एक्स्प्लोर

Bollywood Actress : कधी बोल्डनेस, तर कधी थेट टिप्पणी; जेव्हा लोकप्रिय अभिनेत्रींनी बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या

Bollywood Actress : बॉलिवूड अभिनेत्री अनेकदा बोल्डनेस फ्लॉन्ट करताना दिसतात. बोल्डनेस फ्लॉन्ट करणं अभिनेत्रींसाठी अडचणी वाढवणारं ठरू शकतं. कधी बोल्डनेस तर कधी थेट टिप्पणी केल्याने लोकप्रिय अभिनेत्रीला बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या.

Bollywood Actress : बॉलिवूड (Bollywood) असो वा टिव्ही विश्व बॉलिवूड अभिनेत्री (Bollywood Actress) अनेकदा आपल्या लुक्स आणि बोल्डनेसमुळे चर्चेत असतात. अनेकदा या अभिनेत्रींना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. तर दुसरीकडे चाहते आपल्या लाडक्या अभिनेत्रींचं त्यांच्या लुक्सचं भरभरुन कौतुक करत असतात. नेटकरी मात्र अभिनेत्रींना ट्रोल करताना अनेकदा सर्व मर्यादा पार करतात. बोल्डनेस फ्लॉन्ट करणं अभिनेत्रींसाठी अडचणी वाढवणारं ठरू शकतं. कधी बोल्डनेस तर कधी थेट टिप्पणी केल्याने लोकप्रिय अभिनेत्रींना बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या. यात उर्फी जावेदपासून (Urfi Javed) जॅस्मिन भसीनपर्यंत (Jasmine Bhasin) अनेक अभिनेत्रींचा समावेश आहे.

उर्फी जावेद (Urfi Javed) : आपल्या हटके फॅशनमुळे चर्चेत असणाऱ्या उर्फी जावेदचं नाव यात आघाडीवर आहे. 'बिग बॉस' फेम उर्फी जावेद आपल्या लुक आणि ड्रेसिंग स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असते. अनेकदा त्या बोल्डनेसच्या सर्व मर्यादा पार करतात. त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. उर्फीला एकदा रेप आणि जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. 

शगुन शर्मा (Shagun Sharma) : 'इश्क पर जोर नहीं' या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकेत काम करणरी अभिनेत्री शगुन शर्मा सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. अभिनेत्रीला एकदा सोशल मीडियावर रेपची धमकी देण्यात आली होती. अभिनेत्रीने स्वत: याबद्दल चाहत्यांना माहिती दिली होती. 

जॅस्मिन भसीन (Jasmine Bhasin) : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आणि 'बिग बॉस 14' फेम जॅस्मिन भसीनचाही यात समावेश आहे. सोशल मीडियावर ती चांगलीच अॅक्टिव्ह आहे. गोनीला डेट केल्यामुळे ती चर्चेत आली होती. सोशल मीडियावर अभिनेत्रीला प्रचंड धमक्या मिळाल्या आहेत. 

माही विज (Mahhi Vij) : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री माही विजला तिच्या कुकने जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर अभिनेत्रीने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने यासंदर्भात चाहत्यांना माहिती दिली होती. कुक नशेत तिला घाणेरड्या शिव्या देत होता. अभिनेत्रीने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर कुकला अटक करण्यात आली होती. 

दीपिका कक्कड (Dipika Kakar) : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री दीपिका कक्कडला धमकी मिळाली आहे. दीपिकाने 'बिग बॉस 12' जिंकलं होतं. अभिनेत्रीला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. अभिनेत्री जिंकल्यामुळे श्रीसंतचे चाहते नाराज झाले होते.

संबंधित बातम्या

Virat Kohli Anushka Sharma : गाई-म्हशीचं नाही तर विराट-अनुष्का पितात 'हे' खास दूध; आहेत लाभदायक फायदे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 06 PM : 23 May 2024: ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPune Car Accident Rap Song : पैसे मेरे बाप के...दोघांना चिरडल्यानंतर आरोपीचं रॅप साँगPune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
Nashik News : बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बुमराहकडे बर्फाच्या खेळपट्टीवरही भेदक मारा करण्याची क्षमता, ब्रेट लीकडून कौतुकाची थाप
बुमराहकडे बर्फाच्या खेळपट्टीवरही भेदक मारा करण्याची क्षमता, ब्रेट लीकडून कौतुकाची थाप
Laapataa Ladies Animal Movie : किरण रावच्या 'लापता लेडिज'ने संदीप वांगा रेड्डीच्या 'अॅनिमल'ला पछाडले
किरण रावच्या 'लापता लेडिज'ने संदीप वांगा रेड्डीच्या 'अॅनिमल'ला पछाडले
आख्ख्यं गाव उपाशी, दोन दिवसापासून चूल पेटली नाही, उजनी बोट दुर्घटनेनंतर झरे गाव स्तब्ध
आख्ख्यं गाव उपाशी, दोन दिवसापासून चूल पेटली नाही, उजनी बोट दुर्घटनेनंतर झरे गाव स्तब्ध
Embed widget