एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi : निक्की अरबाजचे चाळे दाखवलेले चालतात, पण आर्याने मारलेलं दाखवू शकतं नाही; बिग बॉसवर प्रेक्षक भडकले

Bigg Boss Marathi Bhaucha Dhakka : बिग बॉस मराठी शोवर सध्या प्रेक्षक भडकल्याचं पाहायला मिळत आहे. निक्की अरबाजचे चाळे दाखवलेले चालतात, असा सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीचा यंदाचा सीझन पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे. बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा सातवा आठवडा सुरु असून या आठवड्यात जोरदार कल्ला पाहायला मिळालेला आहे. बिग बॉसच्या घरात हिंसेचा वापर करत नियम मोडल्यामुळे आर्या जाधवला घराबाहेर काढण्यात आलं आहे. त्यानंतर आता शोवर प्रेक्षकांचा नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे. 

बिग बॉसवर प्रेक्षक भडकले

बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi) घरात कॅप्टन्सी टास्कमध्ये निक्की (Nikki Tamboli) आणि आर्यामध्ये (Arya Jadhav) धक्काबुक्की झाली. या दोघींमधील भांडण इतकं टोकाला पोहोचल्यानंतर आर्याने थेट निक्कीच्या कानाखाली पेटवली. यानंतर बिग बॉसच्या घरातील आदेश मोडल्यामुळे बिग बॉसने आर्याला जेलमध्ये टाकलं, त्यानंतर भाऊच्या धक्क्यावर आर्याला घराबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. आर्याने निक्कीच्या कानाखाली मारल्याचं फुटेल टीव्हीवर दाखवण्यात आलेलं नाही.

"बिग बॉस आर्याने निक्कीला मारल्याचं फुटेज दाखवा"

दरम्यान, आर्याने निक्कीच्या कानाखाली मारल्याचा व्हिडीओ दाखवा अशी मागणी बिग बॉस मराठीच्या प्रेक्षकांकडून करण्यात येत आहे. आर्याने निक्कीला कानाखाली मारली की नाही, हे आम्हालाही कळू दे फुटेज दाखवा, अशी मागणी प्रेक्षक करत आहेत. तर दुसरीकडे भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊनं सांगितलं की, लहान मुलेही शो पाहत असल्यामुळे आर्याने निक्कीला मारल्याचं फुटेज दाखवता येणार नसल्याचं म्हटलं.

निक्की अरबाजचे चाळे दाखवलेले चालतात, पण...

आर्याने निक्कीला कानाखाली मारल्याचं फुटेल नॅशनल टेलिव्हिजनवर दाखवता येणार नाही, असं रितेश भाऊनं सांगितल्यानंतर प्रेक्षकांनी यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. निक्की अरबाजचे चाळे दाखवलेले चालतात, पण आर्याने मारलेलं दाखवू शकतं नाही, असं म्हणत प्रेक्षक बिग बॉसवर रोष व्यक्त करताना दिसत आहेत. आर्याला घराबाहेर काढल्याचा निर्णय बिग बॉस प्रेमींना पटलेला नाही. प्रेक्षकांनी या निर्णयाचा निषेध केला आहे.

बिग बॉस मराठीवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

एका नेटकऱ्याने कमेंट करत म्हटलं की, "आर्याला शिक्षा झाली पण तिने निक्कीला कानाखाली मारलेली जनतेला दाखवले नाही, कारण लहान मुले हा शो बघतात, असे कारण सांगितले. पण, निक्की आणि अरबाजचे चाळे लहान मुले पाहात असतात तेव्हा त्यांच्यावर परिणाम होत नाही का? त्यांना का नाही ताकीद दिली, हा प्रश्न जनतेला पडला आहे." दुसऱ्याने कमेंटमध्ये लिहिलंय, ते फुटेज दाखवू शकत नाही कारण, लहान मुले पाहतात अणि निक्की अरबाज जे करत असतात ते मुलांनी पाहण्यासारखे आहे का? असा सवाल विचारला आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bigg Boss Marathi : पिक्चर अभी बाकी है! बिग बॉसच्या घरात आर्याची पुन्हा एन्ट्री? गेममध्ये मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता

स्नेहल पावनाक
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Saie Tamhankar On Working With New Directors: ...म्हणून नव्या दिग्दर्शकाच्या सोबतीनं काम करायला आवडतं; सई ताम्हणकरचं रोखठोक मत
...म्हणून नव्या दिग्दर्शकाच्या सोबतीनं काम करायला आवडतं; सई ताम्हणकरचं रोखठोक मत
Youtube Web Series Dhindora: फक्त 9 एपिसोड्स आणि 500 मिलियनहून अधिक व्ह्यूज; 'या' वेब सीरिजनं युट्यूबवर घातलाय धुमाकूळ
फक्त 9 एपिसोड्स आणि 500 मिलियनहून अधिक व्ह्यूज; 'या' वेब सीरिजनं युट्यूबवर घातलाय धुमाकूळ
Star Pravah Marathi Serial Anandi: भूमिकेसाठी कायपण! मालिकेतलं महत्त्वाचं वळण साकारण्यासाठी 'आनंदी' बनणार जिवंत शिल्प PHOTOs
भूमिकेसाठी कायपण! मालिकेतलं महत्त्वाचं वळण साकारण्यासाठी 'आनंदी' बनणार जिवंत शिल्प PHOTOs
Prajakta Gaikwad Pathrakhin Serial: अस्सं सासर सुरेख बाई! प्राजक्ता गायकवाडची 'पाठराखीण' मालिका पाहण्यासाठी सासरच्या अंगणात मोठी स्क्रिन
अस्सं सासर सुरेख बाई! प्राजक्ता गायकवाडची 'पाठराखीण' मालिका पाहण्यासाठी सासरच्या अंगणात मोठी स्क्रिन

