एक्स्प्लोर

Virat Kohli Anushka Sharma : गाई-म्हशीचं नाही तर विराट-अनुष्का पितात 'हे' खास दूध; आहेत लाभदायक फायदे

Virat Kohli Anushka Sharma Drinks Almond Milk : भारतीय क्रिकेट टीमचा दिग्गज खेळाडू विराट कोहली आणि पत्नी अनुष्का शर्मा विगन डाएटवर आहेत. त्यामुळे ते एक खास दूध पितात. या दुधाचे आरोग्याला लाभदायक फायदे आहेत.

Virat Kohli Anushka Sharma Drinks Almond Milk Benefits : भारतीय क्रिकेट टीमचा दिग्गज खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) आणि त्याची पत्नी तसेच बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. विराट आणि अनुष्का दोघेही विगन डाएटवर आहेत. दोघांनी प्राण्यांपासून मिळणारं प्रोटीन घेणं बंद केलं आहे. प्राण्यांपासून मिळणारं प्रोटीन म्हणजे ते नॉन-व्हेजसह गायी, म्हशी, बकरी यांचं दूध, दही, पनीर या गोष्टींचा त्यांचा डाएटमध्ये सेवन करत नाहीत. प्रोटीनयुक्त पदार्थ खाणं विराट-अनुष्का टाळतात. त्यामुळे त्यांना प्रोटीन कसं मिळतं असा प्रश्न तुम्हाला पडलं असेल. जाणून घ्या जोडपं कोणत्या गोष्टीच्या माध्यमातून प्रोटीन मिळवतात...

विराट-अनुष्का पितात 'हे' पितात (Virat Kohli Anushka Sharma Drinks Almond Milk)

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली बदामाचं दूध पितात. बदामाचं दूध ते स्वत: आपल्या घरी बनवतात. बदामाचं दूध बनवण्याची प्रक्रियादेखील खूप सोपी आहे. अनुष्काने एका व्हिडीओच्या माध्यमातून बदामाचं दूध बनवण्याची रेसिपी चाहत्यांसोबत शेअर केली होती. अनुष्का रात्रभर बदाम पाण्यात भिजत घातले. आणि सकाळी त्याचे साल काढून मिक्सरला लावते. विराट कोहली प्रोटीनसाठी पालेभाज्या खातो. त्याव्यतिरिक्त तो प्रोटीन शेक आणि खूप फळंदेखील खातो. आपल्या विगन डाएटबाबत तो प्रचंड स्ट्रिक्ट आहे.

बदामाच्या दूधाचे फायदे (Almond Milk Benefits) 

बदामाच्या दूधामुळे शरीरातील रोग प्रतिकार क्षमता वाढते. बदामामध्ये कॅल्शियम, मॅग्नीशियम, व्हिटॅमिन क, व्हिटॅमिन ई भरपूर असतं. हे सर्व पोषक तत्त्व शरीराला स्वस्थ ठेवण्यात मदत करतात. त्वचा आणि केसांसाठीदेखील हे दूध फायदेशीर आहे.  बदामाच्या दूधामुळे शरीराला व्हिटॅमिन डीदेखील मिळतं. इम्युनिटीला स्ट्राँग करण्यात हे दूध मदत करतं. तुम्ही दररोज बदामाच्या दूधाचं सेवन केलं तर तुम्हाला कधीच कॅल्शियमची कमी जाणवणार नाही. मधुमेह असणार्या लोकांनी बदामाचं दूध प्यायला हवं. बदामाच्या दूधात गोडाचं प्रमाण खूप कमी असतं आणि त्यात खूप फायबर असतं.

अनुष्का-विराटचं फिटनेस सीक्रेट (Anushka Sharma Virat Kohli Fitness Secret) 

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा आपल्या फिटनेसमुळे कायमच चर्चेत असतात. ग्राजिया इंडियासोबत बोलताना अनुष्काने खुलासा केला होता की,पती विराट कोहली आपल्या मित्रांपेक्षा वेगळं आयुष्य जगतो. दररोज संध्याकाळी 6 वाजता तो जेवण करतो आणि 9.30 पर्यंत झोपतो". विराटला अंडी खायला प्रचंड आवडायचं पण विगन झाल्यापासून त्याने या सर्व गोष्टींचा त्याग केला आहे.

