनिक होते? यावर वाद घालणं योग्य नाही, इतिहासकारांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं मांडणी केलीय : शिवेंद्रराजे
छत्रपती शिवरायांच्या सैन्यात किती मुस्लिम सैनिक होते? यावर वाद घालणं योग्य नाही, इतिहासकारांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं मांडणी केलीय : शिवेंद्रराजे
बाप रे बाप! 434,742,00,000 रुपयांची गुंतवणूक, 'या' नव्या येऊ घातलेल्या लीगमुळे आयपीएलला तगडी टक्कर?
बाप रे बाप! 434,742,00,000 रुपयांची गुंतवणूक, 'या' नव्या येऊ घातलेल्या लीगमुळे आयपीएलला तगडी टक्कर?
लेकीकडून सोन्याची तस्करी, अभिनेत्रीचे IPS वडिल गोत्यात; सरकारने सक्तीच्या रजेवर धाडलं
लेकीकडून सोन्याची तस्करी, अभिनेत्रीचे IPS वडिल गोत्यात; सरकारने सक्तीच्या रजेवर धाडलं
समृद्धी महामार्गावर भरधाव कारने घेतला पेट, गाडी जळून खाक
समृद्धी महामार्गावर भरधाव कारने घेतला पेट, गाडी जळून खाक
औरंगजेबाच्या कबरीवरुन जुंपली; आव्हाडांचे अनेक सवाल, खासदार म्हस्के म्हणाले, जितू मियाँ आव्हाड

मोठी बातमी ! 16 महिलांसह 64 नलक्षवाद्यांचे समर्पण; बंदुका खाली ठेऊन शांतेतेचा मार्ग, प्रत्येकी 25 हजार मदत

रायगडच्या वरंधा घाटात बसचा भीषण अपघात; एसटी पलटी झाल्याने 15 ते 20 प्रवासी जखमी

फोनवर बोलताना हॅलोऐवजी जय शिवराय म्हणा; राष्ट्रवादीच्या मेळाव्यातून सूचना, म्हणाले, प्रांताध्यक्षांचा आदेश

Embed widget