एक्स्प्लोर

Shubman Gill Crush: सारा अली खान नाही तर 'या' अभिनेत्रीला पाहिल्यानंतर शुभमन गिल झाला क्लिन बोल्ड; क्रिकेटरनं सांगितलं क्रशचं नाव

शुभमनची (Shubman Gill) क्रश ही सारा अली खान किंवा सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) नसून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. 

Shubman Gill Crush: क्रिकेटर  शुभमन गिल (Shubman Gill) आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर होत आहे.  तसेच, शुभमनचं नाव अनेक नेटकरी सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरसोबत (Sara Tendulkar) देखील जोडत आहेत. आता नुकत्याच एका मुलाखतीमध्ये  शुभमननं त्याच्या क्रशचं नाव सांगितलं आहे. शुभमनची क्रश ही सारा अली खान किंवा सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) नसून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. 

एका मुलाखतीमध्ये शुभमनला, 'बॉलिवूडमधील कोणती अभिनेत्री तुझी क्रश आहे?' असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नला त्यानं उत्तर दिलं, 'रश्मिका मंदाना' (Rashmika Mandanna) शुभमनच्या या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधलं. 

 गेल्या वर्षी एका शुभमनला एका मुलाखतीमध्ये विचारण्यात आले की, 'बॉलिवूडमधील तुझी सर्वात आवडती अभिनेत्री कोण आहे?' क्षणाचाही विलंब न करता शुभमनने लगेच साराचे नाव घेतले होते. पुढे त्याला प्रश्न विचारण्यात आला की, 'तू साराला डेट करतोय का?' या प्रश्नाचं उत्तर देत शुभमन म्हणाला, 'सारा का सारा सच बोल दिया. कदाचित हो कदाचित नाही.'

View this post on Instagram
 
A post shared by Ꮪhubman Gill (@shubmangill)

सारासोबत जोडलं शुभमनचं नाव

शुभमन हा सोशल मीडियावर सक्रिय असतो. तो क्रिकेटचा सराव करतानाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करतो.  सारा अली खान आणि शुभमन अनेकदा डिनर आणि पार्टीमध्ये एकत्र स्पॉट झाले आहेत. त्यामुळे आता शुभमन हा साराला डेट करतोय का? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे.  

रश्मिकाचे चित्रपट

रश्मिकाला पुष्पा या चित्रपटामुळे विशेष लोकप्रियता मिळाली. तिचा गुडबाय हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात रश्मिकासोबतच अमिताभ बच्चन, नीना गुप्ता, एली अविराम, सुनील ग्रोवर, साहिल मेहता आणि पावेल गुलाटी या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली होती.

साराचे आगामी चित्रपट

साराचा 'गॅसलाइट' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तिच्या आतरंगी रे, लव आज कल, सिम्बा, केदारनाथ या साराच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Shubman Gill : शुभमनला क्रिकेटच्या मैदानावर पाहताच चाहत्यांकडून साराच्या नावाच्या घोषणा; पण ही सारा कोण? नेटकऱ्यांना पडला प्रश्न

