एक्स्प्लोर

Bhakshak Trailer Out: 'क्या अब भी आप अपनी गिनती इंसानों में करते हैं? '; पत्रकार होऊन सत्य समोर आणणार भूमी, 'भक्षक' चा ट्रेलर रिलीज

Bhakshak Trailer Out: नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या सोशल मीडिया अकाऊंटवर 'भक्षक' या  चित्रपटाचा ट्रेलर शेअर करण्यात आला आहे.

Bhakshak Trailer Out: अभिनेत्री भूमी पेडणेकरच्या (Bhumi Pednekar) 'भक्षक' या  चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर रिलीज झाला आहे, ज्यामध्ये भूमी ही एका पत्राकाराच्या भूमिकेत दिसत आहे. भूमीच्या या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आला होता. आता या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या सोशल मीडिया अकाऊंटवर 'भक्षक' या  चित्रपटाचा ट्रेलर शेअर करण्यात आला आहे.

'भक्षक' च्या ट्रेलरमधील भूमीच्या डायलॉगनं वेधलं लक्ष 

'भक्षक' या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये एका पत्रकाराची कथा मांडण्यात आली आहे जिला बालगृहात मुलींवरहोणाऱ्या अत्याचाराबद्दल कळते. हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे, असं म्हटलं जात आहे. 'क्या अब भी आप अपनी गिनती इंसानों में करते हैं? या अपने आपको भक्षक मान चुके हैं...?' या ट्रेलरमधील भूमीच्या डायलॉगनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. भूमी आता भक्षकांचे सत्य समाजाच्या समोर आणू शकणार का? या प्रश्नाचं उत्तर आता भक्षक हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांना मिळणार आहे. 

चित्रपटाची स्टार कास्ट

'भक्षक' या चित्रपटात भूमीसोबतच संजय मिश्रा, सई ताम्हणकर आणि आदित्य श्रीवास्तव या कलाकारांनी भूमिका साकारल्या आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 9 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.  

भूमीनं 'भक्षक' या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आहे. या ट्रेलरला तिनं कॅप्शन दिलं, "इंसान या 'भक्षक'? समय आ चुका है चुन ने का!!"

पाहा ट्रेलर

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Bhumi Pednekar (@bhumipednekar)

शाहरुख खानची कंपनी रेड चिलीज एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली भक्षक या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. पुलकितने याचे दिग्दर्शन केले आहे. गौरी खान आणि गौरव वर्मा हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. 

भूमीचे चित्रपट

 गेल्या वर्षी भूमीचे अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. यामध्ये 'भिड', 'रुमर', 'थँक्स फॉर कमिंग' आणि 'द लेडी किलर' यांचा समावेश आहे. आता भूमीच्या भक्षक या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.  

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Bhakshak Teaser Out: सत्य समोर आणण्यासाठी धडपडणाऱ्या पत्रकाराची कहाणी; 'भक्षक' चा अंगावर काटा आणणारा टीझर रिलीज

महत्त्वाच्या बातम्या

Dhurandhar 2 OTT Verdict: 'धुरंधर 2' भारतीय सिनेमांचा नवा बादशाह; थेट राजामौलींच्या RRR ला दिली मात; रेकॉर्डब्रेक घोडदौड सुरूच
'धुरंधर 2' भारतीय सिनेमांचा नवा बादशाह; थेट राजामौलींच्या RRR ला दिली मात; रेकॉर्डब्रेक घोडदौड सुरूच
Sejal Pawar Controversy: सेजलची चौकशी होणार, 5 सदस्यीय समिती स्थापन; प्रणित मोरेच्या शोमधील 'टॉक' डॉक्टर युवतीच्या अंगलट
सेजलची चौकशी होणार, 5 सदस्यीय समिती स्थापन; प्रणित मोरेच्या शोमधील 'टॉक' डॉक्टर युवतीच्या अंगलट
Gulabi Saadi: 'गुलाबी साडी' सुपरहिट ठरलं, पण मानधन.., प्राजक्ता घागनं सांगितला खास किस्सा
'गुलाबी साडी' सुपरहिट ठरलं, पण मानधन.., प्राजक्ता घागनं सांगितला खास किस्सा
Prem Bhati Death: वडिलांना सांगितलं 10 मिनिटांत येतो, पण नियतीच्या मनात...पत्नीला माहेरी सोडून परतल्यानंतर प्रसिद्ध इन्फ्लुएंसरचा अपघाती मृत्यू
वडिलांना सांगितलं 10 मिनिटांत येतो, पण नियतीच्या मनात...पत्नीला माहेरी सोडून परतल्यानंतर प्रसिद्ध इन्फ्लुएंसरचा अपघाती मृत्यू

व्हिडीओ

Tandulwadi Accident Savior : तांदूळवाडीतील अपघात कसा घडला? 'देवदूत' इरफानने पाच जणांचा जीव वाचवला!
Tukaram Mundhe Special Report:तुकाराम मुंढेंच्या कारवाईच्या धास्तीने परळीतील पानटपऱ्यांची शटर्स डाऊन
Shiv Sena UBT Operational Friction: उबाठाचे तेच पाच खासदार, उद्धव ठाकरेंच्या बैठकीला अनुपस्थिती, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
Sanjay Raut PC : धारावी ताब्यात घेण्यासाठी अदानींनी पाकिस्तानातून गुंड आणलेत, राऊतांचे आरोप
Mountaineer Umesh Zirpe On Majha Katta : यावेळीची मोहीम कशी होती? झिरपेंनी सांगितला थरारक अनुभव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ममता बॅनर्जींच्या फुटीर 20 खासदारांनी निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेला, पण मान्यता नसलेला त्रिपुरातला पक्ष निवडला, पण भाजपला पाठिंबा दिला, पक्ष आणि चिन्हावर सुद्धा दावा करणार
ममता बॅनर्जींच्या फुटीर 20 खासदारांनी निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेला, पण मान्यता नसलेला त्रिपुरातला पक्ष निवडला, पण भाजपला पाठिंबा दिला, पक्ष आणि चिन्हावर सुद्धा दावा करणार
Maharashtra Live blog updates: मान्सून लांबल्याने शेतकरी चिंतेत, पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या
Maharashtra Live blog updates: मान्सून लांबल्याने शेतकरी चिंतेत, पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या
Iran War Live Update: भारतासकट जगाला दिलासा मिळणार? अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करारात काय काय ठरलं? पहिल्यांदाच माहिती समोर!
भारतासकट जगाला दिलासा मिळणार? अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करारात काय काय ठरलं? पहिल्यांदाच माहिती समोर!
Solapur Accident: खुदा का फरिश्ता... चिमुकल्याला बुडताना पाहून थेट विहिरीत उडी; देवदूत इरफानने 5 जणांचा जीव वाचवला
Video: खुदा का फरिश्ता... चिमुकल्याला बुडताना पाहून थेट विहिरीत उडी; देवदूत इरफानने 5 जणांचा जीव वाचवला
मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या स्वागताला, देवेंद्र फडणवीस अन् सुनेत्रा पवारांची 'शाळा' ठरली; एकनाथ शिंदेंनी सायकल वाटल्या
मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या स्वागताला, देवेंद्र फडणवीस अन् सुनेत्रा पवारांची 'शाळा' ठरली; एकनाथ शिंदेंनी सायकल वाटल्या
BLOG: दुष्काळाची व्हायरल चर्चा आणि जांभूळ आख्यान, महाभारताच्या काळातलं फळ
BLOG: दुष्काळाची व्हायरल चर्चा आणि जांभूळ आख्यान, महाभारताच्या काळातलं फळ
Morena Train Accident: इंटरसिटी एक्स्प्रेसला आग लागल्याची खोटी अफवा पसरली, प्रवासी ट्रॅकवर उतरले अन् विरुद्ध दिशेनं येणाऱ्या दुसऱ्या एक्स्प्रेसनं चार जणांना चिरडलं
इंटरसिटी एक्स्प्रेसला आग लागल्याची खोटी अफवा पसरली, प्रवासी ट्रॅकवर उतरले अन् विरुद्ध दिशेनं येणाऱ्या दुसऱ्या एक्स्प्रेसनं चार जणांना चिरडलं
Malshiras Pickup Accident : माळशिरसमध्ये पिकअप विहिरीत कोसळून 8 जणांचा मृत्यू, रस्ता सुरक्षा उपाय योजना नाहीत, बैठका होतात पण कंत्राटदारांवर कारवाई होत नाही, धैर्यशील मोहिते पाटील यांचं वक्तव्य
माळशिरसमध्ये भीषण अपघात, धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले, चार चार वर्ष कामं अपूर्ण, पत्रव्यवहार केला तरी दखल घेत नाहीत...
Embed widget