व्हिडीओ

Vikram Kakde Vidhan Parishad : विक्रम काकडेंची मालमत्ता 153 कोटींची | Special Report
Nashik Vidhan Parishad Election : गोकुळ गीतेंची माघार नाहीच, रेश्मा काळे देखील मैदानात | Special Report
MLC Election Withdrawal Drama : विरोधकांचे 8 उमेदवार माघारी; महायुतीचा मार्ग आणखी सुकर? | ABP Majha
Maharashtra Rain Update : केरळात मान्सून दाखल, महाराष्ट्रात कधी? हवामान तज्ज्ञांचा अंदाज काय सांगतो?
Nitesh Rane on Vidhan Parishad : ठाकरेंचा उमेदवार फोडला की फुटला?नितेश राणे म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देशी सोडून विदेशीवर 'जोर' देणाऱ्या क्रिकेटपटूंवर आता बीसीसीआयची करडी नजर! आतापर्यंत पाच जणांनी तोच कित्ता गिरवल्याने कानाला खडा लावला
देशी सोडून विदेशीवर 'जोर' देणाऱ्या क्रिकेटपटूंवर आता बीसीसीआयची करडी नजर! आतापर्यंत पाच जणांनी तोच कित्ता गिरवल्याने कानाला खडा लावला
Ulhasnagar : उल्हासनगरात आरोग्य व्यवस्थेचा बळी? NICU आणि व्हेंटिलेटरअभावी नवजात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
उल्हासनगरात आरोग्य व्यवस्थेचा बळी? NICU आणि व्हेंटिलेटरअभावी नवजात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
Bala Mane : ऐनवेळी अर्ज मागे घेतलेले बाळा माने भाजपमध्ये परतणार की शिंदे गटात जाणार?
ऐनवेळी अर्ज मागे घेतलेले बाळा माने भाजपमध्ये परतणार की शिंदे गटात जाणार?
Congress Rajya Sabha List: भाजपनंतर काँग्रेसची सुद्धा राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर; मल्लिकार्जुन खरगे रिंगणात, राहुल गांधींच्या टीममधील दोन खंद्या समर्थकांना अखेर फळ मिळालं!
भाजपनंतर काँग्रेसची सुद्धा राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर; मल्लिकार्जुन खरगे रिंगणात, राहुल गांधींच्या टीममधील दोन खंद्या समर्थकांना अखेर फळ मिळालं!
Virat Kohli: 'विराटसारख्या खेळाडू संघात नसणं..', संघ व्यवस्थापनाने किंग कोहलीच्या दुखापतीवर मौन सोडलं, पण तिकडं रोहित आणि पांड्याने सुद्धा सस्पेन्स वाढवला
'विराटसारख्या खेळाडू संघात नसणं..', संघ व्यवस्थापनाने किंग कोहलीच्या दुखापतीवर मौन सोडलं, पण तिकडं रोहित आणि पांड्याने सुद्धा सस्पेन्स वाढवला
KS Bharat: वयाच्या अवघ्या 32व्या वर्षीच टीम इंडियाच्या क्रिकेटरची निवृत्ती; विराट कोहली आणि रोहित शर्माचे मानले आभार
वयाच्या अवघ्या 32व्या वर्षीच टीम इंडियाच्या क्रिकेटरची निवृत्ती; विराट कोहली आणि रोहित शर्माचे मानले आभार
Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघाातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत; मुंबईत राबून गावाकडं घर बांधलं, सुट्टीत पहिल्यांदाच आठ दिवस राहण्यासाठी येताच काळाचा घाला
कोल्हापुरात भीषण अपघाातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत; मुंबईत राबून गावाकडं घर बांधलं, सुट्टीत पहिल्यांदाच आठ दिवस राहण्यासाठी येताच काळाचा घाला
खान सर कोचिंग सेंटर हल्ला प्रकरणाला भलतंच वळण, पोलिसांनी शस्त्रेही जप्त केली; नेमकं घडलं तरी काय? स्वत: खान सरही अडचणीत येणार??
खान सर कोचिंग सेंटर हल्ला प्रकरणाला भलतंच वळण, पोलिसांनी शस्त्रेही जप्त केली; नेमकं घडलं तरी काय? स्वत: खान सरही अडचणीत येणार??
Embed widget