एक्स्प्लोर

Video: दिवसाला 50 हून सिगरेट ओढण्यासाठी प्रसिद्ध, शाहरुखनं चाहत्यांसमोर केला स्मोकिंगविषयी खुलासा, चाहतेही किंचाळले

शाहरुख खान हा दिवसाला 50 पेक्षा जास्त सिगरेट ओढण्यासाठी ओळखला जायचा.

Shahrukh Khan Smoking: बॉलिवूडच्या विश्वात चाहत्यांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे बॉलिवूडचा किंग खान. सध्या अभिनेता शाहरुख खान चांगलाच चर्चेत आहेत. सध्या वाढदिवसामुळे शाहरुखची एकच चर्चा असून गेल्या काही दिवसांपूर्वी दुबईतील एका कार्यक्रमाला त्याची हजेरीही चर्चेत होती. याच कार्यक्रमातली एक क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात शाहरुख त्याच्या चाहत्यांसमोर स्मोकिंगविषयी खुलासा करतो. 

काही दिवसांपूर्वी आर्यन खानच्या ब्रँडच्या लाँचिंगसाठी अभिनेता शाहरुख खान दुबईत गेला होता. त्या कार्यक्रमात आपल्या सिग्नेचर पठाणच्या स्टेपवर डान्स करत त्यानं चाहत्यांचं लक्ष वेधलं होतं. आता त्याच कार्यक्रमात तो चाहत्यांना मी आता स्मोकिंग बंद केल्याचं सांगितल्याचं दिसतंय. शाहरुख खान हा दिवसाला 50 पेक्षा जास्त सिगरेट ओढण्यासाठी ओळखला जायचा.

काय सांगितलं शाहरुखनं चाहत्यांना?

अनेक वर्षांपासून शाहरुख धुम्रपान करतो. त्याच्या धुम्रपानाच्या सवयींवर अनेक वर्षांपासून चाहत्यांमध्ये चर्चा असते. दिवसाला ५० पेक्षा अधिक सिगारेट ओढण्यासाठी शाहरुख ओळखला जातो. पण नुकत्याच एका कार्यक्रमात त्यानं चाहत्यांना त्यानं स्मोकिंग सोडली असल्याचं सांगितलं. तो म्हणाला, आणखी एक चांगली गोष्ट, मित्रांनो, मी आता स्मोकिंग करत नाही. मला असे वाटत होते की मला आता दम लागेल पण मला बरं वाटत आहे. अजूनही जुळवून घेत आहे. यावर चाहतेही आनंदानं किंचाळले.इंशाअल्लाह, वो भी थेक हो जायेगा.. असं म्हणतानाची त्याची ही क्लिप सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.


चाहत्यांची प्रतिक्रीया काय?

शाहरुखच्या या घोषणेनंतर चाहत्यांनी किंचाळत आनंद व्यक्त केला. ही क्लिप सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत असून यावर चाहत्यांनी ही चित्रपटापेक्षा चांगली बातमी असल्याचं सांगितलंय. काहींनी देवाचे आभार मानले आहेत. अनेकांनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

हेही वाचा:

Rinku Singh : शाहरुख खाननं तिजोरी उघडली, लाडक्या रिंकू सिंगला दिवाळी गिफ्ट, 55 लाखांवरून थेट 13 कोटींना संघात घेतलं...

महत्त्वाच्या बातम्या

Musician Ravi Dey: प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'
प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'
Maharashtrachi Hasya Jatra 8 Years: हसवता हसवता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ला 8 वर्षे पूर्ण; सेटवर रंगला खास सेलिब्रेशन, PHOTOs
हसवता हसवता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ला 8 वर्षे पूर्ण; सेटवर रंगला खास सेलिब्रेशन, PHOTOs
Kartik Aaryan Injured: भयंकर! प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता हॉस्पिटलमध्ये भर्ती, शूटिंगदरम्यान गंभीर दुखापत; लवकरच होणार सर्जरी
भयंकर! प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता हॉस्पिटलमध्ये भर्ती, शूटिंगदरम्यान गंभीर दुखापत; लवकरच होणार सर्जरी
Awarapan 2 Box Office Collection: 'आवारापन 2'चा नाद करायचा नाय! पाच दिवसांत 100 कोटींचा टप्पा पार, पाचव्या दिवशी केली 'इतक्या' कोटींची कमाई
'आवारापन 2'चा नाद करायचा नाय! पाच दिवसांत 100 कोटींचा टप्पा पार, पाचव्या दिवशी केली 'इतक्या' कोटींची कमाई

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Bihar RJD Protest: विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
Govinda: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Video: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
Pune Junnar Crime News : पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
Rain Update: अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
Embed widget