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Arvind Kejriwal : मोठी बातमी!  अरविंद केजरीवालांना मोठा दिलासा, सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर 
Arvind Kejriwal : मोठी बातमी!  अरविंद केजरीवालांना मोठा दिलासा, सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर 
Laser Lights Banned in Kolhapur : दोन डोळे जायबंदी होताच कायद्याचे डोळे उघडले; कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणुकीत लेसर लाईट्सवर बंदी!
दोन डोळे जायबंदी होताच कायद्याचे डोळे उघडले; कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणुकीत लेसर लाईट्सवर बंदी!
एकीकडे राज ठाकरेंची भोंग्याविरोधात आक्रमक भूमिका, दुसरीकडे पंढरपुरातील मनसेचे उमेदवार मुस्लीम मतदारांना घेऊन निघाले अजमेर शरीफला
एकीकडे राज ठाकरेंची भोंग्याविरोधात आक्रमक भूमिका, दुसरीकडे पंढरपुरातील मनसेचे उमेदवार मुस्लीम मतदारांना घेऊन निघाले अजमेर शरीफला
मुंबईत शिंदेंच्या आमदाराकडून मुस्लीम महिलांना बुरखा वाटप, महायुतीत वादाची ठिणगी, भाजप आक्रमक
मुंबईत शिंदेंच्या आमदाराकडून मुस्लीम महिलांना बुरखा वाटप, महायुतीत वादाची ठिणगी, भाजप आक्रमक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Congress Manifesto for Maharashtra Assembly Election: मायक्रो प्लॅनिंग! काँग्रेस तीन जाहीरनामे देणारImtiaz Jaleel : लाडकी बहीण योजनेतून मिळतंय  ते घ्या मतदान MIM ला घ्याPM Modi with Paralympics athletes पॅरालिंपिक्समध्ये पदक मिळवलेल्या भारतीय खेळाडुंशी मोदींचा संवादDharashiv : तानाजी सावंत यांच्या पुतण्याच्या घराबाहेर गोळीबार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arvind Kejriwal : मोठी बातमी!  अरविंद केजरीवालांना मोठा दिलासा, सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर 
Arvind Kejriwal : मोठी बातमी!  अरविंद केजरीवालांना मोठा दिलासा, सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर 
Laser Lights Banned in Kolhapur : दोन डोळे जायबंदी होताच कायद्याचे डोळे उघडले; कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणुकीत लेसर लाईट्सवर बंदी!
दोन डोळे जायबंदी होताच कायद्याचे डोळे उघडले; कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणुकीत लेसर लाईट्सवर बंदी!
एकीकडे राज ठाकरेंची भोंग्याविरोधात आक्रमक भूमिका, दुसरीकडे पंढरपुरातील मनसेचे उमेदवार मुस्लीम मतदारांना घेऊन निघाले अजमेर शरीफला
एकीकडे राज ठाकरेंची भोंग्याविरोधात आक्रमक भूमिका, दुसरीकडे पंढरपुरातील मनसेचे उमेदवार मुस्लीम मतदारांना घेऊन निघाले अजमेर शरीफला
मुंबईत शिंदेंच्या आमदाराकडून मुस्लीम महिलांना बुरखा वाटप, महायुतीत वादाची ठिणगी, भाजप आक्रमक
मुंबईत शिंदेंच्या आमदाराकडून मुस्लीम महिलांना बुरखा वाटप, महायुतीत वादाची ठिणगी, भाजप आक्रमक
Bigg Boss Marathi Aarya Jadhao : जेल की घराबाहेर गच्छंती? निक्कीला मारहाण केल्याने आर्याला बिग बॉस कोणती शिक्षा देणार?
जेल की घराबाहेर गच्छंती? निक्कीला मारहाण केल्याने आर्याला बिग बॉस कोणती शिक्षा देणार?
मोठी बातमी! आरोग्य मंत्री तानाजी सावंतांचे पुतणे धनंजय सावंतांच्या घरासमोर गोळीबार, धाराशिव जिल्ह्यात खळबळ
मोठी बातमी! आरोग्य मंत्री तानाजी सावंतांचे पुतणे धनंजय सावंतांच्या घरासमोर गोळीबार, धाराशिव जिल्ह्यात खळबळ
Nagpur Hit and Run Case: बावनकुळेंच्या लेकाच्या मित्रांचा ब्लड रिपोर्ट आला, दोघेही सुटण्याची शक्यता, सात तासांनी खेळ फिरला
बावनकुळेंच्या लेकाच्या मित्रांचा ब्लड रिपोर्ट आला, दोघेही सुटण्याची शक्यता, सात तासांनी खेळ फिरला
Nashik Accident News : नगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघात, कारचा अक्षरशः चक्काचूर, पत्रा कापून दोघांचे मृतदेह काढले बाहेर
नगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघात, कारचा अक्षरशः चक्काचूर, पत्रा कापून दोघांचे मृतदेह काढले बाहेर
Embed widget