संबंंधित बातम्या

Virat Kohli and Anushka Sharma: आयपीएल सुरु असताना विराट कोहली अन् अनुष्का शर्माला लॉटरी; 4 वर्षांच्या गुंतवणुकीतून 271 टक्के नफा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

डान्सरला उचललं अन् स्टेजवरुन फेकलं; प्रसिद्ध गायक सोशल मीडियात ट्रोल, LIVE शोमध्ये नेमकं काय घडलं?
डान्सरला उचललं अन् स्टेजवरुन फेकलं; प्रसिद्ध गायक सोशल मीडियात ट्रोल, LIVE शोमध्ये नेमकं काय घडलं?
कॅन्सरमुळे वडिलांचे झाले होते निधन, अक्षय कुमार भावुक; म्हणाला..'पन्नाशीनंतर पुरुषांनो 'ही' टेस्ट कराच'
कॅन्सरमुळे वडिलांचे झाले होते निधन, अक्षय कुमार भावुक; म्हणाला..'पन्नाशीनंतर पुरुषांनो 'ही' टेस्ट कराच'
धक्कादायक! प्रसिद्ध इन्फ्लुएंसर जन्नत अन् अयान झुबैनवर हल्ला; पनवेलमध्ये भावंडांसोबत नेमकं काय घडलं ?
धक्कादायक! प्रसिद्ध इन्फ्लुएंसर जन्नत अन् अयान झुबैनवर हल्ला; पनवेलमध्ये भावंडांसोबत नेमकं काय घडलं ?
Dharmendra Left Out Of Oscars 2026 In Memoriam Segment: 'हा फक्त एक हॉलिवूड शो...'; ऑस्कर वाल्यांना पडला बॉलिवूडच्या 'ही-मॅन'चा विसर, चाहत्यांची आगपाखड
'हा फक्त एक हॉलिवूड शो...'; ऑस्कर वाल्यांना पडला बॉलिवूडच्या 'ही-मॅन'चा विसर, चाहत्यांची आगपाखड

व्हिडीओ

Yugendra Pawar Baramati : बारामतीची निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, सुनेत्रा काकींना साथ देऊ
Dog Attack Vastav EP 273: भटक्या कुत्र्यांनी महिलेला फाडून खाल्लं, चाकणमधील घटनेनंतर डोळे उघडणार का?
Sunetra Pawar Speech :दादांनी खडसावलेलं तेच वहिणींनी सांगितलं, बीडीडीवासियांना पवारांचा मोलाचा सल्ला
Prakash Abitkar on Mahatma Phule Yojana : रुग्णालयांकडून लूट, महात्मा फुले योजनेत पात्र कोण?
Eknath Shinde on BDD : लोढा बांधतात त्या दर्जाचीच BDD ची घरं, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hormuz Strait : युद्धाच्या स्थितीत भारताला झुकते माप? इराणच्या निर्णयावर पाकिस्तानमध्ये संताप, काय आहे कारण?
भारतीय जहाजांना हॉर्मुझमधून जाण्यास परवानगी; पाकिस्तानचा तिळपापड, युद्धात आम्ही इराणला साथ द्यायची अन्... 
जातीच्या भिंती तोडायच्या तर मुलगी जाऊ द्या ना दुसऱ्याच्या घरात, ⁠माझी मुलगी मी ख्रिश्चन घरात दिली; आव्हाड सभागृहात गरजले
जातीच्या भिंती तोडायच्या तर मुलगी जाऊ द्या ना दुसऱ्याच्या घरात, ⁠माझी मुलगी मी ख्रिश्चन घरात दिली; आव्हाड सभागृहात गरजले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मार्च 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मार्च 2026 | सोमवार
धर्म स्वातंत्र्य विधेयक नेमकं काय, आरोपींना शिक्षा किती? विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं
धर्म स्वातंत्र्य विधेयक नेमकं काय, आरोपींना शिक्षा किती? विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं
Latur ZP Election : लातूर जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता; भाजपच्या उषाताई पाटील अध्यक्ष, राष्ट्रवादीच्या दयानंद सुरवसे उपाध्यक्ष
लातूर जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता; भाजपच्या उषाताई पाटील अध्यक्ष, राष्ट्रवादीच्या दयानंद सुरवसे उपाध्यक्ष
जात अन् धर्मापोटी डोकेफोड, बीडमधून मराठमोळ्या अभिनेत्याचं आवाहन; म्हणाला, 'एकमेकांची डोकी फोडण्यापेक्षा...'
जात अन् धर्मापोटी डोकेफोड, बीडमधून मराठमोळ्या अभिनेत्याचं आवाहन; म्हणाला, 'एकमेकांची डोकी फोडण्यापेक्षा...'
लक्ष्मण हाकेंकडून बारामती पोटनिवडणुकीची तयारी; पवार कुटुंबातून पहिली प्रतिक्रिया, युगेंद्र स्पष्टच बोलले
लक्ष्मण हाकेंकडून बारामती पोटनिवडणुकीची तयारी; पवार कुटुंबातून पहिली प्रतिक्रिया, युगेंद्र स्पष्टच बोलले
मंत्रालयातील दुसरे पंत गो.श्री. पंतबाळेकुंद्रींचं निधन; मनोहर जोशींच्या कार्यकाळात दबदबा, आठवणांनी उजाळा
मंत्रालयातील दुसरे पंत गो.श्री. पंतबाळेकुंद्रींचं निधन; मनोहर जोशींच्या कार्यकाळात दबदबा, आठवणांनी उजाळा
Embed widget