एक्स्प्लोर
'बाहुबली 2'चा फर्स्ट लूक रिलीज, 22 ऑक्टोबर रोजी पहिले पोस्टर
मुंबई: मोस्ट अवेटेड फिल्म 'बाहुबली: द कनक्ल्यूजन'चा फर्स्ट लूक रिलीज झाला असून या सिनेमाचं पहिलं पोस्टर 22 ऑक्टोबर रोजी रिलीज होणार, असल्याची घोषणा दिग्दर्शकाने केली आहे. चित्रपट दिग्दर्शक राजमौलीने ट्वीट करुन ही माहिती दिली.
राजमौली यानी सांगितले की, या सिनेमातील मूख्य अभिनेता प्रभासच्या वाढदिवसाआधी एक दिवस या चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात येणार आहे. राजमैलीने या ट्वीटमध्ये एका हॅशटॅगचाही वापर केला आहे. #WKKB (Why Katappa Killed Bahubali- कटाप्पाने बाहुबलीला का मारलं?)First look of Baahubali 2 the conclusion will be out on 22nd oct, a day before Prabhas' birthday#WKKB pic.twitter.com/2Fc2ifIg3a
— rajamouli ss (@ssrajamouli) September 30, 2016
October is a big month for us!! The first look of Baahubali - The Conclusion will be released on October 22nd!! #Baahubali2 — Baahubali (@BaahubaliMovie) September 30, 2016गेल्या वर्षी बाहुबली सिनेमा रिलीज झाल्यानंतर या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले होते. चित्रपटगृहा बाहेर प्रेक्षकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत होत्या. मात्र, चित्रपट पाहिलेल्या प्रत्येकालाच कट्टाप्पाने बाहुबलीला का मारलं या प्रश्नानं अनेकांनी हैराण केलं होतं. आता त्याचं उत्तर लवकरच मिळण्याची शक्यता आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement