एक्स्प्लोर

Dhamaka Trailer: 'मी अर्जुन पाठक...' कार्तिक आर्यनचा 'धमाका'; ट्रेलर पाहून प्रेक्षक उत्सुक

कार्तिक आर्यनच्या या चित्रपटाचा ट्रेलर पाहून त्याचे चाहते या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहात आहेत.  

Kartik Aaryan film Dhamaka Trailer: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता कार्तिक आर्यनचा आगामी 'धमाका' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला. कार्तिक या चित्रपटामध्ये पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.  चित्रपटाचे दिग्दर्शन राम माधवनी यांनी केले असून निर्मीती रॉनी स्क्रूवाला यांनी केली आहे. कार्तिक आर्यनच्या या चित्रपटाचा ट्रेलर पाहून त्याचे चाहते या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहात आहेत.  

कार्तिकने शेअर केला ट्रेलर 
 धमाका चित्रपटाचा ट्रेलर कार्तिक आर्यनने सोशल मीडियावर शेअर केली. हा ट्रेलर शेअर करून कार्तिकने त्याला कॅप्शन दिले, 'मी अर्जुन पाठक आहे. जे काही बोलेन ते खरं बोलन'.  कार्तिकच्या चाहत्यांनी त्याच्या या चित्रपटाच्या ट्रेलरला पसंती दिली आहे. कार्तिक या चित्रपटामध्ये  अर्जुन पाठक या न्यूज अॅंकरच्या भूमिकेत दिसणार आहे. ट्रेलरमध्ये दिसत आहे की , अर्जुन पाठकला रेडियो शोमध्ये एक अलार्मिंग कॉल येतो आणि त्या कॉलमुळे त्याचं संपूर्ण आयुष्य बदलून जाते. 

Saif Ali Khan and Amrita Singh Divorce : ...म्हणून माझा आणि अमृताचा घटस्फोट झाला; सैफ अली खानचा खुलासा

कार्तिकने शूटिंगबद्दल दिली माहिती

एका मुलाखतीमध्ये कार्तिकने त्याच्या या चित्रपटाबद्दल सांगितले, 'या चित्रपटाचे चित्रीकरण यूनिक पद्धतीने पूर्ण कऱण्यात आले. चित्रपटाचे शूटिंग हे 11 दिवसांमध्येच पूर्ण करण्यात आले. त्यामधील मी असलेल्या भागाचे शूटिंग 9 दिवसांमध्ये पूर्ण झाले आहे. ' या चित्रपटामध्ये कार्तिकसोबत मृणाल ठाकुर आणि अमृता सुभाष या अभिनेत्री प्रमुख भूमिकेत दिसतील. धमाका हा चित्रपट 19 नोव्हेंबर रोजी नेटफ्लिक्सवर  प्रदर्शित होणार असून हा कार्तिकचा ओटीटीवर रिलीज होणारा पहिला चित्रपट आहे. लवकरच आर्जुनचे  'भूल भुलैया 2', 'शहजादा', 'कॅप्टन इंडिया' आणि 'फ्रेडी' हे  चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. 

Bigg Boss Marathi 3 : 'इच्छा माझी पुरी करा'च्या टास्कनंतर आज घरात रंगणार 'चल रे भोपळ्या टुणूक टुणूक' चा टास्क

महत्त्वाच्या बातम्या

Filmfare 2026: फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
Thalapathy Vijay Sangeetha: मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
Mithun Chakraborty Surgery Health: अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
Raveena Tandon Dog Video: 'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO
'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Embed widget