एक्स्प्लोर

Bollywood Upcoming Films : 'या' हिट सिनेमांचे सिक्वेल 2022 मध्ये होणार प्रदर्शित

Bollywood Upcoming Films : नव्या वर्षात बॉलिवूडच्या अनेक लोकप्रिय सिनेमांचे सिक्वेल प्रदर्शित होणार आहेत.

Bollywood film release in 2022 : 2022 वर्षात अनेक सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. नव्या सिनेमांसह काही सिनेमांचे रिमेक तर काही सिनेमांचे सिक्वेलदेखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 

बधाई दो (Badhaai Do)
'बधाई दो' सिनेमात आयुष्मान खुराना आणि सान्या मल्होत्रा ​​मुख्य भूमिकेत होते. नीना गुप्ता आणि गजराज राव यांनीदेखील सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारली होती. लवकरच या सिनेमाचा दुसरा भाग प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

हिरोपंती 2 (Heropanti 2)
हिरोपंती हा सिनेमा 2014 साली प्रदर्शित झाला होता. या सिनेमाच्या माध्यमातून टायगर श्रॉफने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. लवकरच या सिनेमाचा दुसरा भाग प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात टायगर श्रॉफसह नवाजुद्दीन सिद्दीकी आणि तारा सुतारिया देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. एप्रिलमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होऊ शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे. 

भूल भुलैया 2  (Bhool Bhulaiyaa 2)
कार्तिक आर्यनचा आगामी 'भूल भुलैया 2' हा एक विनोदी भयपट आहे. अक्षय कुमारच्या भूल भुलैया या चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. हा चित्रपट 25 मार्च 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. 

एक विलेन रिटर्न्स ( Ek Villain Returns)
एक विलेन रिटर्न्स सिनेमात दिशा पटानी, जॉन अब्राहम, तारा सुतारिया आणि अर्जुन कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा सिनेमा जुलैमध्ये सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. 

संबंधित बातम्या

Ekta Kapoor : एकता कपूरला कोरोनाची लागण; पोस्ट शेअर करत म्हणाली...

John Abraham :  बॉलिवूडला कोरोनाचा विळखा; अभिनेता जॉन अब्राहमला कोरोनाची लागण, पत्नीही पॉझिटिव्ह

AR Rahman Daughter Engagement : ए.आर.रेहमानच्या मुलीचा साखरपुडा संपन्न; कोण आहेत रेहमानचे जावई?

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget