एक्स्प्लोर
VIDEO: विराट-अनुष्काचा न्यू ईयर मेसेज
मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि टीम इंडियाचा कसोटी कर्णधार विराट कोहली सध्या उत्तराखंडमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहेत.
विराट-अनुष्का नव्या वर्षात साखरपुडा करणार असल्याच्या बातम्या पसरत होत्या. मात्र स्वत: विराटने त्याबाबत ट्विट करुन स्पष्टीकरण दिलं.
आता विराट- अनुष्काने त्यांच्या चाहत्यांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यासाठी दोघांनी वेगवेगळे व्हिडीओ शेअर केले आहेत.
Happy Happy Happy New Year everybody. Kickstart your year with a good deed. God Bless All ????????#PositiveStart pic.twitter.com/e737iInn69
— Virat Kohli (@imVkohli) January 1, 2017
Happy 2017 you guys ! ????. Sorry about the no sound in the last tweet ????#HappyNewYearpic.twitter.com/40n6rsGojM — Anushka Sharma (@AnushkaSharma) January 1, 2017संबंधित बातम्या साखरपुड्याच्या प्रश्नावर विराटने मौन सोडलं! विराट... 2016 गाजवणारा क्रिकेट विश्वातील धुव्र तारा! न्यू इयर सेलिब्रेशनला गेलेल्या विराट-अनुष्काकडून व्हिडीओ शेअर! विराट क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या ड्रीम टीमच्या कर्णधारपदी ऑल हेल डाऊन टू द बिअर्ड मॅन, दाढीवाल्या क्रिकेटर्सचा...
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
नाशिक
राजकारण
राजकारण
Advertisement