एक्स्प्लोर

Bruna Abdullah Birthday : टॉपलेस फोटोशूटमुळे चर्चेत, सलमान खानसोबत केलंय काम; टुरिस्ट म्हणून आली अन् अभिनेत्री बनली

Happy Birthday Bruna Abdullah Special : मॉडेल आणि अभिनेत्री  ब्रूना अबदुल्लाह परदेशातून टुरिस्ट म्हणून भारतात आली आणि बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेत सलमान खानच्या चित्रपटात झळकली.

Bruna Abdullah Birthday Special : बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार असे आहेत, ज्यांनी अगदी परदेशातून भारतात येत मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. यातीलच एक अभिनेत्री म्हणजे ब्रूना. मॉडेल आणि अभिनेत्री  ब्रूना अबदुल्लाह परदेशातून टुरिस्ट म्हणून भारतात आली आणि बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेत सलमान खानच्या चित्रपटात झळकली. ब्रूना अब्दुल्लाहचा जन्म 24 ऑक्टोबर 1986 रोजी ब्राझीमध्ये झाला. तिचा आज 24 ऑक्टोबर रोजी 37 वा वाढदिवस आहे. या निमित्ताने तिच्याबद्दल खास गोष्टी जाणून घ्या.

अभिनेत्रीचा स्टायलिश बोल्ड अंदाज

ब्रूना अब्दुल्लाह (Bruna Abdullah) सध्या कोणत्या खास प्रोजेक्टमध्ये दिसत नसली तरी, ती सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. ती चाहत्यांसोबत नेहमी तिच्याबाबतचे अपडेट्स शेअर करत असते. ती इंस्टाग्रामवर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांसोबत कनेक्टेड राहते. तिच्या बोल्ड आणि स्टाईलिश अंदाजाचे अनेक चाहते आहेत, जे तिची एक झलक पाहण्यासाठी आतुर होतात.

न्यूड फोटोशूटमुळे अभिनेत्री चर्चेत

सोशल मीडियावर न्यूड फोटो शेअर केल्याने ब्रूना सोशल मीडियावर चर्चेत आली होती. ब्रूनाने न्यूड फोटो शेअर केल्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. 2018 मध्ये ब्रूनाने न्यूड फोटोशूट केलं होतं, त्यामुळे ती चर्चेत आली होती. या फोटोशूटमध्ये ब्रूनाने टॉपलेस होत पोझ देत फोटो काढले होते. हे बोल्ड फोटो इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाले होते, ज्यामुळे तिची खूप चर्चा झाली होती.

टुरिस्ट म्हणून भारतात आली आणि अभिनेत्री झाला

ब्राझीलची सुंदरी ब्रूना भारतात फिरण्यासाठी आली होती. ब्रूना अब्दुल्लाह टुरीस्ट बनून भारतात आली होती. पण, मुंबईत आल्यावर तिने विचार बदलला आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये करियर बनवण्याचं ठरवलं. ब्रूनाने मॉडेलिंग आणि जाहिरांतीमध्ये काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तिला टीव्ही शो आणि चित्रपटांची ऑफर आली. 2007 साली आलेल्या नकद चित्रपटात ब्रूनाला फिल्म इंडस्ट्रीमध्ये पहिला ब्रेक मिळाला. तिने दाक्षिणात्या चित्रपटांमध्येही काम केलं आहे.

ब्रूना अब्दुल्लाहने सलमान खानसह अनेक अभिनेत्यांसोबत काम

ब्रूना अब्दुल्लाह हिने सलमान खानसोबत स्क्रिन शेअर केली आहे. ब्रूना सलमान खानसोबत 2014 मध्ये आलेल्या जय हो चित्रपटात दिसली होती. ब्रूना अब्दुल्लाहने अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे. डान्सिंग क्वीन, खतरों के खिलाडी, नच बलिये 6 या शोमध्ये ती झळकली आहे. यासोबतच ती अनेक चित्रपटांमध्येही दिसली आहे. उडनछू, आई हेट लव्ह स्टोरीज, देसी बॉयज, मस्तीजादे, येतो टू मच हो गया यासारख्या चित्रपटांमध्ये ती मोठ्या पडद्यावर दिसली आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar Vs Yugendra Pawar In Baramati : बारामतीमध्ये पुन्हा एकदा पवार विरुद्ध तगडी फाईट होणार; अजितदादांना घरातच घेरण्याची पुन्हा एकदा तयारी!
बारामतीमध्ये पुन्हा एकदा पवार विरुद्ध तगडी फाईट होणार; अजितदादांना घरातच घेरण्याची पुन्हा एकदा तयारी!
अजित पवारांविरुद्ध उमेदवारी जाहीर होताच युगेंद्र पवारांचा पहिला हल्ला, म्हणाले, बारामतीचा भ्रष्टाचार संपवणार!
अजित पवारांविरुद्ध उमेदवारी जाहीर होताच युगेंद्र पवारांचा पहिला हल्ला, म्हणाले, बारामतीचा भ्रष्टाचार संपवणार!
Maharashtra NCP Candidate List Sharad Pawar Rashtrawadi Congress : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; बारामतीमध्ये पुन्हा एकदा पवार विरुद्ध महामुकाबला!
शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; बारामतीमध्ये पुन्हा एकदा पवार विरुद्ध महामुकाबला!
बाप विरुद्ध लेक, काका V/s पुतण्या, शरद पवारांची 45 उमेदवारांची यादी; घड्याळाला तुतारीचं मोठं आव्हान
बाप विरुद्ध लेक, काका V/s पुतण्या, शरद पवारांची 45 उमेदवारांची यादी; घड्याळाला तुतारीचं मोठं आव्हान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 50 News | टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा , सुपरफास्ट  बातम्या : विधानसभा निवडणूक : 24 OCT 2024Yugendra Pawar on Ajit Pawar : आता बाण सुटला...काकांविरोधात युगेंद्र पवारांनी शड्डू ठोकले!ABP Majha Headlines : 6 PM : 24 October 2024 :  एबीपी माझा 6 च्या हेडलाईन्सJayant Patil Declared NCP Candidate :बारामतीतून युगेंद्र पवारांना उमदेवारी,पहिल्या यादीत कुणाची नावं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar Vs Yugendra Pawar In Baramati : बारामतीमध्ये पुन्हा एकदा पवार विरुद्ध तगडी फाईट होणार; अजितदादांना घरातच घेरण्याची पुन्हा एकदा तयारी!
बारामतीमध्ये पुन्हा एकदा पवार विरुद्ध तगडी फाईट होणार; अजितदादांना घरातच घेरण्याची पुन्हा एकदा तयारी!
अजित पवारांविरुद्ध उमेदवारी जाहीर होताच युगेंद्र पवारांचा पहिला हल्ला, म्हणाले, बारामतीचा भ्रष्टाचार संपवणार!
अजित पवारांविरुद्ध उमेदवारी जाहीर होताच युगेंद्र पवारांचा पहिला हल्ला, म्हणाले, बारामतीचा भ्रष्टाचार संपवणार!
Maharashtra NCP Candidate List Sharad Pawar Rashtrawadi Congress : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; बारामतीमध्ये पुन्हा एकदा पवार विरुद्ध महामुकाबला!
शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; बारामतीमध्ये पुन्हा एकदा पवार विरुद्ध महामुकाबला!
बाप विरुद्ध लेक, काका V/s पुतण्या, शरद पवारांची 45 उमेदवारांची यादी; घड्याळाला तुतारीचं मोठं आव्हान
बाप विरुद्ध लेक, काका V/s पुतण्या, शरद पवारांची 45 उमेदवारांची यादी; घड्याळाला तुतारीचं मोठं आव्हान
Sudhir Salvi : 'मी एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून काम करणार', 'मातोश्री'च्या निर्णयानंतर सुधीर साळवींची एबीपी माझाला प्रतिक्रिया
'मी एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून काम करणार', 'मातोश्री'च्या निर्णयानंतर सुधीर साळवींची एबीपी माझाला प्रतिक्रिया
Zeeshan Siddique : 'बाबा मला रोज तुमची आठवण येते' म्हणत झिशान सिद्दीकींची बाबा सिद्दीकींसाठी भावूक पोस्ट, पाच वर्षांपूर्वीचा फोटो पोस्ट
वडिलांसोबतचा फोटो पोस्ट, झिशान सिद्दिकी म्हणाले, बाबा मला रोज तुमची आठवण येते...  
श्रद्धा की निष्ठा... सुधीर साळवींना उमेदवारी नाकारली; लालबागच्या राजाचरणीची 'ती' चिठ्ठी पुन्हा चर्चेत
श्रद्धा की निष्ठा... सुधीर साळवींना उमेदवारी नाकारली; लालबागच्या राजाचरणीची 'ती' चिठ्ठी पुन्हा चर्चेत
मोठी बातमी! समीर भुजबळांनी दिला राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा, नांदगावमधून सुहास कांदेंच्या विरोधात निवडणूक लढवणार
मोठी बातमी! समीर भुजबळांनी दिला राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा, नांदगावमधून सुहास कांदेंच्या विरोधात निवडणूक लढवणार
Embed widget